Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ही अशी पोरं वंजारी समाजाची 50 वर्षात केलेली प्रगती मागे घेऊन जाणार

72,403 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von धर्मेंद्र अनमाणे
धर्मेंद्र अनमाणेvor 1 Jahr

हे पोरग वाल्मीक कराड सारखे दिसते.. वाल्मीक कराडची पोरं तरी किती

Profilbild von धर्मेंद्र अनमाणे
धर्मेंद्र अनमाणेvor 1 Jahr

ह्या लेकरांना सांगा निम का पत्ता कडवा हे वाल्मीक कराड धनंजय मुंडे का भडवा हे.. वाल्या कराड कुणासाठी खंडणी गोळा करत होता भाजप कार्यकर्ते धनंजय मुंडे यांना वाल्मीक कराड सोबत सह आरोपी म्हणून चौकशीची मागणी करतील का? भाजप कार्यकर्ता होता सरपंच संतोष देशमुख भैया...

Profilbild von धर्मेंद्र अनमाणे
धर्मेंद्र अनमाणेvor 1 Jahr

वाल्या कराडची लेकर फडफड करत आहेत. कसली दहशत आहे भाजपवर कराडची वाल्मीकरांची ही दहशत भाजप कशाने मोडून काढली पाहिजे.. धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा राजीनामा घेऊन चौकशी लावली पाहिजे सीआयडी ची...

Profilbild von Dr.Vikram Khade
Dr.Vikram Khadevor 1 Jahr

ही चार पाच पोराचं टवाळकं हणजे संपुर्ण वंजारी समाज नव्हे मित्रा. आता तरी वंजार्यांना सुखाने जगू द्या. प्रगती कशी करायचे असते ते आमचे आम्ही बघून घेऊत. दुसऱ्यांच्या जातीची प्रगती काढण्यापेक्षा तुझी जात कुठे काय करते याकडे लक्ष दे.

Profilbild von push
pushvor 1 Jahr

3पाठ चे यांचे आणि त्या बलात्कारी मुंडे चे कार्यकर्ते फालतू मध्ये वंजारीचे नाव खराब करीत आहेत 👎🏻👎🏻👎🏻👎🏿👎🏿👎🏿👎🏿

Profilbild von धर्मेंद्र अनमाणे
धर्मेंद्र अनमाणेvor 1 Jahr

भाडखावु आण्णा आता बाहेर येत नसतो.. जर आला तर सरकारचा कार्यक्रम फिक्स

Profilbild von Amol Aswale
Amol Aswalevor 1 Jahr

संस्कार...! #नीच अवलादी.. 😠

Profilbild von RAJ_NITI
RAJ_NITIvor 1 Jahr

असे दोन चार भुरटे , मावा गँग म्हणजे वंजारी समाज नाही... चांगली वैचारिक बैठक असलेला, आणि माथा जागेवर असलेला बराच वर्ग, बीड मध्ये आणि राज्य शासनात कार्यरत आहे. असे बिनडोक प्रत्येकच समाजात सापडतील, त्यावरून पूर्ण समाजाला blame नाही केले जाऊ शकत, दादा..✨

Profilbild von शत्रू हंतक
शत्रू हंतकvor 1 Jahr

अजुन तुला आमची कट्टरता माहित नाही आणि हे फोटो बघ हे आहेत yakub memon च्या अंत यात्रेचे फोटो मुंबई मधले फोटो ज्याने ९२ मध्ये साखळी बाँबस्फोट केले ह्यांची प्रगती खुंटली का? जो पर्यंत आमची एकी आहे तुमच्या मताला काडीची किंमत नाही court ने अजुन नाही दोषी ठरवलं

Profilbild von AAKASH DEULGAONKAR
AAKASH DEULGAONKARvor 1 Jahr

हे महाराष्ट्राच भविष्य! माय बापाने कष्टाने कमावलेलं सगळं कस माती करायचं हे जिवंत उदाहरण ! देशाच लोकतंत्र, संविधान आणि स्वराज्य कस स्वहस्ते मातीत जाणार आणि एक दिवस हि जनता चीन रशिया साऊथ कोरिया सारखी गुलाम होणार याची प्रत्यक्ष साक्ष म्हणजे हे फालतू पोरं !

