Devendra Fadnavis's banner
Devendra Fadnavis's profile picture

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis • 5,857,773 subscribers

Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8UR7R

Shorts

राहुल गांधी इनको पार्टी छोड़कर स्टैंड-अप कॉमेडियन बन जाना चाहिए। क्योंकि अपनी पार्टी को तो उन्होंने बेरोजगार कर ही दिया है, कम से कम स्टैंड-अप कॉमेडियन के तौर पर उन्हें रोजगार मिलता रहेगा। ( नागपुर | 20-9-2026 ) #Maharashtra #Nagpur

251,524 görüntüleme

The voice of Mumbai's youth says it all ! ❤️ Drug-Free, Mumbai! #DrugFreeMumbai

The voice of Mumbai's youth says it all ! ❤️ Drug-Free, Mumbai! #DrugFreeMumbai

460,025 görüntüleme

ढोल-ताशांचा निनाद, भक्तीचा उत्साह आणि पुण्याच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचा अनुभव घेत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. नितीन नबीनजी यांच्यासमवेत श्री गणरायाच्या चरणी भक्तिभाव अर्पण केला. 🥁 Nitin Nabin Murlidhar Mohol Shivprakash Ravindra Chavan Chandrakant Patil #Maharashtra #Pune #GanpatiBappaMorya

76,411 görüntüleme

What a VIBE ! 🚩 The Whole Crowd was Singing Jai Shree Ram, at the grand #NarendraModiStadium 🔥 #INDvsPAK #ICCCricketWorldCup23 #TeamIndia #JaiShreeRam #PrabhuShreeRam

What a VIBE ! 🚩 The Whole Crowd was Singing Jai Shree Ram, at the grand #NarendraModiStadium 🔥 #INDvsPAK #ICCCricketWorldCup23 #TeamIndia #JaiShreeRam #PrabhuShreeRam

793,115 görüntüleme

Together for a Drug-Free India! United by the resolve for a Drug-Free India, attended the launch of the 'Nasha Mukt Yuva for Viksit Bharat Sankalp Abhiyan' (online), inaugurated by our Hon PM Narendra Modi Ji. The campaign reflects a collective resolve to empower the nation's youth with a healthy, addiction-free future, recognising them as the driving force behind a Viksit Bharat. A significant initiative that strengthens awareness, encourages community participation, and reinforces our shared commitment to building a drug-free, progressive India. नशामुक्त भारताचा संकल्प! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाच्या' शुभारंभ कार्यक्रमात (ऑनलाइन) सहभाग नोंदवला. देशातील युवाशक्तीला सुदृढ, जागरूक आणि नशामुक्त भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणारा हा सामूहिक संकल्प आहे. विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची निर्णायक भूमिका केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येणारा हा उपक्रम जनजागृती, लोकसहभाग आणि सामाजिक उत्तरदायित्वाला नवी दिशा देणारा ठरेल. नशामुक्त आणि प्रगत भारताच्या निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी पाऊल आहे. Narendra Modi #Maharashtra #MYBharat #NashaMuktYuva4ViksitBharat

71,321 görüntüleme

छत्रपति शिवाजी महाराज इनके जयकारों से गूँजा आगरा का किला! #Agra #ShivJayanti #ChhatrapatiShivajiMaharaj

छत्रपति शिवाजी महाराज इनके जयकारों से गूँजा आगरा का किला! #Agra #ShivJayanti #ChhatrapatiShivajiMaharaj

342,566 görüntüleme

आज नागपूर येथील अंबाझरी तलावाच्या विकासकामांची पाहणी केली आणि तलावाच्या स्वच्छतेसह जलपर्यटनाच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. Nita Thakre #Maharashtra #Nagpur

आज नागपूर येथील अंबाझरी तलावाच्या विकासकामांची पाहणी केली आणि तलावाच्या स्वच्छतेसह जलपर्यटनाच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. Nita Thakre #Maharashtra #Nagpur

44,786 görüntüleme

माऊलींच्या कृपेचा अविस्मरणीय क्षण! 🚩 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन रथासोबत वारीत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. हा क्षण आयुष्यभर जपून ठेवावा असा आहे. माऊलींचे आशीर्वाद आणि वारकरी संप्रदायाचे प्रेम सदैव ऊर्जा देत राहील. #Maharashtra #Solapur #Wari #जयहरीविठ्ठल

