Devendra Fadnavis's banner
Devendra Fadnavis's profile picture

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis5,863,586 subscribers

Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8Ujij

Shorts

ढोल-ताशांचा निनाद, भक्तीचा उत्साह आणि पुण्याच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचा अनुभव घेत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. नितीन नबीनजी यांच्यासमवेत श्री गणरायाच्या चरणी भक्तिभाव अर्पण केला. 🥁 Nitin Nabin Murlidhar Mohol Shivprakash Ravindra Chavan Chandrakant Patil #Maharashtra #Pune #GanpatiBappaMorya

75,555 Aufrufe

The voice of Mumbai's youth says it all ! ❤️ Drug-Free, Mumbai! #DrugFreeMumbai

459,762 Aufrufe

आशीर्वादाचा दिवा 🪔 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज नागपूर येथे ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित केला. त्यांच्या 25 वर्षांच्या अखंड राष्ट्रसेवेच्या प्रेरणादायी प्रवासाला आशीर्वाद आणि सदिच्छांची साथ देत, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि देशसेवेची त्यांची अविरत वाटचाल अधिक सामर्थ्याने पुढे जावी, यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. आशीर्वाद का दिया 🪔 मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी के जन्मदिन के अवसर पर ‘आशीर्वाद का दिया’ प्रज्वलित किया। राष्ट्रसेवा के 25 वर्षों के उनके प्रेरणादायी सफर के लिए अपनी शुभकामनाएँ व्यक्त करते हुए, उनके उत्तम स्वास्थ्य और दीर्घायु की कामना की। राष्ट्रसेवा के उनके संकल्प को निरंतर शक्ति मिलती रहे और उनकी यह अविरत यात्रा और अधिक सामर्थ्य के साथ आगे बढ़ती रहे, ऐसी प्रार्थना आज नागपूर में गणपती बाप्पा के चरणों में की। #AshirwadKaDiya #HappyBdayPMModi

20,039 Aufrufe

एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्तिः प्रचोदयात् || 🌺BJP National President and MP Hon Nitin Nabin ji took darshan and blessings of Ganpati Bappa at my official residence in Mumbai. Offered our prayers at the feet of Ganpati Bappa, seeking blessings for the happiness and prosperity of the people. DCM Eknath Shinde ji, BJP National Joint General Secretary Shivprakash ji and other dignitaries were present. 🌺 भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. नितीन नबीनजी यांनी माझ्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत जनतेच्या सुख-समृद्धीसाठी सर्वांनी मिळून प्रार्थना केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, भाजपा राष्ट्रीय सह संघटन महामंत्री शिवप्रकाशजी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🌺 भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष एवं सांसद मा. नितिन नबीन जी इन्होंने मेरे मुंबई स्थित सरकारी आवास पर आकर गणपति बाप्पा के भक्तिभाव से दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किए। इस अवसर पर श्री गणेश जी के चरणों में नतमस्तक होकर जनता के सुख-समृद्धि के लिए सभी ने मिलकर प्रार्थना की। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, भाजपा राष्ट्रीय सह-संगठन महामंत्री शिवप्रकाश जी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। Nitin Nabin Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivprakash Ravindra Chavan Jaykumar Rawal Ameet Satam AMRUTA FADNAVIS #Maharashtra #Mumbai #GanpatiBappaMorya

21,065 Aufrufe

Ashirwad Ka Diya 🪔 25 years of public service and an unwavering commitment to nation-building. On Hon PM Narendra Modi Ji’s birthday, let us light the #AshirwadKaDiya and convey our blessings for his long life, good health and continued service to the nation. Narendra Modi #HappyBdayPMModi

12,791 Aufrufe

Together for a Drug-Free India! United by the resolve for a Drug-Free India, attended the launch of the 'Nasha Mukt Yuva for Viksit Bharat Sankalp Abhiyan' (online), inaugurated by our Hon PM Narendra Modi Ji. The campaign reflects a collective resolve to empower the nation's youth with a healthy, addiction-free future, recognising them as the driving force behind a Viksit Bharat. A significant initiative that strengthens awareness, encourages community participation, and reinforces our shared commitment to building a drug-free, progressive India. नशामुक्त भारताचा संकल्प! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाच्या' शुभारंभ कार्यक्रमात (ऑनलाइन) सहभाग नोंदवला. देशातील युवाशक्तीला सुदृढ, जागरूक आणि नशामुक्त भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणारा हा सामूहिक संकल्प आहे. विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची निर्णायक भूमिका केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येणारा हा उपक्रम जनजागृती, लोकसहभाग आणि सामाजिक उत्तरदायित्वाला नवी दिशा देणारा ठरेल. नशामुक्त आणि प्रगत भारताच्या निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी पाऊल आहे. Narendra Modi #Maharashtra #MYBharat #NashaMuktYuva4ViksitBharat

