Video yükleniyor...
Video Yüklenemedi
हा व्हिडिओ पाहा आणि प्रतिक्रिया द्या आर ...कुठं चाललाय महाराष्ट्र 🤦🤦
241,204 görüntüleme • 2 ay önce •via X (Twitter)
8 Yorum

युपी बिहार च्या पुढे चालला आहे महाराष्ट्र काही दिवसांनी घरा घरात खरात जन्म घेतील.... सरकार स्वतः अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे धार्मिक वेड लागलं की समाज बाकी प्रश्न विचारत नाही असले सगळे एकाच पार्टीचे मतदार होतात त्यासाठी आहे हे सर्व

"वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया" ~ प्र. के. अत्रे

अंथरुणावर झोपणार बाबा 🤣🤣🤣 अवघड आहे महाराष्ट्राचे. 2014 नंतर असल्या बाबांचि सुनामी आली आहे महाराष्ट्रात

Lasun Baba

Kute cholun detoy 😂

दत्ताला मानणारेच जास्त पंथ आहेत..

ते राजुबाबा आहेत, अवलिया आहे, लहान मुला सारखे कांदे लसूण, शेण, माती सोबत खेळत बसतात, निरागस आहेत त्यांना दोष नक देऊ ना बोलता येत ना, कपडे घालता येत लोक त्यांची सेवा करतात त्यांना देव मानतात ह्यात काहीही वाईट अथवा गैरप्रकार नाही

अवलिया संत.. 💕💕💕
