正在加载视频...

视频加载失败

स्थळ : PMPML, पुणे असे नमुने इथंच भेटतात...😭🙃🫠 #pmpml #pmpmlpune

95,589 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

11 条评论

मूकनायक #TeamWatermelon🍉 的头像
मूकनायक #TeamWatermelon🍉1 年前

यात काकूंची काहीही चूक नाही, चूक त्यांच्या नवऱ्याची आहे... रात्री जर त्यांचे पाय वर केले असते तर आज काकूंना बस मध्ये पाय वर करण्याची वेळ आली नसती. 🤲 #Ban_Missionary

Indian Citizen 的头像
Indian Citizen1 年前

पुण्यात yz लोकं जास्त आहेत

Vaibhav Pate 的头像
Vaibhav Pate1 年前

सध्या सारासार विवेकबुद्धी (common sense) आणि आपले सार्वजनिक ठीकानातील वागणे ह्या गोष्टी लुप्त पावत आहेत. माणसाला आपण केलेल्या चुकांची जाणीव असूनही त्या चुकांच्या दंडाची काहीही भीती उरलेली नाही. परिस्थिती अवघड होत चालली आहे.

Engineers Association Official 的头像
Engineers Association Official1 年前

या सगळ्यात Driver आणि कंडक्टर यांनाच त्रास होतो.सहप्रवासी कंडक्टर कडे तक्रार करणार आणि जनता कंडक्टर साहेब यांच्याशी उद्धट वर्तन करणार.एक तर पगार कमी वरून जनता असली आणि त्यात पुणे.... खरच PMPL मध्ये काम करणाऱ्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना Hats off 🫡🙏

Lion Cat 的头像
Lion Cat1 年前

🐱 "Doge? PEPE? Pfft. It’s time for the real king: Lioncat!" 🦁 Follow us to join the next big thing in memecoins! 🚀

ShreeeAmit 的头像
ShreeeAmit1 年前

मी या बस मध्ये प्रवास करत असतो तर १००% त्या महिलेला धडा शिकविण्यासाठी बस थेट पोलिस स्टेशनला न्यायला लावली असती कारण तो वाहक इतक्या वेळा विनवणी करून पण तिचा माज उतरत नाही असं दिसतं आहे. 😃😃😃 अशा वेळी थेट कारवाई कायद्याने करायला हरकत नाही

Common Man 的头像
Common Man1 年前

ह्या ताईच्या घरी जावून ह्यांचा सत्कार करावा. कारण ह्यांना वाटत की सरकारी मालमत्ता ह्याचीच आहे.

Indian army is my first love 的头像
Indian army is my first love1 年前

Yzvi baai... Saral bus thambavaychi hoti ani hila khali utarayla lavayacha... Nahitr saral police chowki la nyaychi gadi.. asha lokanchi khup jorat marli pahije..

Rajesh Bhokare 的头像
Rajesh Bhokare1 年前

महिला म्हणून गय करू नका.... हेकेखोरपणा ,माजुर्डेपणा जनतेत वाढत चाललाय....कायदेशीर कारवाई करा यांना पीएमटी कायमस्वरूपी बंद करा...😡😡 विनयशील नसणे हा गुन्हा आहे...😡

S.D.Ashtaputre 的头像
S.D.Ashtaputre1 年前

या दीडशहाण्यांना बसमध्ये प्रवासबंदी केली पाहिजे.

Nagpur कर™ 的头像
Nagpur कर™1 年前

काकू भोसरीच्या राहणाऱ्या असतील. त्यांच्या भाषेवरून + अरेरावीवरून असाच वाटत आहे.

相关视频