Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

सोलापूर पुणे रस्त्यावर पाटस येथे ढगफुटी..

41,919 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Rohit 1⃣0⃣kale🇮🇳
Rohit 1⃣0⃣kale🇮🇳1 год назад

भिडे पूल पाण्या खाली घालून च हे पाऊस थांबणार वाटतं आहे

Фото профиля STOIC 🇭🇹⚒️⚔️
STOIC 🇭🇹⚒️⚔️1 год назад

@hrxtr2022

Фото профиля Harsha
Harsha1 год назад

भलीच मोठी इन्डस्ट्री आहे तिकडे तरी ? नवीन एअरपोर्ट पण तिकडेच येणार ना ?

Фото профиля मूकनायक #अहिंसा 🕊️
मूकनायक #अहिंसा 🕊️1 год назад

@thatPunekar thik aahat na?

Фото профиля Dhiraj choudhar
Dhiraj choudhar1 год назад

Mi 4 vajta tithunach alo punyala but asa navte, kadhi zala he?

Фото профиля Ajoy
Ajoy1 год назад

ढग म्हणत असेल बाळा अजून मी नीट फुटलो नाही थोडा थांब.

Фото профиля Priti Prabhas 🇮🇳
Priti Prabhas 🇮🇳1 год назад

😳😳

Фото профиля Mithun Gaikwad
Mithun Gaikwad1 год назад

स्वामी चिंचोली

Фото профиля Milind Gaurkar
Milind Gaurkar1 год назад

एकमेव कारण #ढगफुटी

Фото профиля Milind Gaurkar
Milind Gaurkar1 год назад

एकमेव कारण

Похожие видео

वारीच्या काळात तसेच इतरही वेळेस रस्त्यावर जबाबदारीने वागणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु आज वारीमध्ये चालत असताना जुना जेजुरी फाटा झेंडेवाडी येथे रस्त्यावरच एक किया कार (नंबर - MH 12 UF 3332) बेजबाबदार पद्धतीने पार्क केलेली दिसली. या गाडीचा चालक ती गाडी सोडून कुठेतरी गायब झालेला होता. यामुळे रुग्णवाहिकेलादेखील रस्ता मिळू शकला नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. रस्ते सुरक्षा आणि नागरी जाणीव या दोन्ही दृष्टीने ही चुकीची बाब आहे. माझी पुणे पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे की कृपया आपण या बेजबाबदार वाहनचालकावर योग्य ती कारवाई करावी. पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police

Supriya Sule

53,519 просмотров • 1 год назад