Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

हा scam नाही! एका मित्राची मुलगी, पुण्यातली १ वर्षांची गार्गी हिला SMA Type 1 हा दुर्मीळ genetic आजार झाला आहे. तिच्यावर सध्या मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिच्यासाठी परदेशातून एक औषध मागवावं लागणार आहे आणि त्याची किंमत जवळपास १० कोटी रुपये आहे. सगळी माहिती आणि गार्गीच्या आई-वडिलांचं आवाहन...

17,267 просмотров • 1 месяц назад •via X (Twitter)

Комментарии: 29

Фото профиля Dr.18
Dr.181 месяц назад

It's genuine please help. I know them personally.

Фото профиля Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi1 месяц назад

🙏🏻

Фото профиля Common Man
Common Man1 месяц назад

@CMOMaharashtra govenrment should help with this

Фото профиля Ashrulz
Ashrulz1 месяц назад

हा आजार माझ्या मित्राच्या भाच्याला पण आहे.इतके महाग इंजेक्शन साठी त्याचीपण अशीच धावपळ चालू आहे.

Фото профиля Shantanu Dharmadhikari
Shantanu Dharmadhikari1 месяц назад

Done, may God bless yhe child 🙏🏻

Фото профиля Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi1 месяц назад

🙏🏻

Фото профиля Ram.
Ram.1 месяц назад

Done little bit.

Фото профиля Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi1 месяц назад

🙏🏻

Фото профиля मराठी बाणा
मराठी बाणा1 месяц назад

Done !!

Фото профиля Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi1 месяц назад

🙏🏻❤️

Фото профиля Sneha Kale
Sneha Kale1 месяц назад

#SaveGargi

Фото профиля Ganesh Sawant
Ganesh Sawant1 месяц назад

Done

Фото профиля Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi1 месяц назад

🙏🏻❤️

Фото профиля Tusshar Chopade
Tusshar Chopade1 месяц назад

Done

Фото профиля Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi1 месяц назад

🙏🏻

Фото профиля Mayur
Mayur1 месяц назад

Kelay bhau donate🙏

Фото профиля Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi1 месяц назад

🙏🏻

Фото профиля Sagar Mache
Sagar Mache1 месяц назад

🙏

Фото профиля 𝑘𝑖𝑟𝑎𝑛 𝑁𝑎𝑔𝑢𝑙
𝑘𝑖𝑟𝑎𝑛 𝑁𝑎𝑔𝑢𝑙1 месяц назад

@SunainaHoley

Фото профиля Nomad
Nomad1 месяц назад

@theWolvosaga I will share this on insta story 👍🏻

Фото профиля Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi1 месяц назад

@theWolvosaga

Фото профиля टीवट्या
टीवट्या20 дней назад

Done! 👍🏻

Фото профиля Abhijit H
Abhijit H1 месяц назад

श्री स्वामी समर्थ

Фото профиля V!shal
V!shal1 месяц назад

Done

Фото профиля Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi1 месяц назад

🙏🏻

Фото профиля Shriprasad Joshi ♻️🙏🇮🇳🙏☣️🚩☢️
Shriprasad Joshi ♻️🙏🇮🇳🙏☣️🚩☢️1 месяц назад

श्री मंगेश चिवटे, हे श्री. एकनाथ शिंदे यांचे वैद्यकीय मदतीसंदर्भात काम पाहतात.

Фото профиля बाबुराव गणपतराव आपटे 🤡
बाबुराव गणपतराव आपटे 🤡1 месяц назад

@gajabhauX @BhauGangOffice पोस्ट चा रिच वाढवण्यास व जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहोचण्यास मदत करावी.

Фото профиля Shrikant Jadhav
Shrikant Jadhav1 месяц назад

@SunainaHoley काही मदत होवू शकते का?

Фото профиля PremPrank
PremPrank1 месяц назад

DM me i will share one usefull contact

Похожие видео

ही व्यक्ती शिक्षक आहे म्हणे..म्हणजे MPSC विद्यार्थ्यांना हे शिकवतात...हे कोणावर तरी चिडले आहेत..आणि त्यावर बोलताना त्यांनी वाक्य वापरले... आपल्या बापाचा पत्ता नाही, आपल्या बापाचा चेहरा जुळत नाही! हे वाक्य प्रचंड आक्षेपार्ह आहे..ही व्यक्ती ज्याला शिव्या देते त्याच्या आईच्या थेट चारित्र्यावर संशय घेत आहे! प्रश्न MPSC पेपर लीक आहे अशा वेळी टीका करताना थेट एका बाईच्या चारित्र्यावर घसरायचे? हा माणूस शिक्षक असेल तर त्याच्या विद्यार्थ्यांचा खरे नाही! असा माणूस सरकार आणि मुख्यमंत्र्यां बरोबर चर्चा करतो ? सगळं घाण आहे... मला लज्जा वाटली आणि भावना ही दुखावल्या गेल्या आहेत.. पण उपयोग नाही! #घाण #शिक्षकम्हणे

Rashmi Puranik

30,172 просмотров • 10 дней назад

अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.

