
Heramb Kasarpatil
@KasarPatil96 • 3,284 subscribers
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।🇮🇳 नमः पार्वती पतये हर हर महादेव। 96 कुळी हिंदू मराठा।🚩
Shorts
Videos

संज्या राऊतसारखा हरामखोर, अतिशय हीन पातळीचा, खालच्या दर्जाचा नेता आजपर्यंत देशाच्या राजकारणात झाला नसेल! अजितदादांच्या निधनाने संपूर्ण देश शोकमग्न असताना हा भिकार प्रवृत्तीचा माणूस म्हणतोय, "सत्ताधारी नेत्यांनी याच्यातून शिकवण घ्यावी की, सत्तेसाठी जास्त धावपळ चांगली नाही..!"
Heramb Kasarpatil119,130 次观看 • 4 个月前

यशवंत किल्लेदार - आम्ही मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही..! यशवंत किल्लेदार बहुतेक तुम्हाला सामान्य ज्ञानाची कमी आहे..! ते वाढवायचं असेल तर Navnath Kamal Uttamrao Ban दादांकडे शिकवणीला यायला सुरुवात करा..!🔥😹 "अरे जसं महाराष्ट्राचं बिहार, अयोध्या, काश्मीर, दिल्ली या राज्यांमध्ये भवन आहे तसंच इतर राज्यांचं देखील महाराष्ट्रात भवन आहे..! त्यात काही नवीन नाही..!"
Heramb Kasarpatil105,999 次观看 • 4 个月前

नीचतेचा कळस..! "पार्थ पवार, सुनिल तटकरे आणि पटेलांचा तर अजितदादांच्या अपघातात हात नाही ना याची मला शंका येत आहे..!" - अंजली दमानिया सगळीकडं बोटं दाखवून झाली तरी मन भरलं नाही म्हणून थेट आता ज्याचे वडील गेले त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही..!
Heramb Kasarpatil87,191 次观看 • 4 个月前

देवाभाऊंचा हा आजचा रोड शो महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरातला नसून, दक्षिणेतील तेलंगणा राज्यातील मंचेरियल शहरातला आहे..! तिथे देवाभाऊ नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत..!🔥 गर्दी बघूनच लक्षात येईल की Devendra Fadnavis भाऊंची संपूर्ण देशभरात काय क्रेझ आहे..!🔥 #TeamDevendra
Heramb Kasarpatil56,687 次观看 • 4 个月前

मतांच्या लाचारीसाठी शांतिप्रिय समुदायाची किती चाटावी लागते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जितुद्दीन..!😹 सहर शेखवर प्रश्न विचारल्यावर "मी काहीच बोलणार नाही" म्हणणारा आव्हाड भिडे गुरुजींना जिभेला धार लावून शिव्या देतोय! चाटून चाटून पार Dr.Jitendra Awhad ची जीभ झडायला लागली..!
Heramb Kasarpatil58,493 次观看 • 4 个月前

तळतळ तळतळ तळतळ तळतळ 😹 पाकीट पत्रकार Anuja Dhakras आता थेट मतदारांवर बरसत आहे..! "2019 पासून राजकारण घाण झालं. त्यामुळेच फक्त 50% मतदान झालं. कोणीही निवडून येवो, लोकांना आता फरक पडत नाही..!" "पण, म्हणून 50% मतदान हे त्या शहराचं निवडून येणाऱ्यांवर प्रेम मानता येईल का?"
Heramb Kasarpatil56,714 次观看 • 5 个月前

अजितदादांच्या अकाली जाण्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होऊन दादांच्या आठवणीत देवेंद्रजी भावूक झाले..!💔 "आज मला या इमारतीची पाहणी करताना प्रकर्षाने दादांची आठवण झाली..! दादा अगदी सकाळी सकाळी उठून शासकीय इमारतींना भेट द्यायचे, त्यांच्या बांधकामाची गुणवत्ता तपासून घ्यायचे..! काही चूक असेल तर ती तिथेच दरडावून सांगायचे..!" - Devendra Fadnavis भाऊ #TeamDevendra
Heramb Kasarpatil49,089 次观看 • 4 个月前

