Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
शिवसेना शाखा संपर्क अभियानाला आज पासून मुंबईमधून सुरुवात...
10,121 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)
10 Kommentare

म्हणजे नक्की काय करणार? पप्पी चा कार्यक्रम असणार आहे का? नवीन आकर्षण बोलावलंय का, जुनेच चेहरे असतील?

शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना संपला विषय

ते प्रशांत कॉर्नर च्या मालकावर दडपशाही का आणली त्याचं स्पष्टीकरण का देत नाहीं तुम्ही लोकं. एवढा इगो दुखावला का फुकट्या लोकांचा

तुम्ही स्वतः काँग्रेस मधून मनसे आणि मग शिवसेना मध्ये आले आणि निवडून आल्या गाड्या घेतल्या, फ्लॅट घेतले आणि आता ते वाचवायला गेले आहेत पलीकडे हे दहिसरच्या नागरिकांना सांगण्याची काही गरज नाही😂

किती पण काय कर तुझी औकात दिसेल तू पप्पी घेयचा पण लायकी ची राहणार नाय

बाळासाहेबांचे नाव सुध्धा घेऊ नका तुम्ही तुमची ती क्वालिटी पण नाही

पप्पी अभियान की शुरुवात हो चुकी है. चलो जल्दी जल्दी

शिवसेनेची शाखा हे शक्तिकेंद्र असायचे. पूर्वी लोक घरचा पत्ता सांगताना शिवसेना शाखे समोर, शिवसेना शाखे बाजूला असं सांगायचे

निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढणार की...?

दुसऱ्यांचा पक्ष चोरला बाप चोरला नाव चोरला आता काय चोरणार
