Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

सकाळ सकाळी अशी गाणी ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन जाते...🎤🎧❣️✨️

21,538 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Kaustubh Mirajkar
Kaustubh Mirajkar1 год назад

100% खरे आहे....सुंदर

Фото профиля Sanjay Sontakke
Sanjay Sontakke1 год назад

सुप्रभात..🙏💐

Фото профиля ShashK
ShashK1 год назад

👌👌 अभिरुचीसंपन्न आहात!

Фото профиля Sandeep Sonawane
Sandeep Sonawane1 год назад

🎧मस्त....🎶💞

Фото профиля योगेश 🌸( हिंदू )🇮🇳🚩
योगेश 🌸( हिंदू )🇮🇳🚩1 год назад

खर आहे 🌸☘️🦋

Фото профиля Balasaheb Admane
Balasaheb Admane1 год назад

खूप छान ❤️

Фото профиля Nilesh Ade
Nilesh Ade1 год назад

Sakache majhe favorite gane aahe.. Aapkai ankho me kuch mahake huye se khwab hai.

Фото профиля DeeBee
DeeBee1 год назад

जुनं ते सोनं

Фото профиля किरण उत्तमराव बाळसकर
किरण उत्तमराव बाळसकर1 год назад

असे वाटते हे गाणे सायंकाळी ऐकावे,सकाळी सकाळी चंद्र भागेच्या तीरी तो पाहा विठेवरी विठल विठ्ठल जय हारी यांनी मन 24*7 प्रसन्न राहील,,,😊

Фото профиля @🇮🇳 Narendra_Hindu 2.0 🇮🇳(मोदी का परिवार)
@🇮🇳 Narendra_Hindu 2.0 🇮🇳(मोदी का परिवार)1 год назад

खरच खूप सुंदर गायलं 👌🏻

Похожие видео

'आकाशी झेप घेरे पाखरा' - एका अजरामर गाण्याची गाथा काही गाणी अशी असतात जी नुसती ऐकल्यावर मनात घर करून राहतात, आणि 'आकाशी झेप घेरे पाखरा' हे त्यापैकीच एक आहे. मराठी मनाच्या अगदी खोलवर रुजलेलं हे गाणं, नुसतं एक गीत नसून ते एक स्फूर्तिगीत आहे; प्रत्येक अडचणीवर मात करून पुढे जाण्याची, स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा देणारं एक अमृतवाक्य आहे. जेव्हा कधी मन खचलेलं असतं, दिशाहीन वाटतं, तेव्हा हे गाणं आठवतं. 'घाबरू नकोस, पंख पसर आणि घे भरारी!' असा धीर देणारं हे गाणं, आपल्याला आपल्याच मर्यादा ओलांडायला शिकवतं. ते सांगतं, की आयुष्य म्हणजे केवळ जगणं नाही, तर प्रत्येक क्षणाला भरारी मारणं आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, न घाबरता ध्येयाकडे वाटचाल करण्याची उमेद हे गाणं आपल्याला देतं. या गाण्याचे शब्द, संगीत आणि गायकी यांचा त्रिवेणी संगम आपल्याला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. आजही हे गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात आणि एक अनामिक ऊर्जा मनात संचारते. हे फक्त एक गाणं नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलेलं एक शाश्वत सत्य आहे – 'आकाशी झेप घेरे पाखरा!'

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

11,877 просмотров • 1 год назад

ही तरुणी जंतर मंतर वर CJP च्या आंदोलनात आलेली हीच मन भरून पंतप्रधान मोदीजी यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ वायरल होत आहे. ही इन्स्टाग्रामवर आधीपासून अश्लील व्हिडिओ बनवून टाकत होती. या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. तिच्या या कामावर खुश होऊन तिला CJP पार्टीने आंदोलनात सहभागी होण्यासाठी सांगितलं. ती सहभागी झाली. आंदोलनात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.. आज परिस्थिती अशी आहे की, हिच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. तिच्या तोंडून ऐका तिची अवस्था काय झाली ते... कर्म कुणालाही सोडत माहीत.. जेवढं वाईट कराल तेवढं व्याजासह फेडाल..

Prakash Gade

88,673 просмотров • 28 дней назад

हाच आपला महाराष्ट्र आहे, जिथे अगदी लहान गोष्टीची सुद्धा जाण ठेवली जाते ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आलेल्या पैशातून या आजींनी दोन हंडे विकत घेतले आणि त्यावर अगदी हक्काने 'मुख्यमंत्री भावाकडून लाडक्या बहिणीस सप्रेम भेट' असे नोंदवून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर नजरेस आला होता. तेव्हा या आजींशी बोलण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी लगेच त्यांच्याशी संपर्क साधला. "आजवर तर काही लाभ मिळाला नाही पण या योजनेतून पैसे मिळाले. तेव्हा भावाचं नाव राहिलं पाहिजे म्हणून हंड्यांवर मुख्यमंत्री साहेबांचं नाव टाकलं. तुम्ही सुखी राहा, देव तुमची भरभराट करो" असा आशीर्वाद देखील या आजींनी दिला. आपल्या वडिलांवर जीवापाड प्रेम करणारी अशी माणसं आहेत, हे पाहून मन अगदी भरुन आलं होतं. #DrShrikantEknathShinde #Shivsena

