Loading video...

Video Failed to Load

Go Home

165,432 views • 1 year ago •via X (Twitter)

11 Comments

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks's profile picture
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks1 year ago

नियमानुसार ज्याचे वाहन उचलले जाते त्याची मार्किंग करणे गरजेचे असते. सोबतच Warning सुद्धा द्यायला हवी. पण असा कोणताही नियम पोलिस प्रशासन पाळत नाही @PuneCityTraffic

Solar Heavy's profile picture
Solar Heavy1 year ago

- The Kingdom

विशाल खडे🇮🇳's profile picture
विशाल खडे🇮🇳1 year ago

ह्यांचं म्हणजे “गुढी उभारावी लूटमारीची” 😂😂 बाकी कितीही काहीही अनधिकृत होऊद्या… श्रीमंतांच्या गाड्या कशाही कुठेही पार्क होऊ द्या पण साधा बाइक स्कूटी वाला दिसला गाडी लाऊन गेलेला की सुपरमॅन संचारतो ह्यांच्यात

गanesh's profile picture
गanesh1 year ago

गाड्या उचलून नेता कुठली ही कल्पना नसते चोरली का उचलून नेली.. 1-2 किलोमीटर पाय पिट रिक्षा करून जा तिथ गेल्यावर पैसे 800-1k दंड भरा.. पैसे नसेल तर ऑनलाईन दंड नमूद करून सोडल जात.तर मग जागेवरच दंड भरून..ऑनलाइन दंड भरणे बाकी आहे कारवाई करून गाडी का सोडत नाही.. उचलून का नेता..😡

ImProfessor's profile picture
ImProfessor1 year ago

वाघोली मध्ये डंपर टिप्पर रॉंग साईडने पण चालतात.. पण पोलीस फक्त नो पार्किंग पण लिहिले नाही अशा रोड साईडच्या गाड्या उचलण्यामध्ये व्यस्त असतात.. वाघोलीच काय सर्वत्र हीच परिस्थिती आहे. ऑटो, डंपर, ट्रक, पीएमपीएल यांना मात्र कोणी पाहत नाही

Paresh Sarda's profile picture
Paresh Sarda1 year ago

@PuneCityPolice why law is different for builder's dumpers, cement mixers and common man's vehicles? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis

Tushar K🤍's profile picture
Tushar K🤍1 year ago

खरं तर चारचाकी वाहने कुठेही कसेही पार्क करतात त्यांना कोणी काही करत नाही पण तेच जर एखाद्याने दुचाकी लाऊन 5-10 मीन इकडे तिकडे गेला तर लगेच गाडी उचलून घेऊन जातात. गवसुलीचा धंदा भारी आहे..

The Manager's profile picture
The Manager1 year ago

I am very curious, why is the action only taken against 2 wheelers. Why isn't there any action on Autos? See the 2 wheelers being towed while auto is parked just under No Parking board.

StrugglesOfMen (SIFF)'s profile picture
StrugglesOfMen (SIFF)1 year ago

Middle-class men deserve this. They have buried themselves in responsibilities, home loan, kids' education, and whatnot. I request all men enough now. Live for yourselves like modern women are doing. Govt, police, courts, politicians are there to loot you. They build empire because they know what max you could do. Ex. Traffic police will never stop a Mercedes, BMW, a car with full tinted black glass. They will only pick up you. Because you are easy targets. Stop being easy targets.

sameer dontulwar's profile picture
sameer dontulwar1 year ago

Complete Baner Road is a no parking zone , where are municipal corps and govt expecting us to park vehicles 🚗 🤨🤨🤨

महेश चव्हाण's profile picture
महेश चव्हाण1 year ago

हिंदू सण असले की यांना जोर येतो. आज ईद आहे. जावा मशिदी जवळ आणि करा अशीच कारवाई हिम्मत असेल तर. नुसत्या गाड्या नाही तर रस्त्यांवर प्रार्थना करणारे पण मिळतील.

Related Videos

मंत्री संजय शिरसाट म्हणतात की “आमदार परदेशात अभ्यास दौरे करतात, खासगी कंपन्या हॉटेलमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम घेतात, मग सरकारी अधिकाऱ्यांसाठी रिसॉर्टमध्ये कार्यशाळा घेतली तर काय बिघडलं?” महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभागाच्या ५० अधिकाऱ्यांसाठी लोणावळ्यातील आलिशान रिसॉर्टमध्ये “ब्रेनस्टॉर्मिंग” नावाखाली तब्बल ₹20 लाख उधळले गेले!सरकारी प्रशिक्षणासाठी शासनाने स्पष्ट नियम केलेले असताना, सरकारी प्रशिक्षण केंद्रे सोडून स्पा, बार, गेम झोन आणि जकुझी असलेल्या रिसॉर्टमध्ये मेळावा घेण्याची गरज काय होती? विशेष म्हणजे बार्टीची निर्मिती वंचित घटकांच्या कल्याणासाठी झाली आहे. शासनाच्या २०११ च्या प्रशिक्षण धोरणानुसार प्रशिक्षण कार्यक्रम सरकारी प्रशिक्षण संस्थांमध्ये घेणे अपेक्षित आहे. एका बाजूला राज्य आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले जाते.शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, दलित-वंचित घटक निधीसाठी भटकत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांसाठी लक्झरी रिसॉर्टमध्ये सरकारी पैशांची उधळपट्टी सुरू आहे ! प्रश्न फक्त ₹20 लाखांचा नाही, प्रश्न आहे मानसिकतेचा! सरकारी निधी हा जनतेचा पैसा आहे , सत्ताधाऱ्यांचा खाजगी फंड नाही #BARTI #SARTHI #YASHADA सारख्या संस्थांना मिळणारा निधी खरोखर समाजहितासाठी वापरला जातोय का? की “वर्कशॉप”, “रिट्रीट”, “ब्रेनस्टॉर्मिंग” या नावाखाली मौजमजा सुरू आहे? #महाराष्ट्र #सामाजिक_न्याय #संजय_शिरसाट #भ्रष्टाचार #जनतेचा_पैसा #ब्रेनस्टॉर्मिंग #स्पा #बार #गेम_झोन #जकुझी

Vijay Kumbhar

17,162 views • 1 month ago