Загрузка видео...
Не удалось загрузить видео
ही सरळ सरळ पतंगबाजी आहे. दुसऱ्या भाषेत मोठी सुपारी असेही म्हणता येईल!
228,611 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

एक सुपारीबाज दुसऱ्या सुपारीबाजांना नावे ठेवतोय!

मीडियाला विकत घेणारे तुम्ही आणि सुपारी देणारे व घेणारे पण तुम्हीच 🤣

आपल्या च हातुन आपली बदनामी पसरवणारे जगातले एकमात्र उदाहरण म्हणजे संजय राऊत 🤦🤦🤦 कोण कोणाला भेटले हे पण लपवू शकत नाही 🤣🤣🤣

महाविकास आघाडी एकत्र लढणार कितीही अफवा येऊ द्या

सुषमा ताईंना मुख्यमंत्री पदाचा व आदित्य ला उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करून शिवसेना उबाठा ने एकट्याने विधानसभा निवडणूक लढवावी. त्यामुळे उबाठा ला भरपूर यश मिळेल.

चुपचाप माना खाली टाकायच्या आणि झुकायच नवीन मातोश्री समोर.... हे काही BJP nahi तुमचे चोचले सहन करायला....😂😂 तुम्हाला लायकी दाखववी ती काँग्रेस नेच.... @NANA_PATOLE सेनेला एकही सीट विदर्भात न दिल्यास माझं vote तुम्हाला...🙏😂

म्हणजे नानांनंतर पत्रकार लोकं पण तुमची मारत आहेत 😂😂

आता कस्स वाटते!!

चुट्ट्या बनवलाय काँग्रेसने तुम्हाला..🏹🏹😂🤣

हे काय आहे हे पण सांगा...
