Loading video...
Video Failed to Load
सिडकोच्या साथीने आता प्रत्येकाचे गृहस्वप्न पूर्ण होणार. आता तुम्ही सुद्धा नवी मुंबईकर बनणार. आजच तुमचा घरखरेदीचा प्रवास पूर्ण करा अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या
536,376 views • 1 year ago •via X (Twitter)
8 Comments

Feedback of Citizens Joining CIDCO's Journey With CIDCO's support, everyone's dream of owning a home is now becoming a reality. Now, you can also become a Navi Mumbaikar! Complete your home-buying journey today! For more information, visit #cidco @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks

गुप्ता, जैस्वाल , यादव आणि मग १ पाटील !

चित्रफित मराठीत का नाही? मराठी माणूस भेटला नाही का? #stophindiimposition

ही कुठली परकीय भाषा आहे ? महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा #मराठी आहे मग @CIDCO_Ltd तुम्ही जाणूनबुजून ह्या मागास राज्याच्या भाषेचं अतिक्रमण का करत आहात ? हिंदीचा इथे काय संबंध आहे ? हिंदीची घुसखोरी बंद करा, हिंदी अतिरेक बंद करा 🚫 #StopHindiImposition

सगळी घरं उप्र्याना विकली वाटतं तुम्ही ??? म्हणून हिनदी भाषेचा वापर केला जातो आहे

Cidco च नाव बदलून उत्तर भारतीय घर वाटप योजना असं करा @mieknathshinde जाहिरात मराठीत करा नाहीतर मराठी माणसासाठी लढणारा एकमेव पक्ष बोलायचं बंद करा🤦🏻♂️

बिगर मराठी लोकांना स्वस्तात घरे विकण्याचे कारण काय? जमीन मराठी माणसाची आहे. घरे सुद्धा फक्त मराठी माणसाला मिळाली पाहिजेत.

महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा फक्त अभिजात मराठीच आहे. मागासलेली राज्यांची भाषा आमच्या प्रगत महाराष्ट्राच्या माथी लादू नका... हिंदी हटवा,मराठी वाचवा...
