
Ganesha | गणेशा
@GaneshaSpeaks_ • 3,906 subscribers
'महा'राष्ट्रप्रथम | Actually Neutral | IT Professional
Shorts
Videos

Maharashtra Govt’s “masterstroke” to end man leopard conflict.. Catch 1,500 leopards & relocate them to Ambani’s Vantara zoo in Gujarat. Real goal? Clear forest land so MLAs & ministers can build 5 star resorts without any hassle. People dying, forests vanishing, cronies smiling.
Ganesha | गणेशा252,566 просмотров • 9 месяцев назад

Once a wise man said, "माणसाने सुशिक्षित असून चालत नाही, तर सुज्ञ असावं लागतं.." आता अति हुशार देवेंद्र फडणवीसांना ऐका..👇
Ganesha | गणेशा47,983 просмотров • 3 месяцев назад

जवळपास दीड लाखांचं कर्ज काढून शिवरायांवर पुस्तक लिहलं आहे, हे समजताच बाबासाहेब पुरंदरे यांनी गळ्यातली सोन्याची माळ मदत स्वरूपात लेखकाला देऊ केली.. त्यावर राज ठाकरेंनी बजावून सांगितलं की, सोन्याची माळ कुणालाही द्यायची नाही आणि उद्या १,३५,००० माझ्याकडून घेऊन जायचे. #RajThackeray
Ganesha | गणेशा83,630 просмотров • 11 месяцев назад

Raj Thackeray यांनी इतकं सुंदर Shivaji Park सजवलं आहे, परंतु पार्काच्या साध्या कोपऱ्यात सुद्धा स्वतःचा फोटो लावत कुठेही जाहिरातबाजी केली नाही. नाहीतर काही असंतुष्ट लोकं असतात, मुताऱ्या सुद्धा सोडत नाहीत. तिथेही ‘भौ भौ’ करत फोटो लावतात. उगाच नाही आमच्या राजाला ‘राजामाणूस’ म्हणत.
Ganesha | गणेशा51,465 просмотров • 10 месяцев назад

Currently vibing to this song… 😴 काय जबरदस्त गाणं आहे! शेवटपर्यंत नक्की ऐका 🔥
Ganesha | गणेशा23,047 просмотров • 4 месяцев назад

गेल्या ४-५ दिवसांत खूप फुलबाज्या वाजल्या, पण सरेंडर करून काय मिळवलंत. #ceasefire
Ganesha | गणेशा49,813 просмотров • 1 год назад

बांगलादेशी परत आले?? हप्ता वाढवून घेतला वाटतं. Ritu Tawde माझी Mumbai, आपली BMC Ameet Satam
Ganesha | गणेशा23,962 просмотров • 6 месяцев назад

मंडई जवळच असलेल्या प्यासा हॉटेल जवळ रात्रीच्या वेळी पोलिसांची लबाडी सुरू आहे. चिरीमिरी खाण्यापेक्षा पुणे शहर वाहतूक पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांवर कारवाई करणार का?? व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रकरण निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण पुण्यात असे सर्रास प्रकार सुरू आहेत. #Pune
Ganesha | गणेशा71,455 просмотров • 2 лет назад

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चोथा करून टाकलाय या हरामखोर राजकारण्यांनी.. #Maharashtra
Ganesha | गणेशा81,744 просмотров • 3 лет назад

शरद पवार महाराष्ट्र अस्थिर कसा करतात ते पहा. निवडणूक काळात 'शिर्के' हे गद्दार आहेत असा स्वतः उल्लेख करतात निवडणूक झाल्यावर ब्राह्मण मराठा वाद उभा करायला दीडदमडीचे इतिहासकार पुढे करून स्वतच्या पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियाच्या कुत्र्यांना रस्त्यावर मोकाट भुंकायला मोकाट सोडून देतात
Ganesha | गणेशा43,131 просмотров • 1 год назад

मुंबईतील कुर्ला-घाटकोपर पट्ट्यात रेल्वे रुळांलगत मोठ्या प्रमाणावर घुसखोरी आणि अनधिकृत वसाहती निर्माण झाल्या आहेत. यामुळे सुरक्षा आणि गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. रेल्वे प्रशासन आणि महापालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? Central Railway माझी Mumbai, आपली BMC Devendra Fadnavis
Ganesha | गणेशा18,556 просмотров • 6 месяцев назад