Ähnliche Videos

नागपुरातील NEET पेपरफुटीच्या दुर्दैवी घटनेनंतर नैराश्यातून जीव गमावलेल्या आकांक्षा चतुर्वेदी यांच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप कुटुंबीयांपर्यंत पोहोचलेली नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “राजकारण बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या नात्याने या पीडित कुटुंबाची तातडीने भेट घ्यावी,” अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली. या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. #NEETPaperLeak #Nagpur #AmitThackeray #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

11,108 Aufrufe • vor 1 Monat

अथर्व सुदामे या सोशल इन्फ्लुएंसरने एक व्हिडीओ प्रसारीत केला होता. या व्हिडिओमधून त्याने हिंदू - मुस्लीम एकतेचा संदेश दिला होता, जी भारताची खरी संस्कृती आहे. त्यावर काही मनुवाद्यांनी आक्षेप घेऊन अथर्व सुदामेला वैयक्तिक शिविगाळ करून धमकावण्याचा प्रयत्न केला. या समाजात दुही माजावी, अशी काहींची सुरूवातीपासून इच्छा आहे. त्यातूनच या देशात महात्मा गांधीजींची हत्या झाली होती. विचार हेच असतात; फक्त मेंदू वेगवेगळे असतात. अथर्व सुदामे याच्या मागे आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे. अशा तरूण पोरांच्या खांद्यावरच भारताच्या भविष्याची भिस्त आहे. या पद्धतीने धमकावणारे अनादी काळापासून होते. अन् या धमकावणाऱ्यांशी लढणारेदेखील अनादी काळापासून आहेत. ही लढाई अशीच सुरू राहिल! #नथुरामविरुद्धतुकाराम अथर्व सुदामे आगे बढो, हम तुम्हारे साथ है !!

Dr.Jitendra Awhad

51,157 Aufrufe • vor 1 Jahr

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रूपालीताई चाकणकर यांची निवड ही 20 ऑक्टोबर 2021 साली म्हणजे जवळपास चार वर्षांवरून जास्त काळ झाला आहे तरी… चार वर्षात वैष्णवी हगवणे सारख्या राज्यात किमान पन्नास तरी केस झाल्या असतील तरी फक्त पाचच केस दाखवा ज्यात ह्यांनी चार वर्षात त्या पाच पिडीत मुलींना आयोगामार्फत न्याय मिळवून दिला आहे…! आता महाराष्ट्र महिला आयोग फक्त किरकोळ घरगुती भांडण मिटवण्यापुरताच मर्यादित झाला आहे का ? चाकणकर ताईंची चार वर्षाची कारकीर्द पाहता कोणाला न्याय मिळो न मिळो त्यांनी मात्र पदाचा चांगला वापर केलेला दिसतोय कारण त्यांना राज्यमंत्री दर्जा असल्याने पुढे मागे पोलीस संरक्षण आहे त्यामुळे ताई राज्यात ज्या भागात दौऱ्यावर जातात त्या भागातील प्रसिद्ध मंदिरात VVIP दर्शन मात्र नक्कीच करून येतात…! तरी मी आज परत एकदा मागणी करतो की राज्य महिला आयोग अध्यक्षपदी ही महिला IAS किंवा IPS महिलाच असावी कारण कोणतीच राजकीय महिला ही निरपेक्षपणे न्याय देवुच शकत नाही…! बाकी चाकणकर ताईंचा सोशल मीडिया टिम मात्र जोरात आहे एखाद्या प्रोफेशनल रिलस्टार ला लाजवेल आसे चार पाच ॲंगलने फोटो व्हिडिओ काढत रिल बनवत असतात..! #नावाचा_राज्य_महिला_आयोग

