正在加载视频...
视频加载失败
सर्वोतोपरी जनसेवा..!
9 条评论

आपल्या खात्यामध्ये प्राध्यापक भरतीच्या प्रस्तावाची फाईल अडकून पडली आहे. कृपया आपण ती लवकरात लवकर मार्गस्थ करावी ही विनंती. @CMOMaharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis

Title edit करा “सर्वोपरि गुंडसेवा”

Yes you are president of USA.

वा.... काय अॅक्टींग करतो.

शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करणार...??? बिडची गुन्हेगारी कधी सम्पवणार...??? की फक्त शिंदेसारखं vid काढून जाहिरात चालूय🤔

नाटक छान करता तुम्ही लोक

दादा, पालकमंत्री या नात्याने पुण्यासाठी पण थोडी जनसेवा करण्याचे लक्षात असूद्या. पुणेकरांना फार काळापासून वाहतुक,रस्ते,कचरा,अनाधिकृत फलक अश्या कित्येक समस्या आहेत. सध्या थोड्याशा पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबते. बघा तुमच्या दरार्यामुळे तरी @PMCPune @DrRajBhosale काम करतील हीच आशा

Awesome 🙌 🤩 🙏🏻 Dada !

दादा, ज्या पद्धतीने तुमच्या चालण्याचा वेग आहे त्याच पद्धतीने लोकांची कामे व्हावीत. भावी सीएम तुम्हीच..
相关视频
भाजप सर्मथक विजयाचा जल्लोष चालु आहे..झेंडे बघु नका राष्ट्रहित सर्वोतोपरी
Comrade...
123,611 次观看 • 1 年前
