Loading video...

Video Failed to Load

Go Home

ही आपली "नवीन इर्शालवाडी".... उगाच एकनाथ भाईना #अनाथांचा_नाथ म्हणत नाहीत

64,366 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

Jivan Kamal Anil Pachpute #JP's profile picture
Jivan Kamal Anil Pachpute #JP2 years ago

@DrSEShinde @nareshmhaske @kiranjpawaskar @ChivateMangesh

Hindustan's profile picture
Hindustan2 years ago

@_prashantkadam @ABHIJEETBHAIP @surajbhosale01 @MarathiBrain @marathikedar @faijalkhantroll @Team__Saffron @The_NikhilB @shivanigokhale @PuneriSpeaks या गोष्टीचा प्रचार का होत नाही? महाराष्ट्र IT cell काय गोट्य खेळतोय का? चांगली कामे पाहा आणि त्याचा प्रचार चागल्या पैकी व्हिडिओ काढून झालं पाहिजेत लपून छपून व्हिडिओ काढून नको.

Vishwa_'s profile picture
Vishwa_2 years ago

@_prashantkadam @ABHIJEETBHAIP @surajbhosale01 @MarathiBrain @marathikedar @faijalkhantroll @Team__Saffron @The_NikhilB @shivanigokhale @PuneriSpeaks लोकांना काम करणारा नको पण जातीयवाद करणारा माणूस पाहिजे. 😕

Sand'sh's profile picture
Sand'sh2 years ago

@_prashantkadam @ABHIJEETBHAIP @surajbhosale01 @MarathiBrain @marathikedar @faijalkhantroll @Team__Saffron @The_NikhilB @shivanigokhale @PuneriSpeaks डोळे उघडे च आहेत पण एक प्रश्न आहे तो काय तर हे बांधकाम करायला पैसे कोणाचे? एकनाथ शिंदेचे ? की जनतेचे ?

Jivan Kamal Anil Pachpute #JP's profile picture
Jivan Kamal Anil Pachpute #JP2 years ago

@_prashantkadam @ABHIJEETBHAIP @surajbhosale01 @MarathiBrain @marathikedar @faijalkhantroll @Team__Saffron @The_NikhilB @shivanigokhale @PuneriSpeaks पैसे जनतेचे निर्णय आपल्या सरकारचे नियोजन आपल्या सरकारचे काम पूर्णत्वास नेने ही जबाबदारी सरकारची

Pravin Gundgal's profile picture
Pravin Gundgal2 years ago

@_prashantkadam @ABHIJEETBHAIP @surajbhosale01 @MarathiBrain @marathikedar @faijalkhantroll @Team__Saffron @The_NikhilB @shivanigokhale @PuneriSpeaks छान काम केलाय एकनाथ शिंदे साहेबांनी 🙏

Jivan Kamal Anil Pachpute #JP's profile picture
Jivan Kamal Anil Pachpute #JP2 years ago

@_prashantkadam @ABHIJEETBHAIP @surajbhosale01 @MarathiBrain @marathikedar @faijalkhantroll @Team__Saffron @The_NikhilB @shivanigokhale @PuneriSpeaks 👍🙏🚩🏹🙌

दिनेश घालमे's profile picture
दिनेश घालमे2 years ago

@_prashantkadam @ABHIJEETBHAIP @surajbhosale01 @MarathiBrain @marathikedar @faijalkhantroll @Team__Saffron @The_NikhilB @shivanigokhale @PuneriSpeaks स्तुत्य उपक्रम आहे

aditay deshmukh's profile picture
aditay deshmukh2 years ago

@_prashantkadam @ABHIJEETBHAIP @surajbhosale01 @MarathiBrain @marathikedar @faijalkhantroll @Team__Saffron @The_NikhilB @shivanigokhale @PuneriSpeaks हे नको जात नाही ती जात पाहिजे

Pradip Mane's profile picture
Pradip Mane2 years ago

@_prashantkadam @ABHIJEETBHAIP @surajbhosale01 @MarathiBrain @marathikedar @faijalkhantroll @Team__Saffron @The_NikhilB @shivanigokhale @PuneriSpeaks विशाळ गड कडे पण पाहा थोड

