Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

हा निर्णय घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांचे अभिनंदन!

110,671 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

KhadakSingh🚩 profil fotoğrafı
KhadakSingh🚩1 yıl önce

@Dev_Fadnavis *ले उध्दव ठाकरे !

Saatvika profil fotoğrafı
Saatvika1 yıl önce

@Dev_Fadnavis मिलींदजी कृपया शिंदे गटात जा 🙏🏻

Pankaj profil fotoğrafı
Pankaj1 yıl önce

@Dev_Fadnavis नार्वेकर, फडणवीस साहेबांनी हे फोटो आधी पाहिले नसतील का? ते आता सोशल मीडियावर व्हायरल झाले म्हणून लोकांच्या रेट्यामुळे त्यांना नाईलाजाने राजीनामा घ्यावा लागला.. किती मखलाशी करणार रे

Darshan Gowda profil fotoğrafı
Darshan Gowda1 yıl önce

@Dev_Fadnavis व्वा 👏👏👏 शाब्बास तुमच्याच ट्वीटची खूप गरज होती त्यांनां

Pratik Patil profil fotoğrafı
Pratik Patil1 yıl önce

@Dev_Fadnavis हा मूर्ख शिवसेना बुडवणार आहे

Shruti... O+ profil fotoğrafı
Shruti... O+1 yıl önce

@Dev_Fadnavis मूर्ख आहे का तू नार्वेकर

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩 profil fotoğrafı
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩1 yıl önce

@Dev_Fadnavis थोडी तर लाज ठेवा,इथून मागे तर या प्रकरणावर एक शब्द पण आपण बोलल्याचे ऐकिवात नाही, मग आता जेव्हा त्यांच्या गळ्यापर्यंत येईल अस वाटल तेव्हा राजीनामा मागितला,तुम्हाला त्याचा लई पुळका सुटलाय @uddhavthackeray साहेब यांना जरा लगाम घाला,शिवसैनिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका..

संतोष profil fotoğrafı
संतोष1 yıl önce

@Dev_Fadnavis आपण कधी, एकदा तरी राजीनामा घ्यावा अशी विनंती तरी केली होती का? संतोष देशमुख यांच्याविषयी एकदा सहानुभूती तरी व्यक्त केली होती का? नाही! किव येते आपली.. 🙏

Priyamwada profil fotoğrafı
Priyamwada1 yıl önce

Seriously, you guys join BJP instead. Stop faking things around. Maharashtra has had enough of this dirty politics. Instead of thanking the CM you should’ve demanded his resignation he is the home minister too, remember?

Shradhanand Kadam profil fotoğrafı
Shradhanand Kadam1 yıl önce

अपयशी #गृहमंत्री_महाराष्ट्र #मुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले त्याबद्दल तुमचे आभार! @ShivSenaUBT_

Benzer Videolar