57,157 görüntüleme

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जऊळका या ठिकाणी जमलेल्या शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या, पावसाने दडी दिल्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची माहिती घेत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. #Maharashtra #Washim #FarmerWelfare

25,189 görüntüleme

The Missing Link is now Maharashtra’s New Connecting Link 🛣️ A drive through the Mumbai–Pune ‘Connecting Link', accelerating Maharashtra towards a new QUANTUM CORRIDOR... Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar #Maharashtra #MissingLinkProject

82,923 görüntüleme

Maharashtra sets a new benchmark for digital safety Delighted to meet Satya Nadella at #AITourMumbai as we unveiled MahaCrimeOS AI—India’s first AI-powered platform to fast-track cybercrime investigations. Scaling from 23 police stations to 1100 ; From Nagpur to statewide scale, Maharashtra is driving AI-powered governance for citizen safety ! Microsoft #Maharashtra

124,892 görüntüleme

आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे." ते पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले - "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" #Jalgaon #inspiring #motivating #emotional #Maharashtra #blessed #touched

362,856 görüntüleme

मा. प्रधानमंत्री जी 'देवाभाऊ' कहकर आपने जो आशीर्वाद प्रदान किया है उससे मैं अभिभूत हूँ। आपके इन वचनों के लिए हृदय से आभार ! Narendra Modi #Maharashtra #HareKrishnaModiJi

मा. प्रधानमंत्री जी 'देवाभाऊ' कहकर आपने जो आशीर्वाद प्रदान किया है उससे मैं अभिभूत हूँ। आपके इन वचनों के लिए हृदय से आभार ! Narendra Modi #Maharashtra #HareKrishnaModiJi

214,524 görüntüleme

देवाभाऊ जो बोलता है, वो करता है और... जो नहीं बोलता, वो Definitely करता है! #Maharashtra #Solapur

देवाभाऊ जो बोलता है, वो करता है और... जो नहीं बोलता, वो Definitely करता है! #Maharashtra #Solapur

234,983 görüntüleme

आषाढी वारी ही श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक भक्तीचे जिवंत प्रतीक आहे. आज पुण्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतले. विठूमाऊलीच्या भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि त्याचबरोबर जपलेली अनुकरणीय शिस्त पाहून मन प्रसन्न झाले. #Maharashtra #Pune #Ashadhiwari

49,280 görüntüleme

विपक्ष का यह ख्वाब मुंगेरीलाल के हसीन सपने जैसा... (मीडिया से संवाद | पुणे | 2-11-2024) Murlidhar Mohol #Maharashtra #Pune

विपक्ष का यह ख्वाब मुंगेरीलाल के हसीन सपने जैसा... (मीडिया से संवाद | पुणे | 2-11-2024) Murlidhar Mohol #Maharashtra #Pune

219,139 görüntüleme

Thank you all for your heartwarming wishes! Your trust and support give me the strength and courage to keep serving you.🙏

Thank you all for your heartwarming wishes! Your trust and support give me the strength and courage to keep serving you.🙏

146,248 görüntüleme

Selfie with the future of Bharat! #Nagpur

Selfie with the future of Bharat! #Nagpur

221,691 görüntüleme

आशीर्वादाचा दिवा 🪔 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज नागपूर येथे ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित केला. त्यांच्या 25 वर्षांच्या अखंड राष्ट्रसेवेच्या प्रेरणादायी प्रवासाला आशीर्वाद आणि सदिच्छांची साथ देत, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि देशसेवेची त्यांची अविरत वाटचाल अधिक सामर्थ्याने पुढे जावी, यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. आशीर्वाद का दिया 🪔 मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी के जन्मदिन के अवसर पर ‘आशीर्वाद का दिया’ प्रज्वलित किया। राष्ट्रसेवा के 25 वर्षों के उनके प्रेरणादायी सफर के लिए अपनी शुभकामनाएँ व्यक्त करते हुए, उनके उत्तम स्वास्थ्य और दीर्घायु की कामना की। राष्ट्रसेवा के उनके संकल्प को निरंतर शक्ति मिलती रहे और उनकी यह अविरत यात्रा और अधिक सामर्थ्य के साथ आगे बढ़ती रहे, ऐसी प्रार्थना आज नागपूर में गणपती बाप्पा के चरणों में की। #AshirwadKaDiya #HappyBdayPMModi

