正在加载视频...

视频加载失败

सुप्रिया ताईंना CM बनवणाऱ्या ह्या मॅडम चे अंदाज खोटे ठरले तर लै मजा येणार आहे ! 😂😂

23,988 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

27 条评论

Machhindraa 的头像
Machhindraa1 年前

ही सुषमा अंधारे ची बहीण दिसते! कोण आहे ही?

WooMorePlay 的头像
WooMorePlay2 年前

Looking to spice up your love life? 🌶😏 Meet our one-of-a kind Coconut Love Oil 🥥 made from ✨100% organic ingredients.✨ It tastes and smells like a vanilla cupcake 🧁 and doubles as a massage oil to really get the mood going, if you know what we mean.

राहुल पवार 🇮🇳 的头像
राहुल पवार 🇮🇳1 年前

कुठल्याही नेत्याच्या यांच्याकडे खऱ्या कुंडल्या नसतात उगाच जन्म तारखेवरून(कागदोपत्री असलेली) हवेत बाण मारायचे काम चालू असते

सनातनी राज 的头像
सनातनी राज1 年前

ही बाई कुठे बसते पोपट घेऊन पत्ता द्या

बाबू भाई 的头像
बाबू भाई1 年前

हिला ऑस्ट्रेलिया पाठवा.. AUS टीम कडून, ही सांगेल स्मिथ, हेड, ख्वाजा चे सेंच्युरी मारण्याचे संकेत आहे ते

Hercules 的头像
Hercules1 年前

How can she be wrong ? Just wait and watch Saheb has 125 BJP MLAs and 38 NCP MLAs in touch to give support to Tai as CM and Rohit Pawar as deputy CM Come on @khadaksingh_

Adv Naresh M Pathak 的头像
Adv Naresh M Pathak1 年前

बर झालं बाई ने राऊत च्या कुंडलीच विश्लेषण केल नाही....🙌😁😁😁😁😁

@interesting 的头像
@interesting1 年前

This lady is probably a TOOLKIT on SM SHE HAD PREDICTED MANY THINGS WHICH HAVE FAILED

Yeshwant M Puranik ❤️Bharat 的头像
Yeshwant M Puranik ❤️Bharat1 年前

@Mooon_Shinee 🤣🤣🤣

बिल्व । Bilwa 的头像
बिल्व । Bilwa1 年前

😂😂😂

Tushar 的头像
Tushar1 年前

🤣🤣🤣🤣

NAMO ( MODI KA PARIWAR) 的头像
NAMO ( MODI KA PARIWAR)1 年前

😂😂😂

Raviprakash0606 的头像
Raviprakash06061 年前

पैसे घेऊन बसली..

Harish Salve 的头像
Harish Salve1 年前

कोण आहे ही आयटम

𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 的头像
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩1 年前

कोण आहेत या? 😬😬

बाबूराव गणपतराव आपटे 🇮🇳 的头像
बाबूराव गणपतराव आपटे 🇮🇳1 年前

Yz bai🤣🤣

🇮🇳Shriram K.- an ordinary man 🇮🇳 的头像
🇮🇳Shriram K.- an ordinary man 🇮🇳1 年前

मॅडम म्हणाल्या होत्या की कुणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही, आणि येणारं सरकार ६ महिने टिकू शकेल.. हा ही अंदाज चुकला... पण २०२२ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.. भाजपला लोकसभेत २७२+ मिळणार नाहीत, हे अंदाज बरोबर ठरले.

NeoTolstoy 的头像
NeoTolstoy1 年前

एका व्हिडिओत या, शिंदे यांच्या खालोखाल उद्धव ना मुख्यमंत्री होण्याचा चान्स आहे म्हणालेल्या. 😁

ॲड. वैभव उषा वामनराव रुईकर 的头像
ॲड. वैभव उषा वामनराव रुईकर1 年前

सुसुताईंनी भाजपमध्ये प्रवेश केला तर का होऊ शकणार नाही?

संजय पाटील 的头像
संजय पाटील1 年前

भविष्य सांगणारे स्वतःची रोजीरोटी सुटावी म्हणून असल्या पुड्या सोडत असतात.

Prashant K Gosavi 的头像
Prashant K Gosavi1 年前

सुसुताई मुख्यमंत्री होणार. 😂😂

Pramod choudhari 的头像
Pramod choudhari1 年前

😂😂 भावी या सुद्धा

kalp 的头像
kalp1 年前

🤣🤣 ह्याना कांग्रेस चा राजकीय ज्योतिष बनवायला हव।

DESAI LAXMIPUTRA 的头像
DESAI LAXMIPUTRA1 年前

🤣🤣

sachinsib 的头像
sachinsib1 年前

Khup jyotishi aale YouTube war Shinde saheb chi kundali madhe CM ship cha yog aahe mhanat hote

Anant 的头像
Anant1 年前

मीचं पुन्हा येईन वाल्या बाबुराव ची काही सोय लावा बाबुराव की पुन्हा तेंना कपाळी बुक्का लावणार......... आली रे आली तावडे की बारी आली 🤣🤣

Abhi 的头像
Abhi1 年前

😆😂😆😂

相关视频