Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

सुदामे पेक्षा ह्याचे कंटेंट भारी वाटतात मला.. 😅 #tp

22,140 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 12

Фото профиля frank sparko
frank sparko1 год назад

सुदामे चा एक प्रेक्षकवर्ग आहे, याचा एक निराळा प्रेक्षकवर्ग आहे, बाकी आमच्यासारखे अजूनही दूरदर्शनवरील फ्लॉप शो प्रोग्राम एन्जॉय करतात

Фото профиля Jituuu
Jituuu1 год назад

हाहाहा..खरंय 😅👍

Фото профиля Premium
Premium1 год назад

Posting great content on X? Subscribe to Premium to join our revenue share program.

Фото профиля 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩1 год назад

Always तो सुदामे इतका कॉन्स्टिपेटेड चेहरा करून reel बनवतो त्याला वाटतं तो acting करतोय!! 🙄🙄 इतके पाणचट विनोद असतात की UBT वाले जोक्स पण बरे वाटावे....

Фото профиля Jituuu
Jituuu1 год назад

अगदी correct निरीक्षण..😅👍

Фото профиля रिकामटेकडा
रिकामटेकडा1 год назад

ह्याने ३०-४० सेकंड चा कोड क्रैक केला आहे, पण सुदामेच लाँग कंटेंट छान असतो त्यात सगळ्या भाव भावना तो आणतो

Фото профиля चुकीचा माणूस
चुकीचा माणूस1 год назад

😂😂😂

Фото профиля Jituuu
Jituuu1 год назад

😂😂

Фото профиля संप्रती 🍁
संप्रती 🍁1 год назад

😅

Фото профиля Jituuu
Jituuu1 год назад

😅

Фото профиля Kranti Shelar
Kranti Shelar1 год назад

😁😁

Фото профиля Jituuu
Jituuu1 год назад

😂😂

Похожие видео

जगण्यातील श्रीमंती गमावली ! भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या... जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या... कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या... भाषेची बंधने तोडून २० पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या... स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या... आणि भाऊबीजेला "सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती..." अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या. माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली... साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही...माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली... त्यांच्या असंख्य भेटी माझ्या हृदयात साठवलेल्या आहेत... काही दिवसांपूर्वीची ही एक संस्मरणीय भेट !

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

60,809 просмотров • 3 месяцев назад