Sharad Pawar

760,466 просмотров • 7 месяцев назад

सुप्रीम कोर्टाने एससी एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअर हा निर्णय लागू करण्यासाठी एका निवृत न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. बार्टीच्या एका अधिकाऱ्याला सचिव म्हणून नेमण्यात आले आहे, त्यांचा अहवाल हा सादर केला जाईल अहवाल एकदा सादर झाला की सुप्रीम कोर्टाचा उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरचा निर्णय लागू होईल. हा निर्णय लागू झाला तर एससी एसटी त्या अधिकाऱ्यांच्या मुलाला मुलीला आणि कुटुंबाला आरक्षण मिळणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावे आरक्षण वाचवणे हा निवडणुकीचा मुद्दा आपण केला पाहिजे, म्हणून या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःचे पन्नास हजार रुपये खर्च केले पाहिजे, निवडणुकीत प्रचार करण्यासाठी किंवा मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी कशा पद्धतीने वळवायचं याची आपल्याला अधिक जाणीव आहे. उद्याचे आमदार निवडून आले तर हा निर्णय अंमलबजावणी करण्यापासून थांबवता येतो. म्हणून तमाम फुले शाहू आंबेडकवादी विचाराच्या अधिकाऱ्यांना आवाहन करतोय की आपण या निवडणुकीमध्ये आपल्या पदरचे पन्नास हजार रुपये खर्च करून आपल्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवा असे आवाहन मी करत आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊन हे आरक्षण आपण वाचवाल ही अपेक्षा.

Prakash Ambedkar

29,424 просмотров • 1 год назад

समाजाला जागं करणारा प्रश्न - “आपण कोणावर विश्वास ठेवतोय?” वादग्रस्त ज्योतिष **कॅप्टन अशोक खरात** यांच्या संदर्भात समोर येत असलेल्या घडामोडींनी एक गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न समाजासमोर उभा केला आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही लोक त्यांचे स्वागत करताना, फुलांची उधळण करताना दिसतात. पण दुसऱ्या बाजूला गंभीर आरोप, पोलिसांची कारवाई आणि संशयास्पद बाबीही समोर येत आहेत. मग प्रश्न असा - 👉 जर एखाद्या व्यक्तीकडे इतका पैसा, प्रभाव आणि मोठा पाठिंबा असेल, तर तो खरोखर “सच्चा” आहे का? 👉 की हा सर्व फक्त लोकांच्या अंधविश्वासावर उभा असलेला दिखावा आहे? ❗ समाजासमोर उभे राहिलेले महत्त्वाचे प्रश्न 👉 आपण कोणावर आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवतो? 👉 फक्त गोड बोलणे, भविष्य सांगणे किंवा प्रसिद्धी - हेच विश्वासाचं मापदंड आहे का? 👉 गंभीर आरोप असूनही लोक अशा व्यक्तींच्या पायावर का पडतात? 👉 समाजात शिक्षण आणि माहिती असूनही अंधश्रद्धा का टिकून आहे? ⚠️ अंधविश्वास की वास्तव? अशा प्रकरणांमध्ये अनेकदा लोक भावनिक, आर्थिक किंवा वैयक्तिक अडचणींमुळे “कोणीतरी मदत करेल” या आशेने अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात. पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत अनेक भोंदू लोक स्वतःचं साम्राज्य उभं करतात. 👉 मोठे दावे 👉 राजकीय किंवा सामाजिक संपर्क 👉 दिखाऊ जीवनशैली हे सगळं “विश्वासार्हता” निर्माण करण्यासाठी वापरलं जातं - पण ते खरं असतंच असं नाही. 🚨 समाजासाठी महत्त्वाचा संदेश 👉 कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका 👉 संशयास्पद गोष्टी दिसल्यास दुर्लक्ष करू नका 👉 स्वतः जागरूक व्हा आणि इतरांनाही जागरूक करा 👉 आणि सर्वात महत्त्वाचं - जर अशा प्रकारचा त्रास, फसवणूक किंवा गैरप्रकार तुमच्या किंवा तुमच्या ओळखीतील कोणासोबत होत असेल, तर त्वरित **नाशिक पोलीस** किंवा संबंधित प्रशासनाकडे तक्रार करा. 🧠 निष्कर्ष हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही - हा आपल्या समाजाच्या विचारसरणीचा आरसा आहे. 👉 आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली, तरच बदल होईल 👉 जागरूक समाजच सुरक्षित समाज असतो

Shekhar

17,829 просмотров • 6 месяцев назад

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आज स्थानिक पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही. गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे? ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही. #pressconference

