Loading video...
Video Failed to Load
स्वार्थासाठी एकत्र आलेले लोकं म्हणजे I.N.D.I आघाडी!
31,604 views • 2 years ago •via X (Twitter)
10 Comments

बरोबर देवेंद्रजी ! 👏🏻 दादा भाई गट आपल्यासोबत फक्त आणि फक्त देशसेवेसाठीच आले आहेत . 🔥

महायुती म्हणजे लव मॅरेज आहे का ?

हे ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल की फडणवीस किती खोटं बोलतात आणि जर लोकांचा भ्रष्टाचार बाहेर येणार म्हणून इंडिया आघाडी झाली मग शिंदे गट अजित पवार गट घोटाळे न करता तुमच्याबरोबर आले त्यांचाही भ्रष्टाचार काढा खोटारडे फडणवीस महाराज महाराष्ट्र भाजपा

देशभरात कुणाचीही लाट असू द्या पण महाराष्ट्रात या व्यक्तीची लाट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪🔥💯🚩✌️ @OfficeofUT

दोन पक्ष बोकांडी घेतलेत कशाला

ह्यांच्या मध्यील किती लोकांनवर भ्रष्टाचाराचे आरोप होते सध्या ते कोणा सोबत आहेत. भाड्याने जमवलेल्या पक्षा सोबत.

कोण बोलत आहे बघा भाड्याने जमवलेला पक्ष ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्याच मांडी वर जाऊन बसले. महाराष्ट्र भाजपा मध्ये 70टक्के लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधले आहेत. ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते सर्व भाजपात आणि भाजपा सोबत आहेत. #भ्रष्ठाचारी_पार्टी

स्वार्थ साठीच अजित दादा आणि शिंदे एक दिवस तुम्हाला ही बाजूला सारतील..🔥🤘🤘 बाजूला केलंय आता ही तुम्हाला 🤣 मुख्य वरून उप 😂

राजकीय संन्यास नाही घेतला. पण मराठ्यांच्या आणि ओबीसी लोकांन मध्ये तेढ निर्माण जरूर केला. मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. ओबीसी ना त्यांचे हक्क मिळणार नाही. जनगणनेनुसार लोकांना त्याचे हक्क मिळु दणार नाही.

He 3 ghe kasha sathi ale ahet mg bjp sobt????. #BJPHataoDeshBachao #BJPFailsindia #bjpchorparty
