正在加载视频...

视频加载失败

हिंदी? नको! त्या पेक्षा जळगावला भेटू या

14,400 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

पंकज सारंग. 🅿️ankaj Sarang 的头像
पंकज सारंग. 🅿️ankaj Sarang1 年前

कोणालाही कॉलर पकडायची हौस नाही, पण मराठीचा अपमान करणाऱ्याच्या कानाखालीच बसणार! #मराठी_भय्या

पुण्याचा अंकल चार्ली! 的头像
पुण्याचा अंकल चार्ली!1 年前

काका ह तूमचे भाषण (वा या आशयाचे भाषण) word to word ईंग्रजीत भाषांतर करा आणि ध्वनीक्षेपक घेऊन म्युनिक सेंट्रल स्टेशनवर ऊद्ध्रूत करा. बघू तूम्ही हॅाटेलवर कशा अवस्थेत पोहचातय! #फूकटचेज्ञान @mul_mumbaikar @RetweetMarathi @marathi_bola @Marathi_Rash @VinitaDeshmukh @shardabapat

Shantaram Shinde 的头像
Shantaram Shinde1 年前

मंदसैनिक एक जमात आहे 😝 मुंबई ठाणे नवी मुंबई बाहेर कुत्रं सुद्धा टांग वर करत नाही यांच्यावर. ना एक आमदार ना नगरसेवक. खासदार तर दूरची गोष्ट आहे. हफ्ते गोळा करून पोट भरणारी जमात आहे.

Rajveer Patil | રાજવીર પાટીલ | राजवीर पाटील 的头像
Rajveer Patil | રાજવીર પાટીલ | राजवीर पाटील1 年前

चला आमचे जळगाव धुळे कुठे तरी आले मेंशन्ड e.x. म्हणून का असेना

पुण्याचा अंकल चार्ली! 的头像
पुण्याचा अंकल चार्ली!1 年前

यूरोपियन समाज (Real Fathers Of America) हे आपल्या देशात मात्रूभाषेतच बोलतात, बोलता येत नसेल तर ईंग्रजीत बोलतात कारण ईंग्रजीचेजागतीक स्वरूप & ज्ञानाचे भांडार सगळ्यानी मान्य केले आहे! हिंदी सारखी Zग्रेड भाषा ज्यात Indigenous जञान नाही तीला आयूष्यात स्थान देण्याची काही गरज नाही

हमीद 的头像
हमीद1 年前

काय बोलता राव डॉ साहेब. मानल बुआ..

MasterShraddha 的头像
MasterShraddha1 年前

तुम्ही नाव चांगलं घेतलं, पण डायनासोर ला पण आडनाव होतं? तेही "गोडसे"? आणि तेव्हापासून? अगदी कुतुहूल आणि कौतुक दोन्ही एकदाच वाटलं! आता काय त्याला म्हणूयात, इंग्रजी मध्ये " Surname -ism " अथवा "आडनाव -वाद"!?!? २:२५ मिनिटाला रवी गोडसे म्हणत आहेत, ब्रटिशांची कॉलर पकडायला हवी होती, गोडसे आहात म्हणून महात्मा गांधींचा उल्लेख करून सांगते, महात्मा गांधींनी ब्रिटीशांना फक्त एकच शब्द शिकवला, आणि तो म्हणजे " सत्याग्रह" , पुढचे शब्द शिकविण्यासाठी ब्रिटिश इथे थांबलेच नाहीत ना, मग कशी शिकवणार त्यांना मराठी,गुजराती, हिंदी, वगैरे? म्हणजे तुम्ही तज्ञ असल्यासारखे बोलत असता सतत ,"गोडसे" आडनावाचा गैरफायदा घेऊन, म्हणून ही विशेष टीप तुम्हाला दिली, म्हणजे टीप हा, मराठीचं बाळकडू वगैरे नाही. आणि Allopathy मध्ये बाळकडू नसतंही.

Sachin Chavan 🇮🇳सचिन चव्हाण 的头像
Sachin Chavan 🇮🇳सचिन चव्हाण1 年前

Well said doctor!

Ak 的头像
Ak1 年前

If you mean after 30+ years its okay to speak their native language here and with big hearts we talk with them in hindi for their convenience then what about local people's convenience. Is there in the USA Americans speak with you in marathi or hindi to comfort you?

चिवचिव 🚩 的头像
चिवचिव 🚩1 年前

कुठून लावला हा शोध? मराठीचा जन्म महाराष्ट्रात झाला. साडे तीन लाख वर्षापूर्वी हा महाराष्ट्र अस्तित्वात आला. सर्व उत्तरेतील भाषा ह्या प्राकृत/मराठी पासून तयार झालेल्या. बाकी इंग्रजच्या आधी मराठीच राष्ट्रभाषा होती. आजही देशातील प्रत्येक भागात शेकडो वर्षांपासून मराठी भाषिक आहेत #म

相关视频

भाषेचे राजकारण सोडा ...वस्तुस्थिती पहा ▪️मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अभ्यासू नेते मानले जातात, मात्र हिंदी भाषेच्या अनिवार्यतेवरून ते राजकारण का करत आहेत ? नव्या परिपत्रकानुसार हिंदी ही सक्तिची नसून तिसरी भाषा म्हणून शिकण्यास उपलब्ध आहे. ▪️विद्यार्थ्यांना अन्य कोणतीही भाषा शिकण्यास परवानगी असून अन्य भाषा शिकण्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. ▪️तिसरी भाषा ही हिंदी व्यतिरिक्त शिकण्याची इच्छा असणारे २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास ऑनलाइन भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात येईल. ▪️शाळेत शिक्षक व्यवस्थापन हा त्या शाळेचा निर्णय असतो आणि त्यामुळे त्या विषयाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक उपलब्ध होणार . ▪️ज्या गुजरातचा उल्लेख राज ठाकरे करत आहेत त्या गुजरातमध्येही तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवली जाते .त्या गुजरातमध्ये गुजराती ही प्रथम भाषा तर हिंदी ,इंग्रजी व संस्कृत या तीन भाषा शिकवल्या जातात. ▪️गुजरातमध्ये गुजराती सोडून अन्य भाषिक शाळांमध्येही गुजराती व हिंदी शिकावी लागते. ▪️कॉंग्रेसच्या कार्यकाळात इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून आली मग तीही रद्द करायची का ? ▪️तिसरी भाषा ही तोंडओळख स्वरुपात शिकवण्यात यावी अशी तरतूद आहे. #राज_ठाकरे #मनसे #MNS #मुंबई #Mumbai #Raj_Thackeray #हिंदी #राजभाषा #मराठी_भाषिक

Keshav Upadhye

38,348 次观看 • 1 年前