
Mahadev Balgude
@Mahadev_Balgude • 29,365 subscribers
Shorts
Videos
1:25
Sensitive content
This media may contain sensitive content.

या लहान मुलीचा आक्रोश बघा. मुलींना मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले.
Mahadev Balgude169,150 просмотров • 1 месяц назад

रायगडमधील कोंदिवडे गावच्या शाळकरी मुलींचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. एका बाजूला कुंभमेळ्यावर हजारो कोटी रुपये उधळले जातात तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जायला धड रस्ताही नसतो. आपली समस्या मार्मिकपणे मांडणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातील या alpha gen z पिढीचे कौतुक वाटते.
Mahadev Balgude61,310 просмотров • 17 дней назад

भाजपने डिलिमिटेशन विधेयकासाठी मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या या त्रस्त महिलेचे एवढेच म्हणणे होते की बाजूला एक मोकळे मैदान असताना तिथे जाण्याऐवजी रस्ता का जाम केला आहे? ती सारखे हेच विचारत होती. सत्ताधारी जनतेला वेठीस धरत आहेत हे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे.
Mahadev Balgude335,194 просмотров • 4 месяцев назад

मदारी चित्रपट आठवतो? भ्रष्टाचारामुळे झालेल्या दुर्घटनेत मुलगा गमावलेला बाप काय करतो? आज पुण्यात खड्ड्यामुळे असाच एका चिमुकल्याचा जीव गेला. राज्यभरातील मुले व्हिडीओ बनवून व्यथा मांडत आहेत पण गेंड्याच्या कातडीचे सत्ताधारी निर्धास्त आहेत. कारण त्यांच्या मुलांना हे भोगावे लागत नाही.
Mahadev Balgude18,158 просмотров • 8 дней назад

परीक्षा घोटाळ्यात भाजपशी निगडीत लोकांचेच नाव का येत आहे? पत्रकार राहुल कुलकर्णींनी यावर नुकतेच व्हिडीओ केलेत ते बघा. एका नेत्याच्या मुलांना दहावी बारावीत खूप कमी मार्क आहेत पण MHCET मध्ये मात्र 99.99% गुण मिळालेत. MPSC पाठोपाठ MHCET घोटाळा बाहेर येतोय. सगळा भोंगळ कारभार सुरु आहे.
Mahadev Balgude58,074 просмотров • 1 месяц назад

परवाच्या मोर्चातील हा सर्वात गंभीर प्रकार आहे. त्या महिलेला स्पर्श केला गेला. तिला बाहेर काढा, ती मार खाईल.. अशी घोषणाबाजी केली गेली. ती महिला कोण आहे हे समजले नसले तरी तिच्याशी गिधाडासारखे वागणाऱ्यांचे चेहरे मात्र उघड झाले. लवकरच त्यांची नावे व ते कुणाशी संबंधित आहेत हेही कळेल.
Mahadev Balgude169,135 просмотров • 4 месяцев назад

कधी काळी हातावर टॅटू काढला, आज तर गडी राजीनाम्यावर आला..
Mahadev Balgude20,586 просмотров • 17 дней назад

शिवरायांचा जिरेटोप फडणवीसांना घालण्याचा प्रयत्न करणारे किशोर व्याससारखे लोक वारकरी संप्रदायातील घूसखोर आहेत. भक्तीशक्तीचे प्रतिक तुकोबा-शिवराय कुठे आणि हा व्यास कुठे? ही घुसखोरी उघड करणाऱ्या वारकरी विकास लंवाडे सरांवर नव्हे तर शिवरायांचा अवमान करणाऱ्या व्यासवर कारवाई झाली पाहिजे.
Mahadev Balgude56,945 просмотров • 4 месяцев назад

हे स्वतः शिक्षक आहेत. MHT-CET घोटाळा कसा झाला यावर त्यांचा पूर्ण व्हिडीओ खालील लिंकवर बघा. पत्रकार, शिक्षक असे अराजकीय लोक जेव्हा पुराव्यासह बोलतात तेव्हा जनतेचा विश्वास बसतो. तसा तर हा घोटाळा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सर्वात आधी उघडकीस आणला होता.
Mahadev Balgude15,776 просмотров • 1 месяц назад

लोकांना या VIP कल्चरचा राग आहे. धडधाकट नेत्यांना पाणी पाजणे हे काय पोलिसांचे काम आहे का? अशाने पोलिसांचे मनोबल खचते. एकाबाजूला ट्रॅफिक जाममुळे आपल्या मुलाला शोधण्यासाठी धडपडणारी आई तर दुसरीकडे पोलिसांकडून अशाप्रकारचे काम करून घेणारी सत्ताधारी नेता. कसलं महिला विधेयक आणि कसलं काय!
Mahadev Balgude40,282 просмотров • 4 месяцев назад

या संविधानिक अधिकारापुढे मंत्री संत्री टरबूज कुणीही मोठे नाही आणि हा अधिकार जबाबदारीने वापरण्यापासून कुणी रोखूही शकत नाही. माझ्या सुटकेसाठी कायदेशीर लढा देणारे ऍड.समीर शेख, महेश देशमुख व इतर वकील मंडळी, पाठपुरावा करणारे मित्र, नातलग, नेते-पदाधिकारी आणि मा.कोर्ट यांचे मनस्वी आभार.
Mahadev Balgude15,246 просмотров • 1 месяц назад

किती दुर्दैवी आणि चिड आणणारी गोष्ट आहे ही.. ती संतप्त झालेली महिला एक आई आहे, जिला भाजपच्या नौटंकी मोर्चामुळे ट्रॅफिक जाम झाल्याने तिचा शाळेतून सुटलेला मुलगा सापडत नव्हता. त्यामुळे ती चिडली होती. जे स्वार्थी भाजपवाले एका आईची भावना समजून घेऊ शकत नाही ते महिलांचे काय कल्याण करणार?
Mahadev Balgude39,404 просмотров • 4 месяцев назад

गंमत बघा! एकाच फ्रेममध्ये खातेदाराची बहीणही आहे, नॉमिनीही आहे आणि पतसंस्थेचे चेअरमनही आहेत. 3 वर्षांपूर्वी पतसंस्थेचा एक कार्यक्रम झाला होता. ज्यामध्ये समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे खरातच्या पाया पडत आहेत. बाजूला भाषण सुरु आहे. एकमेकांना सर्व माहिती होते. खाती बनावट नव्हती.
Mahadev Balgude39,964 просмотров • 4 месяцев назад

हे परवाचे फुटेज आहे. फॉर्म भरण्यापूर्वी बारामतीत जो मेळावा झाला, तिथे अभिवादन करण्यासाठी दादांची प्रतिमा लावली होती. अभिवादन करणे तर सोडाच, पण दलाल पटेलने त्या प्रतिमेकडे साधे पाहिले सुद्धा नाही. यांना दादा कधीच प्रिय नव्हते. यांना फक्त दादांनी मिळवलेल्या सत्तेचा उपभोग प्रिय आहे.
Mahadev Balgude36,533 просмотров • 4 месяцев назад

गडबड सुरु झाली ती 2023 पासून.. अद्वय जोशी सरांनी CET परीक्षेत कधीपासून गडबड सुरु झाली हे आकडेवारीसह दाखवले आहे. त्यांच्या swayam physics या युट्यूबचॅनलवर हा पूर्ण व्हिडीओ आपण बघू शकता. 2023 पासून राज्यात सत्ता कुणाची आहे? चिरीमिरीसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ कुणी केला?
Mahadev Balgude10,466 просмотров • 29 дней назад
0:37
Sensitive content
This media may contain sensitive content.