Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

सुरेश धस पक्षाला दाखवण्यासाठी हे पुरावे खूप काही आहेत,ज्यांच्या एका फोटो शिवाय तुला प्रचाराचा शुभारंभ करता आला नाही त्यांचा इसार घेतोयस म्हणजे खऱ्या अर्थाने तुझं राजकीय अधःपतन सुरू झालंय.! Devendra Fadnavis

20,548 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

11 Yorum

Anuj Mohan Chakor profil fotoğrafı
Anuj Mohan Chakor1 yıl önce

@Dev_Fadnavis पक्षाची शिस्त भंग केली आहे कारवाई नक्कीच झाली पाहिजेच

Ask Ayurveda profil fotoğrafı
Ask Ayurveda1 yıl önce

🌿 FREE Ayurvedic Consultations - only from @AskAyurveda_24 ✨ Learn the ancient secrets for modern well-being. 👉 Click now to transform your life - no excuses!

Prasad Deshmukh profil fotoğrafı
Prasad Deshmukh1 yıl önce

@Dev_Fadnavis स्वतः निवडून येऊ येता येत नाही आणि चालले दुसऱ्याला निवडून आणायला,2 वेळा पडणारे मागच्या दाराने लोकनेते

Mangesh Gitte profil fotoğrafı
Mangesh Gitte1 yıl önce

@Dev_Fadnavis छावा पाहिलास का देशमुख,जोपर्यंत गद्दार जवळ असतात तोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नसत,ताईसाहेबांची लिढ कोणत्या जिल्हापरिषद सर्कल मधून कमी झाली याचा अभ्यास कर.

ऋषीकेश काळे profil fotoğrafı
ऋषीकेश काळे1 yıl önce

@Dev_Fadnavis गित्ते म्हन्जे बिडकर ना तू? धना शेठ चे फॅन क्लब मंडळी दिसता तुम्हीं? वाल्या आता काय म्हणतोय भावा 🤐

Mangesh Gitte profil fotoğrafı
Mangesh Gitte1 yıl önce

@Dev_Fadnavis तू त्या धसचा किंवा जरांगेचा चाटु दिसतोयस

शेतकरी 🙏🚩 profil fotoğrafı
शेतकरी 🙏🚩1 yıl önce

@Dev_Fadnavis ताईला मान दिला पण घेता आला नाही,,

Mangesh Gitte profil fotoğrafı
Mangesh Gitte1 yıl önce

@Dev_Fadnavis ताईना मान आजही आहे,याच उदाहरण म्हणजे त्या राज्याच्या मंत्रीपदी विराजमान आहेत..

swapnil patil profil fotoğrafı
swapnil patil1 yıl önce

@Dev_Fadnavis Yewdhi takat hoti tr loksabhela padli kashi buwa 😅

Mangesh Gitte profil fotoğrafı
Mangesh Gitte1 yıl önce

@Dev_Fadnavis धस सारखे गद्दार कारणीभूत आहेत पाटला

Surykant Patil... profil fotoğrafı
Surykant Patil...1 yıl önce

@Dev_Fadnavis प्रूप

Benzer Videolar

यंदाची दिवाळी होणार अधिकच गोड..! दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना फक्त १०० रुपयांत रवा-साखर-चनाडाळ-खाद्यतेल हे चार जिन्नसच नव्हे तर आता मैदा आणि पोहेही देण्याचा निर्णय आज राज्यमंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागू न देता त्यांचा दिवाळी सण गोडधोड खाऊन आनंदात साजरा व्हावा,यासाठी राज्य सरकारने देऊ केलेला हा आनंदाचा शिधा खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन व सर्वसामान्य जनतेच्या वतीने खूप खूप धन्यवाद ! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार #आनंदाचाशिधा

Chitra Kishor Wagh

58,329 görüntüleme • 3 yıl önce