Dr Shrikant Lata Eknath Shinde

187,037 просмотров • 1 год назад

युवल नोवाह हरारी व विपश्यना :- आजच्या जागतिक परिप्रेक्षात सर्वाधिक गुणवंत, प्रज्ञावंत व विख्यात लेखक अशी ख्याती असलेले युवल नोवाह हरारी यांनी डिसेंबरमध्ये दिलेल्या मुलाखतीत ते 24 वर्षापासून विपश्यना करीत असून त्यांच्या आयुष्यात त्यांना विपशनेचा प्रचंड मोठा फायदा झाल्याचे नमूद केले. मानवी बौद्धिक उत्क्रांतीच्या पासून ते आज पर्यंतच्या सुमारे 70,000 वर्षाच्या मानवी बौद्धिक विकासाचा इतिहासाचे रहस्य उलगडून दाखवणारे लेखक, संशोधक व विचारवंत म्हणजे युवल नोवह हारारी. त्यांचे सेपियनस् हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. मागे सुद्धा मी एक आर्टिकल लिहून माइंड फुलनेस मध्ये विपश्यना हे कसे सर्वोत्तम आहे व त्याचा काय फायदा होतो यासंदर्भात विवेचन केले होते. त्यांच्या मुलाखतीनिमित्त पुन्हा एकदा विपश्यने संदर्भात महत्व अधोरेखित करण्याकरिता लिहीत आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही विचारांमधून होते. प्रत्येक क्षणी नाक, डोळे, त्वचा, जिव्हा, कान अशी पाच इंद्रिय आणि सहावं अतिंद्रीय मन असे सहा जण मिळून हजारो विचार निर्माण करत असतात. डोळ्यांना काहीतरी दिसते आणि त्यातून विचार सुरू होतात, कानाला काहीतरी ऐकू येते आणि त्यातून विचार सुरु होतात, कशाला तरी स्पर्श होतो आणि त्यातून विचार सुरु होतो, कशाचा तरी गंध येतो त्यातून विचार सुरु होतात, कशाची तरी चव लागते आणि त्यातून विचार सुरू होतात, त्या व्यतिरिक्त सुद्धा भूतकाळ, शिक्षण, परिस्थितीतीकी, पर्यावरण, सभोवताल, संस्कार या सर्व घटकांमधून आपले मन स्वतंत्ररित्या विचार निर्माण करत असते. प्रत्येक क्षणी निर्माण होणाऱ्या या अशा अनेक विचारांमधून कुठलातरी एक विचार आपले मन निवडते आणि मेंदू मार्फत त्याची अंमलबजावणी करून घेते. अशाप्रकारे अंमलबजावणीत आलेले विचार म्हणजे आपल्या कृती असतात व आपण आयुष्यात सातत्यपूर्णरित्या ज्या कृती करतो त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यात मिळतात आपले व्यक्तिमत्व म्हणजे त्या कृतींचा परिपाक असतो. विचार निर्माण होण्यावर नियंत्रण आणणे हे सर्वात कठीण असते. जन्माला आल्यानंतर जाणीव जागृती निर्माण झाल्यापासून ते मृत्यू येईपर्यंत प्रत्येक क्षणी विचार निर्माणच होत असतात. ती प्रक्रिया थांबवणे म्हणजे वाऱ्याशी कुस्ती खेळण्यासारखे आहे. पण निर्माण होणाऱ्या विचारांपैकी अनावश्यक विचारांना अकनॉलेज करून त्यांना शांततेने एका बाजूला ठेवून आवश्यक अथवा इष्ट विचार निवडणे व ते पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी अर्थात कृतीत आणणे यासाठी मनाला सक्षम नक्कीच करता येते. त्याकरिता जी आयुधे उपलब्ध आहेत त्यापैकी गौतम बुद्धांनी जगाला दिलेले विपश्यना हे एक सर्वात उत्तम आयुध आहे. गौतम बुद्धांनी विपश्यना विकसित करत असताना सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होईल, दैनंदिन व्यवहारिक जीवन जगत असताना सुद्धा सहज अमलात आणता येईल अशा प्रकारे विकसित केलेले आहे. विचार कसे निर्माण होतात, ते नियंत्रित कसे करावे, मनाद्वारे विचार निवडण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पडणारे घटक काय असतात, त्या जाणीव जागृतीतून योग्य विचार कसे निवडावे, ते अमलात आणताना काय अडथळे येतात व त्यातून कसा मार्ग काढावा या सर्व बाबतीत विपश्यना तंत्र मनाला, व्यक्तीला सक्षम करत जाते. प्रत्येक व्यक्तीने दर दिवशी नियमित वेळ काढून विपश्यना केल्यास मनशांती, सुख-सामर्थ, समाधान नक्की प्राप्त होतेच. अनुभवाधारे डॉ प्रशांत भामरे

Dr prashant bhamare

13,655 просмотров • 1 год назад