正在加载视频...

视频加载失败

शाहू राजाच मृत्यू समयीचे ठिकाण बिल्डरच्या घसात... #महाराष्ट्र व्हिडिओ नक्की पहा.

14,068 次观看 • 18 天前 •via X (Twitter)

13 条评论

ki lla 的头像
ki lla18 天前

ह्या ठिकाणी खरतर शाहू महाराजांचे स्मृतिचिन्ह म्हणून वाचनालय किंवा एखादे म्युझियम बनवायला पाहिजे होते. आपल्या महाराष्ट्राला या मोठ्या दिग्गजांची किंमतच नाही. सगळीकडे अश्या बिल्डिंग उभ्या करून कसला विकास साधायचा आहे?

Sooraj ⚽️🏆 的头像
Sooraj ⚽️🏆18 天前

Sad.. i hope @mnsadhikrut take charge of this topic.

Pratik 的头像
Pratik18 天前

@mnsadhikrut सगळ्यांनीच भूमिका घ्यायला पाहिजे

Pratik 的头像
Pratik18 天前

@Dev_Fadnavis @Chh_Udayanraje

omkar chavan 的头像
omkar chavan17 天前

वंशजांना स्वतः च्या जमिनी वाचवायच्या आहेत निवडणुकीत माघार घेऊन....

Pratik 的头像
Pratik17 天前

सद्यस्थितीत ती जुनी मूळ वास्तू तिथे अस्तित्वात नाही, परंतु महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी त्या ठिकाणी स्मृतिस्तंभ (Memorial Pillar) उभारण्यात आला आहे.

Pratik 的头像
Pratik17 天前

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा मुंबईतील तो राजवाडा/बंगला जिथे त्यांचे निधन झाले, त्याचे अचूक ठिकाण... इमारतीचे नाव: पन्हाळा लॉज (हा मुंबईतील कोल्हापूर छत्रपतींचा राजवाडा/बंगला होता) अचूक पत्ता: खेतवाडी, गल्ली नंबर १३, गिरगाव, मुंबई

Milind Patil 的头像
Milind Patil18 天前

काय विषय आहे. विस्तृत टाका. #मराठी

Pratik 的头像
Pratik18 天前

व्हिडिओ ऐका ना सर.

Pratik 的头像
Pratik17 天前

महत्त्वाची ऐतिहासिक माहिती:हा बंगला त्या काळात शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचे आणि महत्त्वाच्या बैठकांचे केंद्र होता. याच पन्हाळा लॉजवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या थोर विचारवंतांच्या शाहू महाराजांसोबत ऐतिहासिक भेटीगाठी झाल्या होत्या.

zoomies.llamafile 的头像
zoomies.llamafile17 天前

Location pls

Pratik 的头像
Pratik17 天前

Khetwadi,girgaon बोलतोय व्हिडिओ मध्ये

Pratik 的头像
Pratik17 天前

खेतवाडी, गल्ली नंबर १३, गिरगाव, मुंबई [1] ( [2] ( [3] (

相关视频

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा जेंव्हा मंगल कलश मुंबईत आणला गेला, तेंव्हा शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजातील, कवी राजा बढे यांच्या लेखणीतून अवतरलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे महाराष्ट्र गीत... जगाच्या कोपऱ्यात मराठी मनांवर रोमांच उठवणारं हे गीत. 'भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा' असं म्हणत दिल्लीच्या तख्तावर मराठी मनगटांनी गाजवलेली हुकूमत आठवून देणारं हे महाराष्ट्र गीत. इतर दहीहंडीच्या सणांमध्ये अश्लील हावभाव, नृत्य करण्याची परंपरा पडलेली असताना, ठाण्यात मात्र पक्षाचे नेते श्री. अविनाश जाधव, आमदार श्री. राजू पाटील यांनी जमलेल्या गर्दीसोबत महाराष्ट्र गीत म्हणलं. 'दरीदरीतून नाद गुंजला, जय महाराष्ट्र माझा' याचा अनुभव काल तिथे जमलेल्या गर्दीला आला. हा अनुभव जरी प्रत्यक्ष नाही तरी चित्रफितीतून अनुभवण्यासाठी, ही चित्रफीत नक्की पहा. #MNSAdhikrut #दहीहंडी

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

28,268 次观看 • 2 年前

महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardHW परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर 'महाराष्ट्र पर्यटन' विभाग ? नक्की काय सुरु आहे ? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called 'सांस्कृतिक मंत्री' आशिष कुरेशी? सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे... हेच भाजपा महाराष्ट्र भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती ! #Daruparty #BandraFort (व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी, रविवारी रात्री उशिरा, १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री काढलेला आहे.)

