Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

सिंधुदुर्गातील वैभववाडी-नापणे धबधब्यावर साकारलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे अनावरण ! Devendra Fadnavis #नापणे_धबधबा #सिंधूरत्न_योजना #काचेचा_पूल #वैभववाडी #पर्यटन_स्थळ #पर्यटन #सिंधुदुर्ग

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

एकेकाळी कायदा व सुव्यवस्थेसाठी पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता भ्रष्टाचारात आणि बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेत पहिल्या क्रमांकावर गेल्याचं राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून सिद्ध होतं. जालन्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर ऐन दिवाळीत कसा जीवघेणा हल्ला करण्यात आला याचं हे फुटेज बघा... या गाडीतील महिला जिवाच्या आकांताने ओरडत असताना गुंड मात्र जीवघेणा हल्ला करत होते आणि याला पूर्णतः हे अकार्यक्षम सरकार आणि गृहमंत्रालय जबाबदार आहे. राज्यातील जनतेने आणखी किती दिवस जीव मुठीत धरून जगायचं? Devendra Fadnavis #MaharashtraPolice #LawAndOrder

Rohit Pawar

44,771 просмотров • 11 месяцев назад