Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ह्या १० सेकंदाच्या ध्वनिचित्रफितीमध्ये खूप काही आहे 🥺❣️ Sandeep Deshpande avinash jadhav

42,057 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

आदरणीय देवेंद्रजी, महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या नेत्रदीपक विजयानंतर आपण दिलेल्या लाखमोलाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. आपल्या या सदिच्छांमुळे विजयाचा आनंद खरोखरच द्विगुणित झाला आहे. आपले दूरदर्शी नेतृत्व, बहुमूल्य मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांची अविरत मेहनत यामुळेच आपण हे ऐतिहासिक यश संपादन करू शकलो. आपल्या मार्गदर्शनाने आम्हा कार्यकर्त्यांना पक्षकार्यासाठी नेहमीच नवी ऊर्जा मिळते. हे यश म्हणजे आपल्या नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचा कौल आहे. आपले मनःपूर्वक आभार आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा ! #Mahapalika2026 #BJP4Maharashtra #Maharashtra

Ravindra Chavan

15,674 Aufrufe • vor 8 Monaten

हे संतापजनक आहे 😡 कल्याण मधील नांदिवली भागात एका आरोग्य केंद्रात एका रुग्णासह आलेल्या गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाने तिथे कर्तव्यावर असणाऱ्या मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीवर प्राणघातक असा हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. परप्रांतातून महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी आलेले हे उपरे काही काळाने असे मुजोर होत असतात. उत्तर भारतात कायदा सुव्यवस्था आणि नागरिकतेचे नियम नाहीत तसेच इथे असल्याचा त्यांना भास होत असतो त्यातून अश्या प्रकारचे वर्तन त्यांच्याकडून वारंवार होत असते. ह्याचे वृत्तांकन हिंदी वृत्तवाहिन्या आता करणार नाहीत. ह्या गोष्टी ते लपवून ठेवतात. आता ह्या "झा" नावाच्या परप्रांतीय तरुणाला मराठी माणसाने मारहाण केल्यावर मात्र कायदा हातात घेतला म्हणून इथलेच काही ओरडू लागतील. पण लक्षात ठेवा हजारो किलोमीटर दूरवर येऊन इथल्या स्थानिक माणसाला मारहाण करत असाल तर तुम्हाला देखील त्याच भाषेत समजावले जाईल. सदर घटना ही संतापजनक आहे. पोलिसांनी लवकरात लवकर सदर आरोपीस अटक करून कठोर गुन्हे दाखल करावेत. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

MNS Social | मनसे सोशल

17,896 Aufrufe • vor 1 Jahr