
Mahadev Balgude
@Mahadev_Balgude • 29,470 subscribers
Shorts
Videos

मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक केले म्हणून एका दुचाकीस्वारावर लगेच गुन्हा दाखल झाला. पण हेच मोहोळ काल जेव्हा आपला 4-5 गाड्यांचा ताफा घेऊन दगडूशेठ गणपतीला गेले होते तेव्हा पुणेकरांना जो त्रास झाला त्याबद्दल ते स्वतःवर गुन्हा दाखल करून घेणार का? video The Scoope
Mahadev Balgude82,587 Aufrufe • vor 2 Tagen

ही बातमी आज कुठे बघितली का? अमृता फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सुपरकार रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमुळे उशीर होत असल्याने एक महिला आगतिकपणे विनंती करताना दिसतेय की प्लिज आम्हाला जाऊ द्या, माझ्या घरी इमर्जन्सी आहे. यावरून संतोष पंडीतवर अजून एखादा गुन्हा करता येईल का?
Mahadev Balgude226,048 Aufrufe • vor 11 Tagen

आज कोर्टात हजर केल्यानंतर पंडीत यांना वकिलांनी विचारले की पाच दिवसात काय चौकशी झाली तर पंडीत यांच्याकडून सांगण्यात आले की तुम्हाला पैसे कोण पुरवते याची प्रामुख्याने चौकशी झाली, सगळे व्यवहार तपासले पण काही सापडले नाही. लढणारा माणूस परिस्थितीने फाटका असणे हे खूप मोठे ॲसेट आहे.
Mahadev Balgude93,888 Aufrufe • vor 9 Tagen
1:37
Sensitive content
This media may contain sensitive content.

आधी त्याला राहत्या घरातून अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर काढले. नंतर त्याला शिवीगाळ करत धमक्या दिल्या. मग काल परवा त्याला अटक करून तुरुंगात डांबले. कदाचीत उद्या त्याला देशद्रोही ठरवून गोळ्याही घातल्या जातील. त्याचा गुन्हा एवढाच होता की तो 'चोरा तु नागडा आहेस' हे धाडसाने सांगत होता.
Mahadev Balgude51,874 Aufrufe • vor 11 Tagen
1:25
Sensitive content
This media may contain sensitive content.

या लहान मुलीचा आक्रोश बघा. मुलींना मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले.
Mahadev Balgude169,272 Aufrufe • vor 1 Monat

भाजपने डिलिमिटेशन विधेयकासाठी मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या या त्रस्त महिलेचे एवढेच म्हणणे होते की बाजूला एक मोकळे मैदान असताना तिथे जाण्याऐवजी रस्ता का जाम केला आहे? ती सारखे हेच विचारत होती. सत्ताधारी जनतेला वेठीस धरत आहेत हे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे.
Mahadev Balgude335,260 Aufrufe • vor 4 Monaten

रायगडमधील कोंदिवडे गावच्या शाळकरी मुलींचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. एका बाजूला कुंभमेळ्यावर हजारो कोटी रुपये उधळले जातात तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जायला धड रस्ताही नसतो. आपली समस्या मार्मिकपणे मांडणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातील या alpha gen z पिढीचे कौतुक वाटते.
Mahadev Balgude61,477 Aufrufe • vor 1 Monat

परवाच्या मोर्चातील हा सर्वात गंभीर प्रकार आहे. त्या महिलेला स्पर्श केला गेला. तिला बाहेर काढा, ती मार खाईल.. अशी घोषणाबाजी केली गेली. ती महिला कोण आहे हे समजले नसले तरी तिच्याशी गिधाडासारखे वागणाऱ्यांचे चेहरे मात्र उघड झाले. लवकरच त्यांची नावे व ते कुणाशी संबंधित आहेत हेही कळेल.
Mahadev Balgude169,135 Aufrufe • vor 4 Monaten

