正在加载视频...

视频加载失败

संज्या राऊतसारखा हरामखोर, अतिशय हीन पातळीचा, खालच्या दर्जाचा नेता आजपर्यंत देशाच्या राजकारणात झाला नसेल! अजितदादांच्या निधनाने संपूर्ण देश शोकमग्न असताना हा भिकार प्रवृत्तीचा माणूस म्हणतोय, "सत्ताधारी नेत्यांनी याच्यातून शिकवण घ्यावी की, सत्तेसाठी जास्त धावपळ चांगली नाही..!"

119,139 次观看 • 8 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले.साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस,प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला.साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते.साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले वळसे पाटील जे काही बोलले,त्याबद्दल काही वाईट वाटत नाही...पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही आंबेगाव धडा शिकवेल

Dr.Jitendra Awhad

95,679 次观看 • 3 年前

महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासातील अत्यंत काळा दिवस आज आपण अनुभवत आहोत. चांदा ते बांदा, शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी आपल्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात दुःखद निधन झाले. “दादा… यावेळी वेळ चुकली…” असे शब्द ओठांवर येऊनही ते स्वीकारायला मन तयार होत नाही. अजितदादा सत्तेत असताना मी विरोधी पक्षात काम केले, मी सत्ताधारी पक्षात असताना काही काळ अजितदादा विरोधी पक्षात राहिले, तर अनेक वर्षे आम्ही दोघांनी एकत्र सत्तेतही काम केले. या संपूर्ण वाटचालीत जनतेचे हित हेच अजितदादांच्या सामाजिक व राजकीय जीवनाचे केंद्रस्थान राहिले. कोणताही निर्णय घेताना महाराष्ट्रातील सामान्य माणसाला त्याचा कसा लाभ होईल, याची ते नेहमीच काटेकोर काळजी घेत. कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही अनेक विषयांवर दीर्घ आणि कधी कधी तीव्र चर्चा केल्या. या चर्चांमधून “कर्तव्यकठोर” या प्रतिमेच्या आड दडलेले अजितदादांचे हळवे, आपुलकीचे व्यक्तिमत्त्व मी जवळून अनुभवले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांची सततची धावपळ सुरूच असायची… आणि आज ती धावपळ कायमची थांबली आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. माझे मित्र, राजकारणातील रांगडे पण तितकेच प्रामाणिक व्यक्तिमत्त्व अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आज केवळ एक नेता नाही, तर माझा दमदार, दिलदार मित्र आणि एक खंबीर साथीदार हरपला आहे. “काम करणारा माणूस” ही प्रतिमा कुणी दिलेली नव्हे, ती दादांनी त्यांच्या कृतीतून स्वतः निर्माण केली होती. राजकारणापलीकडे संबंध जपणारा, स्पष्टवक्तेपणा, बोलण्यातली मिश्कीली आणि राजकारणातील अस्सल “नमुना” आज आपण गमावला आहे. काल कॅबिनेटमध्ये आमच्यासोबत असलेले दादा आज आपल्यात नाहीत… यापुढे ते समोर दिसणार नाहीत, बोलणार नाहीत, खांद्याला खांदा लावून उभे राहणार नाहीत… हे वास्तव स्वीकारायला मन तयार होत नाही. “कामाचा माणूस” म्हणून महाराष्ट्रभर ओळख असणारे अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या कार्यातून, निर्णयांतून आणि असंख्य आठवणींतून ते सदैव आपल्या मनात चिरायू राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली! #AjitPawar #Ajitdada #अजितपवार

Girish Mahajan

11,606 次观看 • 8 个月前

मला खूप आश्चर्य वाटले की मराठी मिडीया माझ्या राहुल गांधी बद्दल असा विडिओ बनवू शकते.. गेल्या ७० वर्षात कोणाचीही एवढी चेष्टा,मानहानी विनाकारण सोशल मीडियावर कोणाचीही झाली नसेल तेवढी या माणसाची भाजपाने केली. कोट्यावधी अब्जावधी रुपये खर्च केले त्याच्या बदनामी साठी पण हा माणूस डगमगला नाही, घाबरला नाही,थांबला नाही... फक्त प्रेमाचच राजकारण करत राहिला. एक आक्रमक विरोधीपक्ष नेता झाला. आक्रमक रागा होण्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. इतकी दहशत विरोधी पक्षनेता म्हणून निर्माण केली आहे की 20-20 दिवस देशातील सर्वोत्तम दोन नेते संसदेतच येत नाहीत. आता खऱ्या अर्थाने दिल्ली तख्ताला धक्के बसायला चालू झालेत असे त्यांच्या नेत्यांच्या बोलण्याने जाणवते आणि याची जाणीव कल्पना सर्व भाजपा आय टी सेल ला आली आहे. म्हणून परत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर खोट्या पद्धतीने टीका टिपणी चालू केलेली आहे. पण आता त्याने काही फरक पडणार नाही वारे बदलायला चालू झालेला आहे.. 2029 हे वर्ष भारतीय लोकशाहीला पुन्हा संजीवनी देईल... Change Is The Soul Of Democracy

Shruti... O+

26,229 次观看 • 1 个月前

ज्या गीताने हजारो क्रांतिकारकांना देशाप्रती त्याग आणि समर्पणाची ताकद दिली आणि ज्याच्या प्रेरणेने अनेकांनी हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली, त्या गीताला भर कार्यक्रमात थांबवण्याचा अधिकार सोनिया गांधी आणि राहुल गांधींना कोणी दिला? ८० व्या स्वातंत्र्य दिनी आणि 'वंदे मातरम्' गीताची १५० वर्षे पूर्ण होत असताना, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी संपूर्ण वंदे मातरम् गाण्यास दिलेला नकार अत्यंत संतापजनक आहे! आपल्याच पक्षातील नेत्यांनी सांगूनही वंदे मातरम् ला 'Stop' म्हणणारा हा परिवार स्वतःला या देशाच्या संविधानापेक्षा आणि जनतेच्या राष्ट्रभावनेपेक्षा मोठा समजतो. देशाला स्वतःची जहागीर समजणाऱ्या या परिवाराने वंदे मातरम् गीताचा जाणूनबुजन केलेला हा अपमान देशवासी कधीही विसरणार नाही.

भाजपा महाराष्ट्र

15,541 次观看 • 1 个月前