Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

स्टेडियम मध्ये तर मुंगीलाही जागा नाहीये… पण स्टेडियमच्या बाहेरही तुडुंब गर्दी आहे 🔥 #राजउद्धव

13,510 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

6 Yorum

दक्षिणपथाधीश profil fotoğrafı
दक्षिणपथाधीश1 yıl önce

Abhinandaniy. Fakt Bangalore la zala tasa prakaar hou deu naka.

Sanjiv Kajare profil fotoğrafı
Sanjiv Kajare1 yıl önce

Thackeray Power......🔥🔥 #Thackeray_Brand @aajtak @ABPNews @ndtvindia @TheLallantop @republic @Republic_Bharat @ZeeNews

Sandip Rajgor profil fotoğrafı
Sandip Rajgor1 yıl önce

Betojgar

सत्येंद्र त्रिवेदी profil fotoğrafı
सत्येंद्र त्रिवेदी1 yıl önce

गधा

Prashant Patil profil fotoğrafı
Prashant Patil1 yıl önce

आम्ही पण बाहेर होतो

HMV पत्रकार profil fotoğrafı
HMV पत्रकार1 yıl önce

guinness book of world मधे रेकॉर्ड नोंद झाला आहे म्हणे

Benzer Videolar

उद्योजक का राहतील महाराष्ट्रात?? सांगा… खेड MIDC मध्ये हुंडाई कंपनीत केवळ दुसऱ्या भागातील माणसाला काम मिळालं म्हणून गावगुंडांनी त्यांना जबर मारहाण केली. एकजण तर ICU मध्ये आहे. प्रत्येक MIDC मध्ये नेत्यांच्या बगलबच्च्यांची दहशत आहे. हप्ते वसुली सुरु आहे. आज नाही, वर्षानुवर्षे सुरु आहे. यात सगळ्या पक्षांचे लोक सामील आहेत. कुणीही अपवाद नाही. पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, खेडमध्ये तर नंगानाच सुरु आहे. वसुलीवाले कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे, पण दहशतीमुळे उद्योग करणारे लोक बोलत नाहीत. पोलीस सगळीकडे सामील आहेत. Devendra Fadnavis तुम्ही हा दहशतवाद मोडून काढा. लोक आयुष्यभर धन्यवाद देतील. #MaharashtraPolitics #MIDC #industry

Abhijit Karande

140,701 görüntüleme • 1 yıl önce

निकाल आला त्यावेळी हा मेंढर चरायला घेऊन गेला होता. पूर्ण देशात यूपीएससी मध्ये श्री. बिरूदेव डोने यांनी 551 वी रँक घेतली आहे. मेंढरं हकणारा तरुण अभ्यासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर परिस्तिथी ला मात देऊन आयपीएस होईल. हे चित्र फक्त #UPSC आणि #MPSC मध्येच पाहायला मिळते. MPSC मध्ये सध्या परीक्षा आणि निकाल लागण्यासाठी वेळ लागत आहे पण पारदर्शकता बाबत कुठे ही तडजोड नाही त्यामुळेच मेंढरं हकनारा बिरुदेव आज आयपीएस झाला आणि हा खरा तरुणांचा आयडॉल आहे. Maharashtra Public Service Commission आपण पण आपली सर्व प्रक्रिया गतिमान करावी यास आपण जबाबदार नाही हे आम्हाला मान्य आहे यामध्ये पण खूप मोठं राजकारण आहे. स्टाफ वाढून देयचा नाही. आयोगाची जेवढी बदनामी होईल तेवढी करायची का तर सरळसेवा परीक्षा ह्या खाजगी कंपनी ला दिल्या गेल्या आहेत आणि बोगस कामे करण्यास कुठला ही अडथळा नाहीये म्हणून ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत. जस जिल्हापरिषद शाळांचे सुरू आहे, खाजगी शाळा सर्व यांच्या म्हणून जिल्हा परिषद शाळा बंद पडायचा प्लॅन तसाच हा पण प्लॅन. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Sujata Saunik Rohit Pawar Aaditya Thackeray Raj Thackeray Harshwardhan Sapkal Satej (Bunty) D. Patil

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

100,502 görüntüleme • 1 yıl önce

भाजपा आमदार गणपत गायकवाडला काही मंडळी सहानुभूती देत आहेत.त्यांच्या मुलावर आल म्हणून त्यांनी गोळीबाराचा प्रकार केला असा काहींचा सुर आहे. परंतु त्यांनी हा खालचा व्हिडिओ बघावा.जास्ती नाही,2 दिवसांपूर्वीची ही बातमी आहे. कल्याण मधील महार वतनाची जागा गणपत गायकवाडने हडपली आहे.तिथले नागरिक याविरोधात उपोषणाला बसले आहेत.कहर म्हणजे ही जागा त्याने एका गुजरातीच्या घश्यात घातली आहे. भाजपाई इथले उद्योगधंदे हे गुजरातला तर पळवतच होते,पण आता इथल्या जमिनी देखील ते गुजराती भडव्यांच्या हाती देत आहेत. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, भाजपा ही महाराष्ट्रद्रोही पार्टी आहे..!

Mohasin

38,940 görüntüleme • 2 yıl önce

कोल्हापूर महानगरपालिका अंतिम निकाल काँग्रेस ३४ जागा उबाठा १ आसे ३५ जागा तर भाजपा २६ शिवसेना १५ राष्ट्रवादी कॉंग्रेस ४ व जनसुराज्य १ जागा निवडून आल्या आहेत तरी कोल्हापूरात सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेसच आहे…! त्यात आमचा एक उमेदवार फक्त १६ मतांनी पडला तर पाच ते सहा उमेदवार १००-१५० मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत त्यामुळे सत्ता स्थापन करता येत नसली तरी चालेल पण आम्हाला अभिमान आमचा बावड्याचा एकटा वाघ #सतेज_पाटील आमच्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांना घेवूनच निवडणूक लढला व सत्ताधारी लोकं पैशावाले उपरे उमेदवार घेऊन महायुतीत झुंडीने लढले आहेत…! #कोल्हापूर_महानगरपालिका Satej (Bunty) D. Patil

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

46,089 görüntüleme • 7 ay önce