Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
सत्य सांगितलं नाही तर लोकांना खोटंच खरं वाटायला लागतं. म्हणून आज सत्य सांगतोय. ~ Devendra Fadnavis 🔥 #MumbaiCoastalRoad
39,508 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)
37 Kommentare

@Dev_Fadnavis सगळ्या आतल्या गोष्टी बाहेर काढायला पाहिजे ठाकरे च्या...

@Dev_Fadnavis बीएमसी पर्यंत सगळ्या निघतील

@Dev_Fadnavis बरोबर आहे सत्य कडूच असत फक्त धरणाचे पाणीच त्याला गोडवा देवू शकते #कलंक

@Dev_Fadnavis १९६० से २०१४ के बीच दर्जन भर मुख्यमंत्री आए और गए आखिर मे देवेंद्र फडणवीस जी ने मुंबई कोस्टल रोड योजना को साकार किया। नरेंद्र-देवेंद्र की जोड़ी को लाख लाख धन्यवाद 🙏 #MumbaiCoastalRoad

@Dev_Fadnavis नीच कपटीपणा करण्यात शरद पवार यांना कोणी टक्कर देऊ शकतो तर तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे

@Dev_Fadnavis देवा भाऊ फुल्ल फॉर्म मध्ये 🔥🔥 अख्खी पाळेमुळे खोदत आहेत.. सगळी हवा फुस्स 😆😆

@Dev_Fadnavis आज एकदम स्पष्ट च बोलले

@Dev_Fadnavis फुकटचं श्रेय खाणारे ठाकरे आणि त्यांची सेना सगळे सारखेच

@Dev_Fadnavis ह्याच्यावर कोनी विश्वास ठेवणार नाही.. हे किती खर बोलतात् हे सर्वश्रुत आहे 🤣🤣

@Dev_Fadnavis खंजीर खूपसे @OfficeofUT . आयुष्यात खरं आपल्या वडिलांशी तरी बोललात का ?

@Dev_Fadnavis अति चांगुलपणा केव्हाही वाईट. महाभारताचं उदाहरण आहे, युधीष्ठीराच्या चांगलेपणामुळे दुर्योधन अधिकच सोकावला!

@Dev_Fadnavis Tragedy is that the thackerays and their folks get away with lies, more lies and every fraud or crime.... We are told by marathi media more cover ups to support anti bjp or anti fadnavis or anti eknath narrative

@Dev_Fadnavis एक नंबर भिकर प्रवृत्ती आहे. बरे झाले बाहेर गेली

@impuni @Dev_Fadnavis डायरेक्ट नाडी च पकडली की 😂

@Dev_Fadnavis सत्य ७० हाजार करोड सारखा आदर्श आसत.😂

@Dev_Fadnavis मोदी ना पण सांगा कधीतरी सत्य बोलायला नेहमीच खोट बोला रेडून बोला असे करतात...सांगा म्हणावं त्यांना जाहीर पणे की 15 लाख खोट होते, नोकऱ्या खोट होत , छात्रपती शिवाजी महाराजा चे स्मारक खोट होत, अच्छे दिन खोट होत, जेवढे केले होते वादे सर्व खोटे होते...

@Dev_Fadnavis Facebook live😂🤣🔥

@Dev_Fadnavis भाषणात खूप फरक आहे, एकीकडे विकास आणि जनकल्याण तर दुसरीकडे पाचगळ आणि टोमणे,

@Dev_Fadnavis काय आरोप प्रत्यारोप करायचे ते करा. मला राजकारणात जायचे नाही. परंतू सदर चित्रफीतीत उल्लेखलेला बांद्रा हे ठिकाण कोणत्या राज्यात,देशात आहे? मंत्री महोदय परप्रांतीयांसोबत राहून त्यांचीच भाषा बोलू लागले? ध चा मा करावा तसा व चा ब करून टाकला? महसूल दरबारी देखील #वांद्रे आहे. #मराठी #म

@Dev_Fadnavis Rashtra pratham 👏🏻👏🏻

@Dev_Fadnavis ❤️❤️✌️✌️🚩🚩

@Dev_Fadnavis टरबूज च कोण काढणार बाहेर

@Dev_Fadnavis 🙏👌🙏👌

@Dev_Fadnavis सत्य तर बाहेर येईलच किती थापा मारायच्या असतील तेव्हढ्या मारा

@Dev_Fadnavis Sir you have no ego and it speaks a lot from this small clip, truly a true Sevak of the state, lots to learn from you, may the state prosper under your leadership in any form

@Dev_Fadnavis चुतीया आहे

@Dev_Fadnavis देवा भाऊ तुम्ही धन्य आहात. तुमची जी मुंबईसाठी तळमळ आहे या भाषणातून दिसत आहे आणि तुमचे विरोधक उध्दव ठाकरे किती कोत्या मनाचे आहेत हेही लक्षात येतंय. तुमच्या काही निर्णयांवर शंका घेणारे आम्ही म्हणजे तुमचे समर्थक खरंच तुम्हाला deserve करतो की नाही याची आम्हाला शंका येते.

@Dev_Fadnavis सणसणीत थोबाडलाय ….व्वा देवाभाऊ ….👍👍👍👍💪💪💪💪

@Dev_Fadnavis Trust is this👇

@Dev_Fadnavis @TweetHelperBot please download

@Dev_Fadnavis देवा भाऊ,राहील जाईल बोलू नका...या रावणाना संपवायला तुम्ही आम्हाला कायम पाहिजेत... यांचा अंत जवळ आला आहे.त्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही .🌹🙏

@Dev_Fadnavis लोकांना माहिती आहे उगाच मोठमोठ्याने किंचाळत बडबडत असतो!मागे महाराष्ट्राचा निधी केंद्राकडे परत पाठवला होता!

@Dev_Fadnavis Superb truth by Devendraji… Tya bolghevadya Uddhav va Raut la sanga

@Dev_Fadnavis 🙏🙏🙏🙏🔥🔥💐💐🚩🚩🚩🚩

@Dev_Fadnavis 🤣🤣 चला म्हणजे मान्य केले की उद्धवजिनी प्रेझेंटेशन बघून बीएमसी ला द्यायचे ठरवले होते.

@Dev_Fadnavis खोटं बोला पण रेटून बोला ही ओळख आहे महाशयांची .. आणि हे पूर्ण महाराष्ट्र ओळखून आहे O मॅडम 😂😂😂

I LOVE SINGING ❤️ My lovely followers ❤️ Nice to entertain YOU 🙂