71,321 Aufrufe

आज नागपूर येथील अंबाझरी तलावाच्या विकासकामांची पाहणी केली आणि तलावाच्या स्वच्छतेसह जलपर्यटनाच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. Nita Thakre #Maharashtra #Nagpur

44,786 Aufrufe

मच गया शोर सारी नगरी में... 🪈Celebrated the 'Dahi Handi Utsav 2026', organised by MLA Kalidas Kolambkar ji at the SwatantryaSainik, Late Sadakant Dhavan Udyan, Bhoiwada, amidst an atmosphere of joy, enthusiasm and festivity. 🪈आमदार कालिदास कोळंबकरजी यांच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक स्व. सदाकांत ढवण उद्यान, भोईवाडा येथे आयोजित ‘दहीहंडी उत्सव 2026’ आनंद, उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा केला. 🪈विधायक कालिदास कोलंबकर जी द्वारा स्वातंत्र्यसैनिक, स्व. सदाकांत ढवन उद्यान, भोईवाडा में आयोजित 'दहीहंडी उत्सव 2026' को आनंद, उत्साह एवं उल्लास के वातावरण में बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Pravin Darekar - प्रविण दरेकर Ameet Satam MLA Kalidas Kolambkar Ritu Tawde #Maharashtra #DahiHandi2026 #GopalKala

22,403 Aufrufe

What a VIBE ! 🚩 The Whole Crowd was Singing Jai Shree Ram, at the grand #NarendraModiStadium 🔥 #INDvsPAK #ICCCricketWorldCup23 #TeamIndia #JaiShreeRam #PrabhuShreeRam

793,115 Aufrufe

माऊलींच्या कृपेचा अविस्मरणीय क्षण! 🚩 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन रथासोबत वारीत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. हा क्षण आयुष्यभर जपून ठेवावा असा आहे. माऊलींचे आशीर्वाद आणि वारकरी संप्रदायाचे प्रेम सदैव ऊर्जा देत राहील. #Maharashtra #Solapur #Wari #जयहरीविठ्ठल

57,157 Aufrufe

Good vibes. Clear minds. Drug-free lives. ✨ #Maharashtra #NoToDrugs #DrugFreeNaviMumbai

29,202 Aufrufe

छत्रपति शिवाजी महाराज इनके जयकारों से गूँजा आगरा का किला! #Agra #ShivJayanti #ChhatrapatiShivajiMaharaj

342,566 Aufrufe

आषाढी वारी ही श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक भक्तीचे जिवंत प्रतीक आहे. आज पुण्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतले. विठूमाऊलीच्या भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि त्याचबरोबर जपलेली अनुकरणीय शिस्त पाहून मन प्रसन्न झाले. #Maharashtra #Pune #Ashadhiwari

49,260 Aufrufe

The Missing Link is now Maharashtra’s New Connecting Link 🛣️ A drive through the Mumbai–Pune ‘Connecting Link', accelerating Maharashtra towards a new QUANTUM CORRIDOR... Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar #Maharashtra #MissingLinkProject

82,886 Aufrufe

Maharashtra sets a new benchmark for digital safety Delighted to meet Satya Nadella at #AITourMumbai as we unveiled MahaCrimeOS AI—India’s first AI-powered platform to fast-track cybercrime investigations. Scaling from 23 police stations to 1100 ; From Nagpur to statewide scale, Maharashtra is driving AI-powered governance for citizen safety ! Microsoft #Maharashtra

124,892 Aufrufe

मा. प्रधानमंत्री जी 'देवाभाऊ' कहकर आपने जो आशीर्वाद प्रदान किया है उससे मैं अभिभूत हूँ। आपके इन वचनों के लिए हृदय से आभार ! Narendra Modi #Maharashtra #HareKrishnaModiJi

