
Hindurao Patil
@Hinduraod78 • 2,717 subscribers
मराठी. Movies, memes, Cricket, Food. Frequently wrong. Sometimes viral. #प्राणीप्रजाती #हिंदुरावपाटील_संस्थान
Videos

फर्ग्युसन महाविद्यालयाने एकेकाळी फिरोदिया करंडक मध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्यावरिल सादर केलेली एकांकिका 'विठा', आज या एकांकिकेतील गवळण लोकांना भावतीय. जेव्हा विठाबाई नारायणगावकरांचे वडील शेवटचा श्वास घेताना विठा कडून वचन घेतात कि तू ही कला पुढे चालवशील, तेव्हा विठा वचन देते की, "सोडूनि गोकुळास बा रे चाललास जा रे, मधुरेच दान पाऊदे." या गवळणीतून फर्ग्युसन ने महाराष्ट्राला पुन्हा विठेची आठवण घालून दिली. सौजन्य : YT
Hindurao Patil14,007 次观看 • 2 个月前
没有更多内容可加载