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

27,255 Aufrufe • vor 11 Monaten

गणपती बाप्पा मोरया….. आजचा शुभदिवस…. गणेश चतुर्थी देशभरात साजरी केली जात आहे आणि याच शुभ दिवशी नवीन संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक कॅबिनेटनं मंजूर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी केली आणि पहिलेच विधेयक महिला आरक्षणाचे मांडले आहे. डॅा बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, कोणत्याही समाजाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवरून ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सार्थ ठरवत महिलांना आरक्षण देण्याची भूमिका घेतलीय. धन्यवाद #PM Narendra Modi जी…! Amit Shah Jagat Prakash Nadda B L Santhosh Smriti Z Irani Nirmala Sitharaman Vanathi Srinivasan Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार #WomenReservationBill

Chitra Kishor Wagh

16,566 Aufrufe • vor 3 Jahren

पर्युषण काळात मास मासे विक्री बंदी हा तुघलकी निर्णय मागे घ्या - मराठी एकीकरण समिती आयुक्तांच्या भेटीला.. शहरात संघर्ष वाढवू नका, दंगे वाढवू नका, तेढ वाढवू नका समितीने कायदे घटना याबद्दल अनेक दाखले देऊन तुघलकी निर्णय स्थानिकावर लादू नये, धर्म स्वतः जपावा इतरांवर लादू नये, खान पान स्वातंत्र्य आहे इथे त्यामुळे कोणावर बंधन घालू नका अशी मागणी केली. आपण इंग्रज नाही आहोत लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सेवेकरी आणि लोकप्रतिनिधी आहात याचे भान ठेवा.. भाजपने मास मासे विक्रीवर घातली बंदी , जैन पर्युषण मुळे स्थानिक आगरी कोळी मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचे काय? पालिका ठराव करते म्हणजे काय ? उद्या पालिका ठराव करेल शहर मेहताला विकले या शहराचे नाव मेहता अँड मेहता आहे मग? बहू मतात आहात म्हणून असे ठराव मांडता? (मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी घालावी हे चालेल का? मान्य आहे का? - गोवर्धन देशमुख) मी शाकाहारी आहे म्हणून सर्वानी विक्री बंद करावी हा तुघलकी निर्णय आहे व पालिकेचे पत्रक मागे घ्या ही 2 दिवसीय बंदी आम्हाला मान्य नाही. नागरिकांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांनी वागावे. - मराठी एकीकरण समिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

363,136 Aufrufe • vor 1 Monat

📍 Thane ठाणे येथील आनंदनगर मधील भारत गॅस एजन्सीत एका महिला कर्मचाऱ्याने ग्राहकाला उघडपणे सांगितले – “मराठीत बोलणार नाही, हिंदीतच बोलेन!” महाराष्ट्रात राहून मराठी माणसाशी अशी उर्मट भाषा? हा मराठीचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही! या घटनेची माहिती मिळताच मनसे ठाणे शहर उपाध्यक्षा मंजुळा डाकी, पालिका उमेदवार प्रतीक्षा डाकी आणि ठाणे प्रभाग अध्यक्ष निखिल आळशी यांनी तात्काळ एजन्सीत धाव घेतली आणि त्या मुजोरपणाला जागेवरच उत्तर दिले. मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना कडक इशारा देण्यात आला. मनसेच्या दणक्यानंतर एजन्सीकडून जाहीर माफी मागावी लागली आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. ही महाराष्ट्राची भूमी आहे! येथे मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही. मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणाऱ्यांना मनसे असा धडा शिकवत आली आहे आणि पुढेही शिकवत राहील. #MNS #Thane #Marathi #LPGCylinders #BharatGas

मनसे रिपोर्ट | MNS Report

11,923 Aufrufe • vor 6 Monaten