214,510 Aufrufe

आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे." ते पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले - "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" #Jalgaon #inspiring #motivating #emotional #Maharashtra #blessed #touched

362,772 Aufrufe

देवाभाऊ जो बोलता है, वो करता है और... जो नहीं बोलता, वो Definitely करता है! #Maharashtra #Solapur

234,983 Aufrufe

विपक्ष का यह ख्वाब मुंगेरीलाल के हसीन सपने जैसा... (मीडिया से संवाद | पुणे | 2-11-2024) Murlidhar Mohol #Maharashtra #Pune

219,139 Aufrufe

Thank you all for your heartwarming wishes! Your trust and support give me the strength and courage to keep serving you.🙏

146,227 Aufrufe

Videos

Dev_Fadnavis's profile picture

Asha Tai’s Divine Voice Will Live ‘Forever’! On the birth anniversary of Padma Vibhushan and Maharashtra Bhushan awardee, late Asha Bhosle, composer A. R. Rahman has created the beautiful tribute, Asha Forever. Ashaji's voice was filled with extraordinary energy and emotion. Even at the age of 90, her performances reflected the same passion and vibrancy that touched millions. Asha Forever is a heartfelt tribute to her remarkable legacy and inspiring journey. Through her timeless songs, Ashaji will continue to bring joy and inspiration to generations to come. आशाताई यांचा दैवी स्वर राहणार 'फॉरएव्हर'! पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण स्व. आशाताई भोसले यांच्या जयंतीनिमित्त संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘आशा फॉरएव्हर’ हे अत्यंत सुरेल आणि हृदयस्पर्शी गीत साकारले आहे. आशाताई यांच्या गायनात विलक्षण चैतन्य, उत्साह आणि भावसमृद्धी होती. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही त्यांच्या प्रत्येक सादरीकरणातून तेच चैतन्य आणि तीच ऊर्जा रसिकांना अनुभवायला मिळत असे. आशाताई यांच्या अद्वितीय कर्तृत्वाला आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाला आदरांजली अर्पण करण्याच्या भावनेतून हे गीत साकारण्यात आले आहे. त्यांच्या स्वरांचा अमृतमय ठेवा चंद्र-सूर्य असेपर्यंत रसिकांना दैवी आनंद, प्रेरणा आणि समाधान देत राहील. Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार A.R.Rahman #Maharashtra #Mumbai #AshaBhosle

Devendra Fadnavis

189,844 Aufrufe • vor 11 Tagen

Dev_Fadnavis's profile picture

Mumbai’s Giant Leap Towards Becoming a Global Knowledge Hub 🇮🇳🇦🇺 Delighted to inaugurate and unveil the commemorative plaque of the University of Western Australia India (UWA) Mumbai Campus in Mumbai today. UWA, one of Australia’s prestigious Group of Eight (Go8) universities, has chosen Mumbai for its first campus in India. This is a proud moment for Mumbai and Maharashtra, and reflects the city’s journey in becoming not just India’s financial and commercial capital, but a global hub for knowledge, innovation, technology and talent. Under the leadership of Hon PM Narendra Modi Ji, the National Education Policy 2020 has brought a fundamental shift in India’s approach to higher education and opened new avenues for international academic collaboration. Today, leading global universities are increasingly choosing India, with Maharashtra emerging as an important destination for such partnerships. The Mumbai campus brings together an exciting ecosystem of students, researchers, startups and industries, opening new avenues to learn, innovate and create across AI, healthcare, clean energy, critical minerals and advanced manufacturing. With the strength of University of Western Australia India and the scale and talent of Maharashtra coming together, new doors can open for young minds and new possibilities can emerge in the India–Australia relationship. Premier of Western Australia, Roger Cook, Australia’s High Commissioner to India, Philip Green OAM, Chancellor of UWA, Dr Diane Smith-Gander, Vice-Chancellor of UWA Professor Amit Chakma and other dignitaries were present. Roger Cook Philip Green OAM Diane Smith-Gander Amit Chakma 🇦🇺🇨🇦 The University of Western Australia India #Maharashtra #Mumbai #UWAIndia

Devendra Fadnavis

20,886 Aufrufe • vor 1 Tag