Aaditya Thackeray's banner
Aaditya Thackeray's profile picture

Aaditya Thackeray

@AUThackeray3,428,148 subscribers

Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray

Shorts

Today Mumbai faces a water cut. And this is going on near Worli Sea Face, courtesy- the great nonsensical idea of “deep cleaning” by the most incapable cm of the khoke regime. माझी Mumbai, आपली BMC what is the cost per tanker for this nonsense? What is he exactly doing?

Today Mumbai faces a water cut. And this is going on near Worli Sea Face, courtesy- the great nonsensical idea of “deep cleaning” by the most incapable cm of the khoke regime. माझी Mumbai, आपली BMC what is the cost per tanker for this nonsense? What is he exactly doing?

1,002,720 Aufrufe

Videos

AUThackeray's profile picture

आज समृद्धी महामार्गावर कांदा प्रश्नासाठी उतरलेला प्रत्येक शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी लढत होता. रात्रंदिवस मेहनत करूनही कांद्याला मातीमोल भाव मिळणे, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. सरकारच्या घोषणा हवेतच आहेत, प्रत्यक्षात मदत शून्य! म्हणूनच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अंबादास दानवे जी ह्यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर अन्यायाविरोधात रणशिंग फुकण्यात आले आहे. आमच्या प्रमुख मागण्या: 'नाफेड'मार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करा! प्रति क्विंटल ₹२००० हमीभाव आणि योग्य अनुदान द्या! जोपर्यंत बळीराजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष असाच सुरु राहील!

Aaditya Thackeray

17,257 Aufrufe • vor 2 Monaten

AUThackeray's profile picture

शासन आपल्या दारी! हिसांचार महाराष्ट्रभर करी! मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत बंदूक काढणारं असतं, कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ॲाफिसमध्ये बंदूकीचा धाक दाखवणारं, तर कधी भर रस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं... हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं.... महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का? मिंधे-भाजपाचं सरकार असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु करायला कोण धजावणार? महाराष्ट्राला बदनाम करणारी गद्दारी केलीच, वर इथले उद्योगधंदे गुजरातला पळवून महाराष्ट्राशी गद्दारी केली... आणि वर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण केलंय... पण महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!

Aaditya Thackeray

94,132 Aufrufe • vor 2 Jahren

AUThackeray's profile picture

मोक्याच्या जागा बघायच्या आणि त्या आपल्या कंत्राटदार मित्रांच्या घशात घालायच्या, हा पॅटर्नच सत्ताधाऱ्यांनी सुरु केलाय. आता चांदिवलीतील महानगरपालिकेच्या मराठी शाळेवर निशाणा साधला गेलाय. ‘भिंत पडली म्हणून शाळा बंद करा’ असं क्षुल्लक कारण देऊन, शाळेला नोटीस पाठवण्यात आलीय. तसेच दोन किलोमीटर लांब असलेल्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत मुलांना स्थलांतरित करा, असा थेट आदेशही देण्यात आलाय. मुळात एक भिंत पडल्यावर संपूर्ण शाळा कशी काय बंद करू शकतो? ह्या शाळेतील कित्येक गरीब विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलंय. ही मराठी शाळा वाचलीच पाहिजे! कुण्या विकासकांसाठी आम्ही मराठी शाळा बंद पडू देणार नाही!

Aaditya Thackeray

42,262 Aufrufe • vor 1 Jahr