रोहित पवारने दादांच्याच पक्षाच्या पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्यावर (नाव सांगण्याची गरज नाही) आरोप केला आहे की, "या नेत्याने आदल्या दिवशी मीटिंगला मुद्दाम उशीर केला आणि दादांना रस्तेप्रवास रद्द करून विमानाने जायला भाग पाडलं..!" आमदार असताना राज्याच्या जनतेत असा संभ्रम निर्माण करताना खरं तर लाज वाटायला हवी लाज..!
Heramb Kasarpatil43,445 次观看 • 4 个月前

"This is the reason why there is no other Chief Minister in India who can match the aura of Devendra Fadnavis Bhau..!"🔥 His deep understanding of geopolitics, the economy, and global trade issues shows why he is different. That's why he always stays one step ahead of others..! Devendra Fadnavis Rocks..!🔥
Heramb Kasarpatil40,694 次观看 • 4 个月前

"जवळच्या लोकांनीच माझा केसाने गळा कापला..!" दादांवर विजय पांढरेंनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि दादांची open inquiry व्हावी म्हणून फाईलवर सही केली आर आर आबांनी! (सही कोणी करायला लावली हे मी सांगायची गरज नाही) नंतर ही गोष्ट दादांच्या लक्षात आणून दिली देवाभाऊंनी..!❤️ मग मला सांगा देवाभाऊंसारखा एवढा विश्वासू मित्र सोडून दादा पुन्हा अशा पाताळयंत्री, विश्वासघातकी माणसांकडे परत कशाला जातील..? ज्यांनी सोबत राहून दादांना बदनाम केलं, फसवलं..!
Heramb Kasarpatil41,453 次观看 • 4 个月前

याला म्हणतात नाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽद..!🔥❤️ "भारतातल्या जवळपास सगळ्याच राज्यांचे मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत. पण, निर्णय आणि करार फक्त देवाभाऊंचे ऐकायला येत आहेत. महत्वाचं म्हणजे तिथले पत्रकार सुद्धा भाऊंच्या व्हिजनमुळे प्रभावित झाले आहेत..!"🔥 याच कारणांमुळे पाकीट कुत्रकार इतर कुठल्याही CM वर टीका न करता फक्त देवाभाऊंवरच टीका करत आहेत..! Devendra Fadnavis #TeamDevendra
Heramb Kasarpatil38,799 次观看 • 4 个月前

2019 साली उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला अगदी तसाच एकनाथ शिंदेंच्या पक्षानेही खुपसला..! केडीएमसी निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली आणि सत्तास्थापन करताना मात्र भाजपला दूर ठेवून मनसेसोबत..! एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ आल्यावर सगळी गाणी वाजणार..! फक्त तेव्हा रडू नका..!
Heramb Kasarpatil38,873 次观看 • 4 个月前

शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदारांची भेट घेतली. मी पुन्हा सांगतो, भाजपवर दबाव टाकू नका..! आजपर्यंतचा इतिहास आहे, ज्यांनी ज्यांनी भाजपावर दबाव टाकला त्यांना भाजपने कायम फाट्यावर मारलं आहे..! परत रडारड कराल, सांगितलं नव्हतं म्हणून..!😹
Heramb Kasarpatil38,641 次观看 • 4 个月前

स्वतःला छत्रपती शिवरायांचे वारसदार म्हणवणाऱ्या कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी "टीप्याचे आदर्श छत्रपती शिवराय होते" अशी मुक्ताफळं उधळली..! म्हणूनच मी कायम म्हणतो, मान फक्त गादीला द्यायचा..! उद्या कोणीही गादीवर येऊन बसेल म्हणून तो व्यक्ती सन्मानास पात्र असेलच असं नाही..!
Heramb Kasarpatil32,161 次观看 • 3 个月前