Sharad Pawar

80,246 просмотров • 3 лет назад

म्हाडाची जवळपास १० एकर जागा मंत्री आशिष शेलार यांनी ढापली जी जागा लीलावती हॉस्पिटल वांद्रे पश्चिम येथील प्राइम लोकेशन वर आहे ही जागा स्पोर्ट्स सेंटर च्या नावाने घेतली आहे आणि ही जागा आशिष शेलार यांनी आमदार निधीतून सुसज्ज बांधून घेतली आहे या स्पोर्ट्स केंद्रात येणाऱ्या मुलांकडून आणि नागरिकांकडून भरमसाठ पैसे आकारले जात आहेत या धावणाऱ्या ट्रॅक वापरण्याच एका तासाच भाड हे जवळपास ३०० रुपये प्रति व्यक्ती आहे आणि क्रिकेट आणि फुटबॉल च्या कोचिंग फी बद्दल न बोललेल बर आहे हा सगळा सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे आणि या सगळ्या गोष्टीला खतपाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घालत आहेत

गजाभाऊ

96,865 просмотров • 1 месяц назад

मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनला ₹ ५३२८ प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. २०१३ ला प्रदेशाध्यक्ष असताना Devendra Fadnavis जींनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ₹ ६००० प्रति क्विंटल हमीभाव मागीतला होता. दिंडीला १२ वर्षे आणि मोदी सरकारला ११ वर्षे झाली. फडणवीस साहेब ₹ ६००० भाव तरी कधी मिळणार? २०४७ साली विकसित महाराष्ट्राचे स्वप्न दाखवताना बळीराजाचा तुमच्या राज्यात आदीयुगाकडे उलटा प्रवास सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे. ‌भाजपाच्या उक्ती आणि कृती मधील हा फरक आहे. आज बाजारात शेतकरी ₹३५०० प्रति क्विंटल भावाला सोयाबीन विकत आहे. अर्थात प्रतिक्विटल ₹१८०० ते ₹२००० शेतकऱ्यांचे थेट नुकसान होत आहे. तुमचे हमीभाव केंद्र सुरू झाले नाहीत. त्यात जाणिवपूर्वक दिरंगाई होत आहे. गंभीर बाब म्हणजे खरेदी केंद्र वाटपात यावेळी अधिकार वाटण्या करून नवा घोळ घालण्यात आला आहे. पूर्वी पणन महासंघाकडे अधिकार होते ‌ आता नवीन वाटेकरी आणला आहे. हा घोळ मिटून केंद्र सुरू होण्यास अधिक विलंब लागणार आहे. मूग उडीद अतिवृष्टीने जवळपास पूर्ण गेले. सोयाबीनचे उत्पादन घटून कमी भावामुळे हाती काहीच पडत नाही. अतिवृष्टी ग्रस्तांना सरकारी मदत दिवाळीपूवी देऊ म्हणून कोरड्या घोषणा केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. पूर्वी दिवाळीपूर्वी हमीभाव केंद्राकडून खरेदी सुरू व्हायची. शेतकरी अडचणीत आहे हे पाहून हमीभाव केंद्र महिनाभर अगोदर सुरू झाली पाहिजे होती. सोयाबीनची बाजारात आवक सुरू होऊन आता महिना होईल तरी सरकार ढम्म बसून आहे. खरीपाचे उत्पादन बुडाल्याने भाव वाढले पाहिजेत पण कमी होत आहेत. शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकार हात वर करत आहे. भाजपाच्या दृष्टीने निवडणूका व सत्ताच सर्वस्व आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माणूस म्हणून तुम्ही पाहत नाहीत निदान मतदार म्हणून तरी मदत करा.

Sachin Sawant सचिन सावंत

18,780 просмотров • 11 месяцев назад

वेरूळ शिक्षक प्रकरणाआ हा व्हिडिओ आणि फोटो अत्यंत धक्कादायक आहेत! शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी "हा एक नंबर" म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे एक जबाबदार पोलीस अधिकारी याच 'एक नंबर'ला पेढे भरवताना दिसत आहे! ​गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर आहेत (त्यात एक पोलिसही स्पष्ट दिसतो आहे), घटनेच्या वेळी ते पोलिसांसोबत हजर आहेत, त्यांचे रेकॉर्ड पोलिसांना ठाऊक आहे; असं असताना काल खुलताबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी 'अनोळखी' कसे काय असू शकतात? हा गुन्हा नावानिशीच दाखल झाला पाहिजे! पोलिसांची ही उघडी दाबादबी आणि गुन्हेगारांचे चोचले आम्ही अजिबात सहन करणार नाही. तात्काळ कारवाई करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे! महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis CMO Maharashtra #Maharashtrapolice

Ambadas Danve

40,412 просмотров • 3 месяцев назад