Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

हा पुजारी आहे, ह्याला फेमस करूया l मार्डी, उत्तर सोलापूर

53,160 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Pranay Ajmera
Pranay Ajmera2 лет назад

हा हरामखोर पुजाऱ्याचा बुडात दोन लात मारणाऱ्याला योग्य ते बक्षीस दिली जाईल.

Фото профиля Buddhadev Murumkar
Buddhadev Murumkar2 лет назад

बरोबरच केलं आहे डॉक्टर साहेब त्यांनी. पुजारी अगदी सुरुवातीपासून असंच करत आले आहेत. परंपरा पुढे चालवली पाहिजे ना, खंड पडता कामा नये.

Фото профиля Darshan Gowda
Darshan Gowda2 лет назад

पुजारी आहे की जनावर 🤔

Фото профиля SDeo
SDeo2 лет назад

@84JodglK9TPZ6ah जन्मजात हक्क असलेने माजलेत ते 😡

Фото профиля Umesh Meshram
Umesh Meshram2 лет назад

सर, हा तर साला, शेंडीवाल्या कुत्र्याच्या विचारसरणीची औलाद दिसते.😡

Фото профиля Siddharth M
Siddharth M2 лет назад

सरकार ची पिलावली जास्त वाढत जात आहे.

Фото профиля *Amar*Bansode_Official*🇮🇳 (मी तुळजापूरकर)
*Amar*Bansode_Official*🇮🇳 (मी तुळजापूरकर)2 лет назад

ह्या वेड्या ला बेड्या ठोकल्या पाहिजे त्याची मी सतत मागणी करत आहे 5 दिवस झाले ही प्रकरण होऊन

Фото профиля Amit Mane
Amit Mane2 лет назад

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही

Фото профиля Amigo
Amigo2 лет назад

हा शुद्ध नालायकपणा आहे!! @Dev_Fadnavis Sir, Kindly instruct the concerned to take appropriate action. Thank u.🙏

Фото профиля राहुल प्रेमराज भोसले
राहुल प्रेमराज भोसले2 лет назад

@gajanangaikwad कोणत्या जातीचा आहे ते दिसत नाहीय वीडियो मध्ये 🤔🤔🤔 मग कसा फेमस करायचा आपलाअजेंडा कसा चालवायचा ?

Похожие видео

कालपासून हा छोटा 14 वर्षांचा आश्वामित गौतम नामक लखनौचा मुलगा देशात चर्चेत आहे तो इन्टावर मोठा फेमस झाला आहे तरी….! ह्याने काय गुन्हा केलाय माहित आहे का की त्याच्यावर ह्या वयात केस केली गेलीत ? ह्या हूशार मुलाने फक्त योगी व मोदी सरकारला येवढं प्रश्न विचारलेत की त्याचे उत्तर देता देता सरकारच्या नाकी नऊ आलंय म्हणून ह्याला घाबरून सरकारने ह्या वयात ह्यावर केस टाकली आहे म्हणून आता देशातील सोशल मिडीया सरकारवर तुटून पडली आहे. ह्याने ह्या वयात वेगवेगळी हजाराच्या वर पुस्तक वाचून काढलीत तर एकीकडे तो मैद्याचा लाडू अरोरा बाबा बनून राधे राधे करत बोबंलत फिरतंय सरकार त्याला पुरस्कार देतंय व हा येवढे अभ्यासपुर्ण प्रश्न विचारतो तर ह्याला जेलात टाकायची तयारी केलीत पन मी सांगतो हा मुलगा भविष्यात दुसरा #DhruvRathee सारखा बनू शकतो..! त्याचे insta वर व्हिडिओ जरूर पहा कधीपन उडावले जावू शकतात..! #AshmitGautam

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

24,954 просмотров • 6 месяцев назад

हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आहे! (सोलापूर - पंढपूर - माळशिरस - अकलूज - पुणे ) एकदम सुसाटपोटातील पाणी सुद्धा हलत नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटत हा हायवे सोलापूर आणि माढा या मतदारसंघातून जातो. आणि या दोन्ही मतदारसंघात भाजपचे खासदार नाहीत. सोलापूर मध्ये युजलेस काँग्रेस कडून प्रणिती शिंदे तर माढा मधून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आहेत. २०१४ पूर्वी दुहेरी खड्डेयुक्त रस्ता होता...! पक्षाने केलेली कामे जनतेला सांगा...शेकडो हजारो कार्यकर्ते आपण रस्त्याने प्रवास करतात पण, समोर दिसलेल्या गोष्टीचे राजकीय भांडवल करत नाहीत. मोदीजी त्यांचं काम करत आहेत. आपण त्यांच्या कामाला जनतेपर्यंत घेऊन जाण गरजेच आहे.

Prakash Gade

23,854 просмотров • 3 месяцев назад

महाराष्ट्र भाजपासाठी ऐतिहासिक दिवस! 🪷🚩 महाराष्ट्र भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर व महाराष्ट्रच्या जनतेच्या आशीर्वादाने १ कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली आहे. हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन! 1 कोटी हा केवळ आकडा नसून महाराष्ट्रच्या जनतेचा भाजपा वरील विश्वास आहे. महाराष्ट्रच्या उज्वल भविष्यासाठी, देशाच्या विकासासाठी आणि सर्व सामान्यांच्या हितासाठी अखंडपणे कार्यरत राहण्याचा संकल्प या निमित्ताने आपण सारे करूया - मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी #BJPMH1CrMembers #SangathanParva #BJPSadasyata #SadasyataAbhiyaan #BJP #BJP4India #BJP4Maharashtra

भाजपा महाराष्ट्र

18,343 просмотров • 1 год назад

किती हा निर्लज्जपणा! सत्तेच्या मस्तीत मुंबईकरांच्या जिवाशी खेळ? ​मुंबईत भाजप, राज्यात भाजप आणि केंद्रातही भाजप! सत्ता आणि प्रशासनाची संपूर्ण ताकद हातात असताना, अवघ्या दोन दिवसांत दोन निष्पाप मुंबईकरांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. हा निव्वळ अपघात नाही, तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य चुकांमुळे झालेला 'प्रशासकीय खून' आहे! ​या भीषण परिस्थितीवर उत्तर देण्याऐवजी, मुंबईकरांचा जीव गेल्यावरही भाजपचे मुंबई अध्यक्ष माध्यमांसमोर लाजेकाजेस्तव तोंड लपवण्याऐवजी दात काढून हसतायत? जनतेच्या वेदनेवर मीठ चोळणारा हा संवेदनशून्यतेचा कळस आहे!

मनसे रिपोर्ट | MNS Report

28,135 просмотров • 25 дней назад