
Heramb Kasarpatil
@KasarPatil96 • 3,255 subscribers
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।🇮🇳
Shorts
Videos

संज्या राऊतसारखा हरामखोर, अतिशय हीन पातळीचा, खालच्या दर्जाचा नेता आजपर्यंत देशाच्या राजकारणात झाला नसेल! अजितदादांच्या निधनाने संपूर्ण देश शोकमग्न असताना हा भिकार प्रवृत्तीचा माणूस म्हणतोय, "सत्ताधारी नेत्यांनी याच्यातून शिकवण घ्यावी की, सत्तेसाठी जास्त धावपळ चांगली नाही..!"
Heramb Kasarpatil119,139 Aufrufe • vor 8 Monaten

देवाभाऊंचा हा आजचा रोड शो महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरातला नसून, दक्षिणेतील तेलंगणा राज्यातील मंचेरियल शहरातला आहे..! तिथे देवाभाऊ नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत..!🔥 गर्दी बघूनच लक्षात येईल की Devendra Fadnavis भाऊंची संपूर्ण देशभरात काय क्रेझ आहे..!🔥 #TeamDevendra
Heramb Kasarpatil56,708 Aufrufe • vor 7 Monaten

मतांच्या लाचारीसाठी शांतिप्रिय समुदायाची किती चाटावी लागते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जितुद्दीन..!😹 सहर शेखवर प्रश्न विचारल्यावर "मी काहीच बोलणार नाही" म्हणणारा आव्हाड भिडे गुरुजींना जिभेला धार लावून शिव्या देतोय! चाटून चाटून पार Dr.Jitendra Awhad ची जीभ झडायला लागली..!
Heramb Kasarpatil58,500 Aufrufe • vor 8 Monaten

अजितदादांच्या अकाली जाण्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होऊन दादांच्या आठवणीत देवेंद्रजी भावूक झाले..!💔 "आज मला या इमारतीची पाहणी करताना प्रकर्षाने दादांची आठवण झाली..! दादा अगदी सकाळी सकाळी उठून शासकीय इमारतींना भेट द्यायचे, त्यांच्या बांधकामाची गुणवत्ता तपासून घ्यायचे..! काही चूक असेल तर ती तिथेच दरडावून सांगायचे..!" - Devendra Fadnavis भाऊ #TeamDevendra
Heramb Kasarpatil49,089 Aufrufe • vor 8 Monaten

देवाभाऊंनी हग्रलेखकार गिरीश कुबेरला त्याच्या तोंडावरच कोलला..! कुबेर - "ट्रम्पला थांबवायचं असेल तर भाजपने अमेरिकेत निवडणूक लढवावी..!" Devendra Fadnavis भाऊ - "आम्ही अमेरिकेत निवडणूक लढवण्यापेक्षा कुबेरांनी 2-4 अग्रलेख लिहावे, बघुयात ट्रम्प सुधारतो का..!"🔥😹
Heramb Kasarpatil44,869 Aufrufe • vor 7 Monaten

"जवळच्या लोकांनीच माझा केसाने गळा कापला..!" दादांवर विजय पांढरेंनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि दादांची open inquiry व्हावी म्हणून फाईलवर सही केली आर आर आबांनी! (सही कोणी करायला लावली हे मी सांगायची गरज नाही) नंतर ही गोष्ट दादांच्या लक्षात आणून दिली देवाभाऊंनी..!❤️ मग मला सांगा देवाभाऊंसारखा एवढा विश्वासू मित्र सोडून दादा पुन्हा अशा पाताळयंत्री, विश्वासघातकी माणसांकडे परत कशाला जातील..? ज्यांनी सोबत राहून दादांना बदनाम केलं, फसवलं..!
Heramb Kasarpatil41,470 Aufrufe • vor 7 Monaten

याला म्हणतात नाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽद..!🔥❤️ "भारतातल्या जवळपास सगळ्याच राज्यांचे मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत. पण, निर्णय आणि करार फक्त देवाभाऊंचे ऐकायला येत आहेत. महत्वाचं म्हणजे तिथले पत्रकार सुद्धा भाऊंच्या व्हिजनमुळे प्रभावित झाले आहेत..!"🔥 याच कारणांमुळे पाकीट कुत्रकार इतर कुठल्याही CM वर टीका न करता फक्त देवाभाऊंवरच टीका करत आहेत..! Devendra Fadnavis #TeamDevendra
Heramb Kasarpatil38,799 Aufrufe • vor 8 Monaten

2019 साली उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला अगदी तसाच एकनाथ शिंदेंच्या पक्षानेही खुपसला..! केडीएमसी निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली आणि सत्तास्थापन करताना मात्र भाजपला दूर ठेवून मनसेसोबत..! एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ आल्यावर सगळी गाणी वाजणार..! फक्त तेव्हा रडू नका..!
Heramb Kasarpatil38,875 Aufrufe • vor 8 Monaten

शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदारांची भेट घेतली. मी पुन्हा सांगतो, भाजपवर दबाव टाकू नका..! आजपर्यंतचा इतिहास आहे, ज्यांनी ज्यांनी भाजपावर दबाव टाकला त्यांना भाजपने कायम फाट्यावर मारलं आहे..! परत रडारड कराल, सांगितलं नव्हतं म्हणून..!😹
Heramb Kasarpatil38,641 Aufrufe • vor 8 Monaten

स्वतःला छत्रपती शिवरायांचे वारसदार म्हणवणाऱ्या कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी "टीप्याचे आदर्श छत्रपती शिवराय होते" अशी मुक्ताफळं उधळली..! म्हणूनच मी कायम म्हणतो, मान फक्त गादीला द्यायचा..! उद्या कोणीही गादीवर येऊन बसेल म्हणून तो व्यक्ती सन्मानास पात्र असेलच असं नाही..!
Heramb Kasarpatil32,167 Aufrufe • vor 7 Monaten

लेकराने केलेली घाण साफ करायला शेवटी बापाला यावं लागलं! "ठाकरे तक" वर मार्कर पेनाच्या शाईवरून Anuja Dhakras Abhijit Karande या दोघांनी जे आभाळ हेपललं त्याचं फॅक्ट चेक त्यांच्याच मालकाने म्हणजे India Today नेच केलं आणि त्यांना तोंडघशी पाडलं! पाकीट कुत्राकारांनो आता तरी सुधरा!😹
Heramb Kasarpatil35,661 Aufrufe • vor 8 Monaten