正在加载视频...
视频加载失败
साखर, दूध, पोल्ट्री आणि क्रिकेट या चार खांबावर उभारलेला आणि सहकाराचं छप्पर ओढलेला #राष्ट्रवादी समूह आज २६ वर्ष पूर्ण करतोय. संगमा ते त्रिपाठी आणि आर आर आबा ते पिचड या सगळ्यांच्या आठवणीत वाय बी चव्हाण सेंटर ते प्रीतिसंगमाचा महामार्ग अबाधित राहो या सदिच्छा. #वर्धापन_दिन
23,419 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
9 条评论

सत्तेशीवाय जो पक्ष राहू शकत नाही... त्यांचे राजकारण संपले पाहिजे. #वर्धापन_दिन

Sailrock South Caicos Is a Meticulously Planned Low-Density Community of Villas and Suites for Sale in the Turks & Caicos Islands. Nestled Between Two Beaches, Sailrock Is a Sunrise-Sunset Beachfront Haven Offering Unmatched Privacy That Spans for Miles.

अदानी महामार्ग 😅😅

Gele te divas..rahilya fakt athawani🤣😂😜fadn20 la sharan gela tumcha paksh

🤣🤣🤣🤣

शेवटच्या ओळी महत्त्वपूर्ण 👍

हिंदू द्वेष, भ्रष्टाचार, गुंडगिरी आणी लूट या चार खांबांवर उभारलेला आणी सहकारच वाटोळं करणारी टोळी आज 26 वर्ष पूर्ण करत आहे

बाबरमती ते क्लिफ्टन हाऊस हा महामार्ग सोडल्यास बाकी सगळ्या नतद्रष्ट उद्योगांना बाधा झालेली आहे. आता फक्त थुंकी आणि लाळघोटे एवढेच उरलेत

26 वर्ष पूर्ण झाली तरी अजून तीन जिल्ह्याच्या बाहेर कुत्रा विचारत नाही हे सत्य आहे.
