Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
हा कुठला विकास ज्याला तुम्हाला हातभार लावायचा आहे ??
125,811 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)
10 Kommentare

तुला कोलला😂😂

.@dhananjay_munde आधी खोटे बोलत होते की आता ?

ABP सोडल्यापासून अंदाज बदलला आहे. More power to you

गोल गोल फिरवायला शिकत आहेत, लवकर तयार होतील. म्हाळगी प्रबोधनीत एखादं विकेंड शिबीर घ्यायला लागेल फिनिशिंग टच साठी, बाकी यावेळची फोडलेली टीम फिरवण्याची क्षमता असलेलीच निवडलेली आहे.

लाज विकून खाल्ल्या नंतर कशी उत्तर भेटतात ह्याचं जिवंत उदाहरण. रोज शेतकरी आत्महत्या का करत आहेत मग जर पक्क घर बांधण्या एवढा पैसा आला तर सत्तेत जाऊन फेकायची सवय लागली. असो गद्दार लोकां कडून अपेक्षा काय असणार अजुन. " करुणाकरा " सद्बुद्धी बाबा ह्यांना

कोणीतरी सांगा धनंजय मुंडे ला आम्ही चूलीवर स्वयंपाक करतो.काॅंग्रेस काळात बांधलेले घर आहे, मोदी आल्यापासून शेतीच उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही.

धनंजय मुंडेंना कुठल्याही प्रश्नाचं थेट उत्तर देता आलं नाही. त्यांनी प्रत्येक प्रश्न घेऊन 'पर्सेप्शन', 'छोटा कार्यकर्ता' वगैरे या जात्यात घालून फक्त गोल गोल फिरवला.

भावा तुझे प्रश्न एकदम भारी असतात.. Abp माझा मध्ये असतांना तुझी डिबेट ऐकली आहे.. ती मजा वेगळीच असायची.. तू असा न्यूज चॅनल शोध जिथे तुला स्पेस मिळेल.. कदाचित या चॅनल मध्ये मिळेल.. तू ठरवलं तर कित्येक लोकांच्या मनात वस्तुस्थिती लक्षात आणून देऊ शकतो.. तेवढी ताकद तुझ्यात आहे

सर्व प्रथम ते ‘सावरलेलं’ नाही ‘सारवलेलं’ असतं हे कृषीमंत्र्यांनी समजून घ्यावं. शेणसारवल्या अंगणात टाईल्स आल्या हा जर विकास वाटत असेल तर आपण महामुर्ख आहात महोदय

दोन बायको करून मोठा विकास केला, भाषण ओरडून विकास नाही होत, आज शेतीला काय पाहीजेल ? १२ महिने पाणी,एवढे पाणी समुद्र मध्ये निघून जाते , हे पाणी फिरवा ना दुष्काळ भागांवर , फालतू सरकारी खर्च कमी करा, कचरा पासून वीजनिमिती करा , २४ वीज दया या महाराष्ट्राला @RavindraAmbekar @RRPSpeaks