रोहिणी राऊत! नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेगावच्या ग्रामसभेत रस्ते, शौचालय, पाणी, सॅनिटरी नॅपकिन, cctv इत्यादी मुद्द्यांवरून गावपुढारी व प्रशासनाला जाब विचारणारी धाडसी पोरगी. कुणाकुणाला अटक करून कितीजणांचा आवाज दाबणार? पुणे असो की दिंडोरीचा आदिवासी पाडा. लोक बोलू लागलेत.
Mahadev Balgude17,299 Aufrufe • vor 12 Tagen

परीक्षा घोटाळ्यात भाजपशी निगडीत लोकांचेच नाव का येत आहे? पत्रकार राहुल कुलकर्णींनी यावर नुकतेच व्हिडीओ केलेत ते बघा. एका नेत्याच्या मुलांना दहावी बारावीत खूप कमी मार्क आहेत पण MHCET मध्ये मात्र 99.99% गुण मिळालेत. MPSC पाठोपाठ MHCET घोटाळा बाहेर येतोय. सगळा भोंगळ कारभार सुरु आहे.
Mahadev Balgude58,180 Aufrufe • vor 1 Monat

मदारी चित्रपट आठवतो? भ्रष्टाचारामुळे झालेल्या दुर्घटनेत मुलगा गमावलेला बाप काय करतो? आज पुण्यात खड्ड्यामुळे असाच एका चिमुकल्याचा जीव गेला. राज्यभरातील मुले व्हिडीओ बनवून व्यथा मांडत आहेत पण गेंड्याच्या कातडीचे सत्ताधारी निर्धास्त आहेत. कारण त्यांच्या मुलांना हे भोगावे लागत नाही.
Mahadev Balgude18,211 Aufrufe • vor 1 Monat

शिवरायांचा जिरेटोप फडणवीसांना घालण्याचा प्रयत्न करणारे किशोर व्याससारखे लोक वारकरी संप्रदायातील घूसखोर आहेत. भक्तीशक्तीचे प्रतिक तुकोबा-शिवराय कुठे आणि हा व्यास कुठे? ही घुसखोरी उघड करणाऱ्या वारकरी विकास लंवाडे सरांवर नव्हे तर शिवरायांचा अवमान करणाऱ्या व्यासवर कारवाई झाली पाहिजे.
Mahadev Balgude57,043 Aufrufe • vor 5 Monaten

लोकांना या VIP कल्चरचा राग आहे. धडधाकट नेत्यांना पाणी पाजणे हे काय पोलिसांचे काम आहे का? अशाने पोलिसांचे मनोबल खचते. एकाबाजूला ट्रॅफिक जाममुळे आपल्या मुलाला शोधण्यासाठी धडपडणारी आई तर दुसरीकडे पोलिसांकडून अशाप्रकारचे काम करून घेणारी सत्ताधारी नेता. कसलं महिला विधेयक आणि कसलं काय!
Mahadev Balgude40,282 Aufrufe • vor 4 Monaten

किती दुर्दैवी आणि चिड आणणारी गोष्ट आहे ही.. ती संतप्त झालेली महिला एक आई आहे, जिला भाजपच्या नौटंकी मोर्चामुळे ट्रॅफिक जाम झाल्याने तिचा शाळेतून सुटलेला मुलगा सापडत नव्हता. त्यामुळे ती चिडली होती. जे स्वार्थी भाजपवाले एका आईची भावना समजून घेऊ शकत नाही ते महिलांचे काय कल्याण करणार?
Mahadev Balgude39,404 Aufrufe • vor 4 Monaten

गंमत बघा! एकाच फ्रेममध्ये खातेदाराची बहीणही आहे, नॉमिनीही आहे आणि पतसंस्थेचे चेअरमनही आहेत. 3 वर्षांपूर्वी पतसंस्थेचा एक कार्यक्रम झाला होता. ज्यामध्ये समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे खरातच्या पाया पडत आहेत. बाजूला भाषण सुरु आहे. एकमेकांना सर्व माहिती होते. खाती बनावट नव्हती.
Mahadev Balgude39,964 Aufrufe • vor 5 Monaten