Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

संजय राऊत नावाचे प्रकरण आता वेडाच्या पलीकडे गेले आहे...

20,994 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 8

Фото профиля गुजराती जुमलेबाज ..😛😛
गुजराती जुमलेबाज ..😛😛1 год назад

बुळचटकर ..... " हर घर शेंदूर " वाटपाचा कार्यक्रम रक्तात शेंदूर असलेल्या शेदर्‍याने रद्द का केला ....?

Фото профиля Saatvika
Saatvika1 год назад

भतकाळकर जी एका सेल्फ-प्रोक्लेम्ड नॉन-बायोलॉजिकल महापुरुषानी आपल्या पत्नीला सोडले आणि तिच्या आयुष्याचे वाटोळे केले त्याला स्त्री सम्मानाबद्दल २ शब्द सांगाल का?

Фото профиля पाटील दिगंबर | Patil Digambar
पाटील दिगंबर | Patil Digambar1 год назад

राजकीय फायद्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांना शेंदूर फासणारे फसणविसांनी पातळी ओलांडली आहे.

Фото профиля चंद्रकांत मा. पांचाळ, उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार
चंद्रकांत मा. पांचाळ, उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार1 год назад

वेड्या माणसाला बाकीचे पण वेडीच दिसतात. तुझे निर्बुद्ध,बालिश,बोलण्याला कोणतेही प्रमाण नसणाऱ्या टीका टिपण्या या जर प्रस्तुत केल्या तर तुझ्यासारख्या वेड्याच्या निर्बुद्ध लिखाणाचे एक भले मोठे पुस्तक होईल. पण एक तुमचं याड @rautsanjay61 संजय राऊत साहेबच पळवणार. @ShivSenaUBT_

Фото профиля 🔱जय महाकाल🔱
🔱जय महाकाल🔱1 год назад

मुर्खा भ्रष्टाचारी कोण आणि ते भ्रष्टाचारी कोणाच्या मांडीवर आहेत ते जनतेला माहिती आहे . आणि युद्धा बद्दल तर तुम्हा भक्तांनी बोलूच नये ते ४ अतिरेकी अजूनही सापडले नाहीत ट्रंप सांगेल तस वागणारा अंधभक्तांचा विश्वगुरू👍

Фото профиля Satish Patodekar
Satish Patodekar1 год назад

अतुल भातखळकर नालायकपणाचा कळस गाठला आहे भाजपाने त्यामुळे वेडाच्या पलिकडे भाजपा गेली आहे.

Фото профиля Tanaji Salunkhe
Tanaji Salunkhe1 год назад

हर घर सिन्दुर ? मोती नावाचे प्रकरण वेदाच्या पलीकडे गेलंय असे तुला वाटत नाही का बावळटकर?

Фото профиля 🚩🚩मराठा 🚩🚩
🚩🚩मराठा 🚩🚩1 год назад

हिंदू, हिंदू म्हणून मिरवता भातखळकर साहेब हिंदू धर्मात कुठल्याही स्त्रीला सिंदूर फक्त तिचा पतीच देऊ शकतो हे तुम्हाला माहित नसणे म्हणजे तुमचं हिंदुत्व किती बेगडी आहॆ हे दिसतंय आणि टीका झाल्यानंतर हर घर सिंदूर बंद करण्यात येणार आहॆ

Похожие видео