
Aaditya Thackeray
@AUThackeray • 3,425,563 subscribers
Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray
Shorts
Videos

Bhiwandi, while on the way from Mumbai to Nashik. This is 1% of the entire road stretch that is terrible. Apart from this, long delayed and incomplete bridges of the NHAI on the road too. Long lines of traffic in many stretches, that hold back goods and passengers… and we expect industry growth! Triple engine regime’s marvels!
Aaditya Thackeray104,922 次观看 • 20 天前

Mission Swaraj: exactly what we had embarked on as MVA, and was stopped by this regime. Accepting the challenge, not just because it’s a challenge worth accepting but also it is exactly what we seek to do, and what our state needs. चला महाराष्ट्र, हे पण करून दाखवूया ! Challenge accepted! 1. Farmers' assistance through Training, Soil Testing, Seed banks, Local Markets 2. Rain water harvesting 3. Free quality education 4. Free quality healthcare 5. Clean air and water 6. Safety and security of citizens 7. Promote local MSME's 8. Jobs for all Dhruv Rathee
Aaditya Thackeray464,330 次观看 • 1 年前

संख्याबळ पाहता आणि राज्यसभेत संजय राऊत जी व प्रियंका चतुर्वेदी जी देत असलेला लढा पाहता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोन खासदार राज्यसभेत असणं गरजेचं आहे. देशहित असो, महाराष्ट्रहित असो, धारावीचं अथवा मुंबईचं अदानीकरण असो किंवा पर्यावरणाचा ऱ्हास असो... ह्या दोन्ही खासदारांनी इंडिया आघाडीच्या संविधान रक्षणाच्या लढ्यात नेहमीच अग्रेसर राहण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाचं आणि पक्षाच्या सर्व आमदारांचं हेच मत आहे की ह्या दोन्ही जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ह्यांच्याच असाव्यात!
Aaditya Thackeray46,667 次观看 • 6 个月前

In the debate of Gargai Dam vs the Desalination plant work we had started (and the incumbent regime stopped) do hear our side, as I ague against: • Monsoon Dependency • Unchecked expenses and corruption • Hacking of 500,000 trees in a wildlife sanctuary • Quantity of water received from the Dam as against a Desalination plant
Aaditya Thackeray40,482 次观看 • 8 个月前
1:36
Sensitive content
This media may contain sensitive content.

आज समृद्धी महामार्गावर कांदा प्रश्नासाठी उतरलेला प्रत्येक शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी लढत होता. रात्रंदिवस मेहनत करूनही कांद्याला मातीमोल भाव मिळणे, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. सरकारच्या घोषणा हवेतच आहेत, प्रत्यक्षात मदत शून्य! म्हणूनच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अंबादास दानवे जी ह्यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर अन्यायाविरोधात रणशिंग फुकण्यात आले आहे. आमच्या प्रमुख मागण्या: 'नाफेड'मार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करा! प्रति क्विंटल ₹२००० हमीभाव आणि योग्य अनुदान द्या! जोपर्यंत बळीराजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष असाच सुरु राहील!
Aaditya Thackeray17,359 次观看 • 3 个月前

शासन आपल्या दारी! हिसांचार महाराष्ट्रभर करी! मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत बंदूक काढणारं असतं, कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ॲाफिसमध्ये बंदूकीचा धाक दाखवणारं, तर कधी भर रस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं... हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं.... महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का? मिंधे-भाजपाचं सरकार असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु करायला कोण धजावणार? महाराष्ट्राला बदनाम करणारी गद्दारी केलीच, वर इथले उद्योगधंदे गुजरातला पळवून महाराष्ट्राशी गद्दारी केली... आणि वर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण केलंय... पण महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!
Aaditya Thackeray94,137 次观看 • 3 年前

Spoke in the Assembly on Tapovan, Ajni Vann, Sanjay Gandhi National Park deforestation and pollution. 3 beautiful forests within cities. They’re being hacked to support builders. The bjp regime is hacking forests in Maharashtra, and calling destruction, development.
Aaditya Thackeray27,129 次观看 • 8 个月前

In the Assembly today, I raised the issue of the bogus “replanting” and compensatory afforestation of mangroves shown in survey 342 in Bhayandar, in order to cut 45,000 mangroves for the Versova Bhayandar coastal road. My demands were: 🚨 Stop the 45,000 mangroves from being cut 🚨 Organise a visit of a joint committee of the Assembly to the sites of mangrove replanting and mangrove cutting. 🚨 Set up an inquiry commission so that the officials of the Forest Department don’t mislead the Hon’ble Court, the Forest Minister and the civil society. Alternatives like tunnel or alternate routes can be achieved to protect the mangroves. Members of civil society have found that the Maha Forest Official is misleading the Hon’ble High Court on the so called plantation of the mangroves. #Mumbai #Maharashtra #Mangroves #ClimateAction
Aaditya Thackeray18,224 次观看 • 5 个月前

मोक्याच्या जागा बघायच्या आणि त्या आपल्या कंत्राटदार मित्रांच्या घशात घालायच्या, हा पॅटर्नच सत्ताधाऱ्यांनी सुरु केलाय. आता चांदिवलीतील महानगरपालिकेच्या मराठी शाळेवर निशाणा साधला गेलाय. ‘भिंत पडली म्हणून शाळा बंद करा’ असं क्षुल्लक कारण देऊन, शाळेला नोटीस पाठवण्यात आलीय. तसेच दोन किलोमीटर लांब असलेल्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत मुलांना स्थलांतरित करा, असा थेट आदेशही देण्यात आलाय. मुळात एक भिंत पडल्यावर संपूर्ण शाळा कशी काय बंद करू शकतो? ह्या शाळेतील कित्येक गरीब विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलंय. ही मराठी शाळा वाचलीच पाहिजे! कुण्या विकासकांसाठी आम्ही मराठी शाळा बंद पडू देणार नाही!
Aaditya Thackeray42,262 次观看 • 1 年前

सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अगणित बलिदानांतून, प्रचंड त्यागातून आणि जनतेच्या जबरदस्त इच्छाशक्तीतून मिळालेलं हे स्वातंत्र्य मौल्यवान आहे, ते जपूया! भारताला हुकूमशाहीच्या राजवटीपासून वाचवूया! लोकशाही टिकवण्यासाठी निकराने लढा देऊया! जय हिंद!
Aaditya Thackeray64,815 次观看 • 3 年前