Related Videos

'मी अजून बिनलग्नाचा आहे, फार डिप्रेशन मध्ये असतो' घरातील परिस्थिती फार बिकट आहे, आता ते जास्त वर्ष पैसे पाठवू शकणार नाहीत.. खर्च कमी करण्यासाठी एकवेळचा डब्बा लावलाय किंवा फक्त डाळ भात-खात असतो.. काही लोकांकडे पुढे शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत. काही लोकांचे लग्न मोडले आहे कारण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत. काही जण दिवसातून एक वेळचे जेवण खाऊन आपली स्वप्ने पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. अशा वेगवेगळ्या कहाण्या आहेत स्पर्धा पुरुष विद्यार्थ्यांच्या. आपण स्पर्धा परीक्षा उमेदवारांना रस्त्यावर आंदोलने करताना पाहिले आहे परंतु त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर फारशी चर्चा झालेली नाही. स्पर्धा परीक्षेतील घोटाळे, घोटाळ्यामुळे चुकणाऱ्या संधी आणि वाढणारे वय, त्यातून येणारे नैराश्य..तर तुटणारी स्वप्ने... बीबीसीचा रिपोर्ट.. Devendra Fadnavis Ajit Pawar Aaditya Thackeray BACCHU KADU Rohit Pawar Dr.Jitendra Awhad Abhimanyu Pawar Satej (Bunty) D. Patil Harshwardhan Sapkal Supriya Sule Eknath Shinde - एकनाथ शिंदे Raj Thackeray Dr Shrikant Lata Eknath Shinde

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

46,503 views • 1 year ago

आदिवासी महिलेचे रस्त्यावर झाली डिलीवरी ? फ़ोन करून सुद्धा, ना डॉक्टर आले ना नर्स? किती निर्दयी ? गावातल्या बायकांनी रस्त्यावर केली डिलीवरी आणि दगडाने नाळ तोडली. काय आपली व्यवस्था ? जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावाच्या महिलेला एम्बुलन्स न मिळाल्याने पतीने मोटरसायकल वर दवाखान्या साठी आणले तेव्हा वैजापूर गावाजवळ (Primary हेल्थ सेंटर एक किमी दूर असताना)रस्त्यावर बाळंतीण झाली तब्बल अडीच तास ती बाई व बाळ रस्त्यावर होते पण डॉक्टर आले नाहीत अवघ्या एक किमी वर ही घटना घडते आणि व्यवस्थित रस्ता असलेल्या गावात ही किती दुर्दैवी घटना आहे या आदिवासी महिलेला compensation मिळायला हवे व संबंधित अधिकारी suspend व्हायला हवेत व ambulance नियमित वैजापूर PHC ला असायला हवी प्रतिभा शिंदे

Mrs Anjali Damania

40,135 views • 1 year ago

⚠️ महापालिकेच्या नालेसफाई कंत्राटदारांचा महा-भ्रष्टाचार उघड! बोरिवलीत नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. रात्री बाहेरून दगड-माती नाल्यात टाकली जाते आणि सकाळी त्याच दगड-मातीला “नालेसफाई” दाखवत पैसे गंडवले जात आहेत. जनतेच्या पैशावर उघडपणे डाका टाकण्याचा हा प्रकार आहे! ही बाब तात्काळ आर/मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री तांबे यांच्या निदर्शनास आणून दिली असून, संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बोरिवलीत अशा भ्रष्टाचाराला कोणतीही मुभा केली जाणार नाही. 📍 पी.एल. देशपांडे गार्डन जवळ, लिंक व्ह्यू हॉटेल समोर, लिंक रोड, नवीन एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (प) #SanjayUpadhyay #Borivali #BJP #BorivaliPattern #CorruptionFree #PublicSafety #ZeroTolerance #mybmc #BMCCommissioner #cpmumbaipolice Ashwini Bhide Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardRC

Sanjay Upadhyay

11,452 views • 4 months ago

किती पुरावे हवे आहेत माझी Mumbai, आपली BMC, CMO Maharashtra, Eknath Shinde - एकनाथ शिंदे ? मुलुंड पूर्व डम्पिंग ग्राउंड मधून जमा झालेला कचरा कोणतीही प्रक्रिया न करता थेट डंपर मध्ये भरला जातो, मग हेच डंपर वजन काट्यावर येतात चलन बनते आणि मग हे डंपर बाहेर जायच्या ऐवजी पार्क होतात आणि परत थोडा वेळाने वजन काट्यावर येतात आणि परत नवीन चलन बनते! करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असून देखील कंत्राटदार कंपनी Biomining India Pvt Ltd वर कोणतीही कारवाई नाही. कंपनीमधील एका डायरेक्टर चे नागपूर कनेक्शन आहे म्हणून? एक एक करून सगळे पुरावे बाहेर येणार... कारवाई तर करावीच लागणार Devendra Fadnavis Aaditya Thackeray Amey Tirodkar गजाभाऊ Amar Shaila Raju Parulekar Mrs Anjali Damania nikhil wagle Ambadas Danve SushmaTai Andhare

Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे

46,984 views • 6 months ago

⚠️ महापालिकेच्या नालेसफाई कंत्राटदारांचा महा-भ्रष्टाचार उघड! मुंबई उपनगरात असे प्रकार घडत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी ह्या गुन्ह्यात सहभागी आहेत. नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. रात्री बाहेरून दगड-माती नाल्यात टाकली जाते आणि सकाळी त्याच दगड-मातीला “नालेसफाई” दाखवत पैसे गंडवले जात आहेत. जनतेच्या पैशावर उघडपणे डाका टाकण्याचा हा प्रकार आहे! अरे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. 📍 पी.एल. देशपांडे गार्डन जवळ, लिंक व्ह्यू हॉटेल समोर, लिंक रोड, नवीन एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (प) Ashwini Bhide Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police WARD S BMC Ward T BMC CMO Maharashtra @OfficeOfDevendra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र ®BJP For Mumbai City™ 🇮🇳 BJP BJP Gujarat BJP LIVE Raj Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Zee News Lokmat TV7 Channel NEWS MUMBAI TV9 Marathi माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCswd MAHARASHTRA DGIPR C 24TAAS Hindi Khabar ZEE २४ तास ShamSHER KHAN ABC NEWS 24 X 7 MAHARASHTRA

Ankushdada Shobha Vasant Kurade

16,782 views • 4 months ago

फडणवीस आणि फडणवीसांचे पक्षाच्या आतले आणि पे रोलवर काम करणारे पक्षाच्या बाहेरचे सगळेच म्हणत आहेत की, फडणवीस आरक्षण देणार आहेत. याचा अर्थ ते हे मान्य करतात की फडणवीसांकडे देण्याची कुवत आहे. मग प्रश्न असा उरतो की फडणवीस वाट कसली बघत आहेत ? ते जाणीवपूर्वक वातावरण चिघळण्यासाठी थांबले आहेत का? – फडणवीसा बद्दल अपशब्द वापरू नये असे वारंवार आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडणारे भाजपचे आमदार खासदार बोलत आहे. अपशब्द वापरणे चुकीचे हे मान्यच. पण हेच तत्त्वज्ञान सभागृहामध्ये शंभूराजे देसाई जेव्हा आईबहिणी वरून शिवीगाळ करत होते, अमित साटम अत्यंत गलिच्छ भाषेत अधिकाऱ्यांशी बोलत होता, किंवा काही चित्रविचित्र बायका भर सभेत आयझेड ची भाषा करत होत्या तेव्हा भाजपच्या लोकांना का सुचले नसेल बरे? "मराठा आंदोलनासाठी रिसोर्सेस कोणी उभे केले ते आम्हाला सारं दिसते. मात्र आंदोलनात फायदा पाहणाऱ्यांचं नुकसान होईल" असंही देवेंद्रजी म्हणाले. खरंतर आंदोलनासाठी येणारे लोक पायी, सायकलने, मोटरसायकलवर वडापमध्ये जमेल तसे येत आहेत आणि स्वाभिमानाने पदरमोड करून येत आहेत. पण तरीही देवेंद्रजींनी वरील वाक्य हे नेमके कुणाकडे बघून उच्चारले? काय ते एकनाथ शिंदेंना इशारा देऊ पाहत आहेत का? असेलही कदाचित. आमचं मात्र एवढेच म्हणणं आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी जे गावगाड्यांमध्ये गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत ती वीण उसवण्याचं पाप फडणवीसांनी करू नये. @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #आरक्षणलढा

