Loading video...

Video Failed to Load

Go Home

साहेबांच्या पुण्यतिथी (3 जून) निमित्त विनम्र आवाहन !!

27,893 views • 2 years ago •via X (Twitter)

8 Comments

Tayyab Patel INC.'s profile picture
Tayyab Patel INC.2 years ago

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री,#लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.! #GopinathMunde @Pankajamunde @DrPritamMunde #Rgprs_Maharashtra #Pradesh_Congress_kamiti

Agraj's profile picture
Agraj2 years ago

🙌

kishor L.vaze's profile picture
kishor L.vaze2 years ago

ॐ शांती शांती शांती ॐ भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🪔

लोकेश पवार's profile picture
लोकेश पवार2 years ago

ताई खरंच तुमचा पराभव होऊन तुम्ही राज्यातच मन रमवाव इथल्या रंजल्या गंजल्या लोकांना आपली गरज आहे

bhalchandra jain's profile picture
bhalchandra jain2 years ago

विनम्र अभिवादन साहेब 💐💐🙏🙏

Prasad K Kulkarni(मोदी का परीवार)'s profile picture
Prasad K Kulkarni(मोदी का परीवार)2 years ago

विनम्र अभिवादन

mauli Dharne's profile picture
mauli Dharne2 years ago

विनम्र अभिवादन

Kumar Darade's profile picture
Kumar Darade2 years ago

विनम्र अभिवादन.... 💐🙏🏻

Related Videos

स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन ..! युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घडले, वाढले आणि त्यांचे 'निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमंत योगी।' असे वर्णन होऊ लागले ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! लोककल्याणकारी अशा स्वराज्याच्या निर्मितीचे ध्येय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रूजवण्याचे कार्य जिजाऊंनी केले. कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता, धैर्य, नीतीमूल्ये आणि वीरतेचा उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला. त्या एक आदर्श माता होत्या. त्यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन ..! #राजमाताजिजाऊ

Omprakash Rajenimbalkar

58,533 views • 2 months ago

🙏 आपली सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता! मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे मुंबईकरांना विनम्र आवाहन.. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि ‘रेड अलर्ट’ आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. 👉 कृपया अनावश्यक बाहेर पडू नका 👉 झाडांपासून दूर राहा 👉 वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करा 👉 अफवांवर विश्वास ठेवू नका 📞 आपत्कालीन मदतीसाठी संपर्क: 1916 प्रशासनाच्या सूचनांचे कृपया पालन करावे. #MumbaiRains CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

152,623 views • 1 month ago

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा! राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. सह्याद्रीच्या कडे-कपारीतील अठरा पगड मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी संघर्षातून स्वराज्याची निर्मिती केली. ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरतीच महाराष्ट्रात सुराज्य निर्मितीच्या दिशेनं एकत्रित वाटचाल सुरु आहे, ही वाटचाल यापुढेही वेगवान पद्धतीनं सुरू राहील. शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्यातील घराघरात साजरा करतानाच, जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करा असं आवाहन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करुन हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. स्वराज्य निर्मितीच्या माध्यमातून महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातील प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन जपला. महाराष्ट्राच्या मातीत महाराजांसारखा युगपुरुष जन्मला हे आपलं भाग्य आहे. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून घेतला होता. राज्यातील महायुतीचं सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, धोरणांना, कारभाराला आदर्श मानून काम करत राहील. #Shivjayanti #शिवजयंती

Ajit Pawar

54,318 views • 2 years ago