正在加载视频...

视频加载失败

हिंदूंना धोका नाही, भाजपच्या खुर्च्या धोक्यात आहेत.. मूर्खांना हे समजणार नाही. — मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥

45,643 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

9 条评论

Rohit Shekhar Shirsat 的头像
Rohit Shekhar Shirsat1 年前

मराठी माणसाला धोका नाही, ठाकरे परिवाराचं atm असलेली BMC धोक्यात आहे:- रोहित शिरसाट

Tushar Deshmukh 的头像
Tushar Deshmukh1 年前

मराठी अस्मिता धोक्यात नाही उद्धव ठाकरे यांची संपत्ती आणि संतती धोक्यात आहे. महाराष्ट्र कुठेही गुजरातला जात नाही उद्धव ठाकरे हे फक्त सत्तेसाठी हा सगळा डाव मांडते.

SUHAS SINDHUBAI K POKHARKAR 的头像
SUHAS SINDHUBAI K POKHARKAR1 年前

याचाच अर्थ बाळासाहेब ठाकरेंनी म्हणजेच यांच्या पप्पांनी महाराष्ट्रातील जनतेस वेड बनवल...बरोबर ना @OfficeofUT

ᴘʀᴀᴅɪᴘ ʙʜᴀɢᴀᴛ 的头像
ᴘʀᴀᴅɪᴘ ʙʜᴀɢᴀᴛ1 年前

आता फक्त ब्लॉक करू नको तू. तुझा बाजार मी उठवणार.

Being Sanskari 🧢 的头像
Being Sanskari 🧢1 年前

❤️ डा घे माझा.. घंटा ब्लॉक नाही करणार.. जेवढ्या शिव्या देशील तेवढ्या आणि त्यापेक्षा घाण माघारी देणार.. 🤣🤣🤣🤣

Sachinnsb12 的头像
Sachinnsb121 年前

गोध्रावाले बाबा आले परत, यावेळी जे काल‌ परवाचे अनैसर्गिक पध्दतीने लांडाळलेल्या डुप्लीकेट हिंदुच आता काही खरं नाही सुरूवात महाराष्ट्रतून‌‌ : मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे

Anand 🚩 🕉️🚩 的头像
Anand 🚩 🕉️🚩1 年前

यांना बाळासाहेबांची भाषण परत दाखवायला पाहिजे,म्हणजे ही लोक किती ढोंगी आहे हे जनतेला कळेल

yash 的头像
yash1 年前

🔥

Being Sanskari 🧢 的头像
Being Sanskari 🧢1 年前

🙏🔥

相关视频

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा मूळ पक्ष कुठल्याही पक्षात विलीन झालेला नाही आणि होऊ शकत नाही. कायद्यानुसार मूळ पक्षाच्या संमतीशिवाय लोकप्रतिनिधींना स्वतःहून विलीनीकरणाचा कोणताही अधिकार नाही. कथित 'विलीनीकरणाचा' दावा घटनात्मक दृष्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पक्षाची अधिकृत भूमिका संबंधित खासदारांना अधिकृत पत्राद्वारे सूचित केली आहे. तसेच, माहिती व संदर्भासाठी पत्रांची प्रत सन्माननीय लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्लाजी यांना देखील पाठविली आहे. - खासदार अरविंद सावंत गटनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्ष, लोकसभा #ShivSenaUBT #ArvindSawant #MaharashtraPolitics

Arvind Sawant

25,837 次观看 • 2 个月前