SushmaTai Andhare

23,863 views • 11 months ago

#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका #Engineer भरतीत घोटाळा/सेटिंग झाली आहे का? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षेबाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे. काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. परीक्षेतील मार्क वाढवण्यासाठी यांचे बोलले सुरू आहे. BMC भरतीत घोटाळा होऊ नये म्हणून फक्त #TCS_ION ची परीक्षा केंद्रे द्यावे म्हणून आपण मागणी करतो आहोत, उमेदवारांनी आंदोलने सुद्धा केली परंतु तरीही BMC प्रशासन नमले नाही. BMC आणि सरकारने या ऑडिओ क्लिपला गांभीर्याने घेऊन याची पोलिसांमार्फत चौकशी करावी. असे गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण करून परीक्षा घ्याव्यात ही नम्र विनंती. माझी Mumbai, आपली BMC Devendra Fadnavis Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे @Dhananjay_AAP Ajit Pawar Rohit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dr.Jitendra Awhad Engineers Association Official CMO Maharashtra Kailas Patil Abhimanyu Pawar @harshsapkal .

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

17,914 views • 1 year ago

मनःपूर्वक आभार! आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. महायुतीला राज्यातील जनतेने दिलेला बहुमताचा कौल ही ऐतिहासिक घटना आहे. महायुती मंत्रिमंडळात पुन्हा एकदा सहभागी होण्याचा बहुमान मिळणे ही माझ्या दृष्टीने भाग्याची बाब आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेले महायुती सरकार विकासाचा संकल्प पूर्ण करून नवीन आयाम प्रस्थापित करेल यात तीळमात्र शंका नाही. आज मंत्रीपदाची शपथ घेताना महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानून नव्या विकासपर्वाच्या वाटचालीत समर्पित भावनेने काम करण्याचा संकल्प करतो. महायुती मंत्रिमंडळात मंत्रिपदाची पुन्हा जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाहजी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे पी नड्डाजी, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार ! #Maharashtra #Nagpur #ChandrashekharBawankule #MaharashtraMinister #Oath #MaharashtraCabinetExpansion #MaharashtraCabinet BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र

Chandrakant Patil

32,166 views • 1 year ago

"15 मिनिटांत सगळे हिंदूंना संपवू..!" पेक्षा हे "3 मिनिटात एक हिंदू जात संपवू..!" म्हणत चॅलेंज देणे हे कसं वेगळं आहे?? जर तुम्हाला हे वेगळं वाटत असेल, तर तुम्ही हिंदू नाहीत. कारण, 3% संपले तरी ते 3% पण हिंदूच संपणार आहेत. मदरसाछाप लोकांचं काम 3%ने कमी करायची सुपारी घेतली की काय आता? आज हे 3%. मग? मग, दुसरे 5%. त्यानंतर? त्यानंतर, अजून कुठले 15%. आज ब्राह्मण, उद्या कोण? ओबीसी? मग त्यानंतर दलित? त्यानंतर आदिवासी? त्यानंतर.... अरे सुधरा! माझी मराठा बांधवांना विनंती आहे की मौन बाळगू नका! या विकृतीवर उघडपणे बोला. तुमचं मौन घात करेल एक दिवस तुमचाच. तुमचं मौन ही लोकं सहमती समजतील, एवढे तरी गप्प बसू नका! आपला मुद्दा 'आरक्षण' एवढाच आहे, आपण हिंदूद्रोही नाही हे सांगायची 'हीच ती वेळ' आहे.... बघा पटतंय का! न मागता दिलेल्या सल्ल्यासाठी क्षमस्व!🙏🏼

राईट विंग ऑफ महाराष्ट्र

174,717 views • 2 years ago