Loading video...

Video Failed to Load

Go Home

हा व्हिडीओ मंगेशकर हॉस्पिटल बद्दल नाहीये

16,594 views • 1 year ago •via X (Twitter)

11 Comments

मराठी माणूस's profile picture
मराठी माणूस1 year ago

जर खरच निष्पक्ष पणाने पाहिले तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतील.. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात येऊन गेल्या नंतर ती सूर्या मध्ये गेली होती, सूर्या मध्ये तिला स्टेबल करून शस्त्रक्रिया केली होती, तिथं ती 2 दिवस होती.. मग मंगेशकर रुग्णालयाचा ह्यात रोल काय...

Vinod Sonvane's profile picture
Vinod Sonvane1 year ago

खुप छान...पण सध्या काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूटमार सुरू असते अश्या डॉक्टरांना सरळ करण्यासाठी काय केलं पाहिजे हे पण सांगा..?

rahoulmp's profile picture
rahoulmp1 year ago

I intentionally made sure I get all Covid vaccines from govt. Hospitals while my frnds were asking me to go for pvt. Give some money and get rid of the process faster and on priority. I refused to do so. Unless we don't use public healthcare, it won't improve and feel encouraged

Anand _HappySoul's profile picture
Anand _HappySoul1 year ago

एक डॉक्टर आयुष्यभर हजारो लोकांना बरे करून पत कमावतो. आणि अचानक एका प्रसंगात कुठलाही चौकशी रिपोर्ट यायच्या आत समाज त्याला एकांगी बातम्यांच्या आधारे मानसिकदृष्ट्या उध्वस्त करतो. अशाने उद्या चांगले लोक येणार नाहीत वैद्यकीय क्षेत्रात.

भारतीय पुणेकर's profile picture
भारतीय पुणेकर1 year ago

मंगेशकर हॉस्पिटल प्रकरण जातीयवादाशी जोडले गेले आहे. आजकाल प्रत्येक प्रश्न त्या दिशेनेच जातो. डॉ तुम्ही प्रामाणिकपणे एनालिसिस कराल पण कसे रिएक्ट व्हायचे ते आधीच प्लॅन केलेले आहे. वोटबॅंक ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी आहे आणि ते सध्या ‘पुरोगामी’ महाराष्ट्र अनुभवतो आहे.

Squirrel of Ram's profile picture
Squirrel of Ram1 year ago

Kudos, Ravi Sir! This impromptu monologue is probably the most balanced view I've heard on this topic 👏👏👏

Solar Heavy's profile picture
Solar Heavy1 year ago

take the journey

Cheatan's profile picture
Cheatan1 year ago

फार एकतर्फी आहे

ANANDATATYA SALUNKHE...'s profile picture
ANANDATATYA SALUNKHE...1 year ago

Great 👍

Dr .Abhiram pendharkar's profile picture
Dr .Abhiram pendharkar1 year ago

Irony of fate.

Unmesh B's profile picture
Unmesh B1 year ago

Kya baat hai Sirji

Related Videos