正在加载视频...
视频加载失败
शिवस्मारकाबद्दल बोलताना थोडी जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी .
22,719 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
10 条评论

शिव स्मारकास विरोध करणारे मुसलमानों का सिपाह सलहार जनाब शरद पवार और सिपाही जनाब उस्मान ठाकरे.

काही पण थापा मारते का ❓ शिवसेना पक्ष फुटी, निवडणूकीतील गडबड, धारावी ची जमीन विक्री ह्या सगळ्या विरोधातील याचिका न्यायालय रद्द करतो आणि फक्त छत्रपती च्या स्मारकाविरुद्धातील याचिका मान्य करतो? मोदी आणि फडणवीस हे शिवद्रोही आहेत शेटजी भटजी चा पक्ष आहे भाजप

शिवस्मारकाबद्दल बोलताना थोडी जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी . एक पण वीट न रचता करोडो रुपये लुटले आजी

सगळी न्यायव्यवस्था खिशात घालणाऱ्या भाजपला एक अतिसामान्य वकिलाने आणलेली स्थगिती अजून उठवता येत नसेल तर नक्कीच काहीतरी काळबेर आहे... मुळात भाजप ला फक्त निवडणुकीसाठी शिवाजी महाराजांचा वापर करायचा असतो तसं नसतं तर आता पर्यंत स्थगिती या विषयावर फडणवीस कसं काय बोलला नाही.

लाज तर फडणवीस आणि मोदी ला वाटली पाहिजे. भूमिपूजन करून पसार झाले दोघेही.

याच्या मनाला लाज असती तर बंद दाराआडचा खोटारडेपणा केला नसता. तिथेच निर्लज्ज झाले.

ज्या वकिलाने शिवस्मारक वर स्टे आणला ,तो कोल्हापुरात इतिहासकार इंद्रजित सावंत यांची कोरतकर विरुद्ध केस लढतोय.खरा इतिहास प्रेमी असता तर महाराष्ट्रातील इतर वकील शिल्लख नव्हते का या साठी ? @Core_punekar

खोट्याच्या कपाळी grok चा सोटा !चला वाचा हे आणि निघा पाहू grok चे कार्यालय फोडण्यास..!!

झाले का नाही ते सांग अगोदर

बिचाऱ्या विनायक मेटे यांचा नाहक बळी घेतला कलिंगड ने राक्षसी वृत्ती अजून काय
