Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

"गांधी मारला गेला हे ऐकून मला आनंद झाला" - सिंधू गोपाळ गोडसे

30,530 görüntüleme • 4 gün önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

"... पु.ल.देशपांडे म्हणायचे की जगात आता खूप कमी पाय उरलेत, ज्यांच्या पाया पडावंसं वाटेल... त्यातले एक भारताचा मानबिंदू रतन टाटा आपल्यातून निघून गेले. त्यांचा खूप स्नेह मला लाभला. आज असा एक माणूस आपल्यातून गेलाजगभरात लोकांना वाटून गेलं की आपल्यातला एक माणूस गेला, प्रत्येकाने हळहळ व्यक्त केली की चांगला, सज्जन माणूस गेला. प्रत्येकाला रतन टाटांच्यातला सभ्य, सरळ, प्रामाणिक माणूस आवडत होता. हे पाहून मला एक प्रश्न पडतो की जर रतन टाटांसारखा सभ्य, प्रामाणिक उद्योगपती लोकांना हवाहवासा वाटतो तर मग तुम्हाला सभ्य, सरळ राजकारणी का नको असतो?" राज ठाकरे । १३ ऑक्टोबर २०२४, मुंबईतील राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यातून बोलताना

Raj Thackeray

60,047 görüntüleme • 1 yıl önce

अजित पवारांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला ? अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्या घटनेबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. याबाबत आमदार श्री. रोहित पवार हे पोलीस स्थानकांत तक्रार नोंदवून घ्यायला गेलेले असताना, त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला गेला. पोलिसांवर एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकारकडूनच दबाव आणला गेला असं दिसतंय. एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकार दबाव का टाकतंय? एफआयआर नोंदवून घेतलाच पाहिजे असे सक्त निर्देश असताना जर एका आमदाराची तक्रार नोंदवून घेतली जात नसेल तर मग सामान्य माणसांचं काय होत असेल ? अजित पवारांच्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेनंतर जर त्यांच्या घरच्यांच्या मनात काही शंका असेल आणि त्यांनी याचा तपास व्हावा अशी मागणी पोलिसांकडे केली आणि त्यावर सरकार अजित पवारांसारख्या नेत्याच्या बाबतीत सुद्धा, पोलिसांनी साधा एफआयआर नोंदवून घेऊ नये यासाठी दबाव टाकत असेल तर यात नक्की काय काळंबेरं आहे हे जनतेला कळलंच पाहिजे.

Raj Thackeray

59,257 görüntüleme • 6 ay önce