20,974 görüntüleme

Videos

Dev_Fadnavis's profile picture

Building Maharashtra’s Future Mobility Revolution! Delighted to witness the rollout of the Mercedes-Benz electric GLC car in Pune today! Returning to the Mercedes-Benz plant in Chakan, a decade after inaugurating its 2015 expansion, is a special moment. What began as a vision to make Maharashtra a trusted global manufacturing destination has evolved into a remarkable journey of industrial growth and technological advancement. Maharashtra has built one of India's strongest automotive ecosystems. The ambition now goes beyond manufacturing automobiles to becoming a global hub for future mobility, electric vehicles, battery technology, semiconductors, automotive AI, advanced electronics and research. Our EV policy targets 30% electric vehicle registrations by 2030, with a focus on expanding charging infrastructure, promoting battery recycling and building a complete EV ecosystem spanning manufacturing, software development and research in Maharashtra. Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, India is moving beyond adopting global technologies to developing and manufacturing them. Maharashtra is at the forefront of this transformation. The goal is to take Maharashtra from a manufacturing powerhouse to a global innovation hub and from an automotive leader to a world leader in future mobility, taking the best of Chakan to the world. DCM Sunetratai Pawar, Chairman of the Supervisory Board of Mercedes-Benz Group AG, Dr Martin Brudermüller, Chairman of the Board of Management of Mercedes-Benz Group AG, Ola Källenius, Chief Technology Officer of Mercedes-Benz Group AG, Jörg Burzer, MD & CEO of Mercedes-Benz India Pvt. Ltd., Santosh Iyer, MD & CEO of Mercedes-Benz Research and Development India, Manu Saale and other dignitaries were present. Narendra Modi Sunetra Ajit Pawar Santosh Iyer Mercedes-Benz Mercedes-Benz India #Maharashtra #Pune #ElectricGLC

Devendra Fadnavis

36,746 görüntüleme • 23 saat önce

Dev_Fadnavis's profile picture

A Moment of Pride for Maharashtra and India 🇮🇳 Met Capt. Smit Machchhar’s uncle and aunt today and expressed my heartfelt appreciation for his extraordinary courage. In a moment of grave danger, Smit displayed remarkable courage, presence of mind and a deep sense of responsibility, helping save the lives of everyone on board. His bravery in the face of such a difficult situation is truly commendable. Smit has made Maharashtra and the India proud. महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण! 🇮🇳 कॅप्टन स्मित मच्छार यांच्या काका-काकूंची भेट घेऊन स्मित यांच्या धाडसी कामगिरीबद्दल मनःपूर्वक कौतुक केले. जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्मित यांनी दाखवलेले अदम्य धैर्य, प्रसंगावधान आणि जबाबदारीची जाणीव अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांमुळे विमानातील सर्वांचे प्राण वाचले. स्मित यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. #Maharashtra #IndiaProud #Bravery

Devendra Fadnavis

290,211 görüntüleme • 1 ay önce

Dev_Fadnavis's profile picture

पुणे मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुकीला नवी गती! 🚇 पुणे मेट्रो मार्गिका 3 मधील PMR 10 (श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे) ते PMR 4 (हिंजवडी फेज-2, सर्कल 2) दरम्यान आज पिंक मेट्रोने प्रवास केला. या मेट्रोचे संपूर्ण संचालन महिलांकडून केले जात आहे. चालकांपासून ते इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपर्यंत महिलांचा असलेला सहभाग हे या पिंक मेट्रोचे वैशिष्ट्य आहे. यावेळी शालेय विद्यार्थिनी आणि नागरिकांशी संवाद साधला. जलद, सुरक्षित आणि आरामदायी मेट्रोमुळे पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होत आहे, ही आनंदाची बाब आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Murlidhar Mohol Madhuri Misal #Maharashtra #SmartPune #MetroConnectivity

