正在加载视频...
视频加载失败
गेल्या ४-५ दिवसांत खूप फुलबाज्या वाजल्या, पण सरेंडर करून काय मिळवलंत. #ceasefire
49,813 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
9 条评论

ठाकरे फ़क्त बोलबच्चन होते आणि आहेत. मुंबईमधे ढुंगणाशेजारी दहशतवादी हल्ले झाले, बॉम्बस्फोट झाले, शेकडो हजारो माणसे मेली. यांनी काय केले ? बॉंबस्फोट करणाऱ्यांच्या सहकाऱ्यांना का वाचवले ? त्यांना कमीत कमी शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न का केले ?

ह्यांना कोण मनावर नाही घेत जिथे राहतात तिथले लोक पण नाही घेत 😂😂

सरेंडर? बेंचो आता मराठी पण शिकवायचं का याना? राज ठाकरे नीच माणूस आहे हे पुन्हा सिद्ध झालेल आहे

- Burn like Water

भावा आपल्या सैनिकांचा विचार करून बोल...

नमोरुग्ण😂🤣🤣🤣

Surrender cha artha aplyala kalto na? Sharanagati mhantat.. ti Bhartane keli ka?

दुपारी १२ वाजता उठून आज कुणाला शिव्याशाप दीले तर दोनशेचा बंदोबस्त होणार आसे सेटलमेंट बादशाह ला महाराष्ट्रात कोणी सिरियस घेत नाही…

मनसे आणि मनसैनिक खूप चुकीच्या ट्रॅक वर चाललेत ज्या दिवशी समजेल तेव्हा हातात काहीच उरलेले नसेल


