Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

संत्या अक्षय खन्ना सोबत नाही बोलला पण तलवारींशी बोलला…😭😭😭

29,974 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 9

Фото профиля Holly Dayle
Holly Dayle1 год назад

✨This song = gorgeous✨ Underrated Disney Masterpiece ──── ⋆˖ . ݁𝜗𝜚. ݁₊⋆ ──── ̣̇˳·˖✶. La La Lu .✶˖·˳ ̣̇ ⋆。°✩ ⋆⁺。˚⋆˙‧₊✩₊‧˙⋆˚。⁺⋆ ✩°。⋆ .・゜゜・  ・゜゜・. 。・゚゚・   ・゚゚・。 ⋅˚₊‧ ୨HollyDayle cover୧ ‧₊˚ ⋅

Фото профиля Comrade...
Comrade...1 год назад

Total screen time आहे संत्याचा दिड मिनटाचा अन त्यासाठी ४ तासा ची मुलाखत...

Фото профиля Mr.Shinde
Mr.Shinde1 год назад

आता इरिटेड होयला लागला आहे रे हा 😜

Фото профиля Pooja_1010
Pooja_10101 год назад

😂😂

Фото профиля लोकेश पवार
लोकेश पवार1 год назад

😢

Фото профиля Yogesh Hagavane.
Yogesh Hagavane.1 год назад

संत्याला वेड्याच्या हॉस्पिटलची गरज आहे 🤣🤣

Фото профиля Ganesh Rajput
Ganesh Rajput1 год назад

काय पितो माहित नाही पण मस्तच सांगतोय नवनवीन बरं तरी चिल्लर रोल दिला होता, एखाद्या मुख्य भूमिकेत असता तर पागल झाला असता आतापर्यंत 🤣

Фото профиля Silent_Observer
Silent_Observer1 год назад

@AvadhootGupte sambhal baba yala.....

Фото профиля Pooja_1010
Pooja_10101 год назад

@AvadhootGupte 🤣🤣

Похожие видео

१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार. ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणं सोप्प नाही. जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे 🙏🏻

Nilesh N Rane

65,824 просмотров • 2 лет назад