Akhil Chitre अखिल चित्रे

39,290 次观看 • 10 个月前

अल्पवयीन मुलाला जबर मारहाण, थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार . . पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडीत धक्कादायक प्रकार! महिलेचा छळ, विनयभंग आणि अल्पवयीन मुलाला मारहाण; पोलीस ठाण्यात दाद न मिळाल्याने थेट आयुक्तांकडे धाव! पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका पीडित महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात न्याय न मिळाल्यामुळे थेट पोलीस आयुक्तांचे दार ठोठावले आहे. महिलेच्या आरोपानुसार, गेल्या ५ वर्षांपासून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात आहे, तसेच तिचा विनयभंग करून तिच्या अल्पवयीन मुलालाही क्रूरपणे मारहाण करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतरही पोलिसांनी दखल न घेतल्याने या महिलेला थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली. पिंपरी-चिंचवडमधील या खळबळजनक प्रकरणाची सविस्तर माहिती आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! #PimpriChinchwad #PuneNews #Morwadi #CrimeUpdate #thodkyaat

थोडक्यात

41,387 次观看 • 3 个月前

.Devendra Fadnavis साहेब उध्दव ठाकरे यांच्या काळात झालेली पेपर फूट कोणी बाहेर काढली होती हे पण पहा. ते सर्व घोटाळे आम्हीच बाहेर काढले होते पण अजून एक सांगतो त्या घोटाळ्यांचा तपास पहा आणि तुमच्या काळात झालेल्या पेपरफुटी चा तपास पहा यात स्पष्ट समजते की गृहमंत्री पद तुम्हाला झेपलेले नाहीये आपण एक निष्क्रिय गृहमंत्री आहात कारण सर्व पुरावे देऊन सुद्धा पोलीस काहीच कारवाई करत नाही. कसलाच तपास झाला नाही. Office of Uddhav Thackeray साहेब मुख्यमंत्री असताना एक सचिव, जिल्हाधिकारी, 2 आयुक्त आणि इतर असे मोठ मोठे मासे पेपरफुटी मध्ये पकडुन त्यांना अटक झाली होती,फुटलेले पेपर रद्द केले होते. पण तुम्ही काय केले काहीच नाही न तपास केला न फुटलेले पेपर रद्द केले फक्त गोरगरिबांच्या पोरांच्या आयुष्याची बरबादी केली. फडणवीस साहेब तुमच्या कडे जे खाते आहे त्यांचे पेपर सुद्धा फुटले ते सुद्धा आम्हीच पुरावे सकट बाहेर काढले पण तुम्हाला साधा तपास करता आला नाही. अजून हि mahagenco चे बोगस मुले बाहेर काढले नाहीत. मुंबई पोलीस भरती मध्ये आरोपी पकडले गेले नाहीत. कित्येक बोगस पोर आज पोलीस शिपाई म्हणून मुंबई मध्ये काम करताय हे तुम्हाला नाही दिसणार. महाराष्ट्र मधील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना माहित आहे स्पर्धा परीक्षांचे वाटोळे कोणी केले ते याची परतफेड आम्ही नक्की करू. CMO Maharashtra Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Dr.Jitendra Awhad Rohit Pawar MAHARASHTRA DGIPR ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Nana Patole Vijay Wadettiwar Shivaani Wadettiwar 🇮🇳 Mohasin @Dhananjay_AAP LoksattaLive ABP माझा TV9 Marathi SakalMedia Sanjay Raut Satyajeet Tambe Devesh Gondane Lokmat

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

59,176 次观看 • 2 年前