Devendra Fadnavis

15,759 görüntüleme • 1 gün önce

Dev_Fadnavis's profile picture

🚇 Next Stop: A New-Age Pune! Hon PM Narendra Modi Ji inaugurated Pune Metro Line 3 (Maan–Hinjewadi–Shivajinagar) and performed the Bhoomipujan of Pune Metro Phase 2 (online), with an investment of ₹22,000 crore to make life easier for Pune residents. Under his visionary leadership, Maharashtra’s infrastructure development is reaching new heights. His continued support and commitment to the state are helping us turn ambitious plans into projects that improve connectivity and create new opportunities for our people. The Shivajinagar–Hinjewadi Metro, the first project under the Centre’s PPP policy, will bring significant relief to thousands of IT professionals and daily commuters, making travel across Pune faster and more convenient. The Pink Line represents 'Pink Power', celebrating women's contribution at every stage, from construction to operations. With 90 women train operators and women accounting for 50% of the project's workforce, it stands as an important example of women's participation in modern infrastructure development. Alongside Metro expansion, electric buses, ring roads, HCMTR, tunnels and a new airport are adding to Pune’s growing infrastructure network. The Centre’s ₹5000 crore support for urban development will further strengthen Pune, PMR and Pimpri-Chinchwad as major mobility hubs by 2030. Together, these projects will attract investment, create jobs and open up exciting opportunities for the region. Hon PM Narendra Modi Ji extended his Diwali wishes to the people of Maharashtra and assured the state's farmers of continued support amid the drought situation, reaffirming his commitment to Maharashtra's prosperity and Viksit Bharat. Hon Governor Jishnu Dev Varma ji (online), Union Minister Manohar Lal ji , DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Union MoS Murlidhar Mohol, Minister Chandrakant Dada Patil, MoS Madhuritai Misal, MP Shrirang Appa Barne, MLAs, Pune Mayor Manjushatai Nagpure, Pimpri-Chinchwad Mayor Ravi Landge and dignitaries were present. Narendra Modi Governor of Maharashtra Manohar Lal Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Murlidhar Mohol Chandrakant Patil Madhuri Misal Shrirang Appa Barne Dr Neelam Latika Diwakar Gorhe Bhimrao Tapkir Rahul Subhash Kool Yogesh Tilekar Amit Gorkhe Shankar Jagtap Mahesh Landge Chetan Vitthal Tupe Hemant Rasane Siddharth Shirole Manjusha Deepak Nagpure pcmc_mayor Pune Metro Rail PMRDA #Maharashtra #DevendraFadnavis #PuneMetro

Devendra Fadnavis

14,973 görüntüleme • 2 gün önce

Dev_Fadnavis's profile picture

Nashik-Trimbakeshwar Simhastha Mahakumbh Mela 2027. A Radiant Celebration of Sanatan Tradition! 🚩 Today, on the auspicious land of Trimbakeshwar, performed the puja of the Pavitra Dhwaja Stambh at Goda Ghat. With the soulful chants of sacred mantras echoing through the air and devotion filling every heart, Nashik’s Goda Ghat came alive with divine energy, marking a moment of immense spiritual significance. At Goda Ghat, this Mahakumbh brings together saints, seers and devotees in a celebration of Sanatan traditions, faith and the pursuit of Moksha. May the Dharmadhwaja inspire devotion among countless devotees. Prayed to Bhagwan Shri Trimbakeshwar Mahadev for the well-being of all and the successful conduct of this Mahakumbh. Har Har Mahadev! 🚩 नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा 2027' - सनातन संस्कृतीचा देदीप्यमान उत्सव 🚩 आज नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीत गोदाघाट, त्र्यंबकेश्वर येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा 2027' च्या ध्वजस्तंभाचे विधिवत पूजन केले. मंत्रोच्चारांचा मंगलनाद आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या मंगल सोहळ्याने नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या भूमीला भक्तिरस आणि आध्यात्मिक चैतन्याची नवी अनुभूती दिली. गोदावरीच्या पवित्र तीरावर रंगणारा हा सिंहस्थ महाकुंभ म्हणजे संत-महंतांच्या पावन सान्निध्याचा, साधना-उपासनेचा आणि मोक्षप्राप्तीच्या आध्यात्मिक संकल्पनेचा अनुपम उत्सव आहे. धर्मध्वजाच्या रूपाने फडकणारी ही सनातन परंपरेची पताका असंख्य भाविकांच्या श्रद्धेला नवी प्रेरणा देणारी ठरो, हीच भगवान श्री त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना! हर हर महादेव! 🚩 Nashik Trimbakeshwar Kumbh Mela Authority #Maharashtra #KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #kumbh

Devendra Fadnavis

33,441 görüntüleme • 5 gün önce