
Mahadev Balgude
@Mahadev_Balgude • 29,719 subscribers
Shorts
Videos

पोलीस पकडत आहेत, आंदोलक पळून जात आहेत. #JantarMantar
Mahadev Balgude1,795,385 просмотров • 4 дней назад

ही बातमी आज कुठे बघितली का? अमृता फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सुपरकार रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमुळे उशीर होत असल्याने एक महिला आगतिकपणे विनंती करताना दिसतेय की प्लिज आम्हाला जाऊ द्या, माझ्या घरी इमर्जन्सी आहे. यावरून संतोष पंडीतवर अजून एखादा गुन्हा करता येईल का?
Mahadev Balgude226,250 просмотров • 1 месяц назад

आज अमित शाहांना पत्रकाराने पहिला प्रश्न केला की मोदींच्या काळातील कामे सांगा तेव्हा शाह म्हणाले मुलाखत देतो, ही इथे बोलण्याची गोष्ट नाही. नंतर पत्रकारांनी शाहांच्या गृह व सहकार खात्याशी संबंधित प्रश्न केल्यावर शाहांनी तेच उत्तर दिले व आमच्या कार्यकाळावर विचारा म्हणत शेवट केला. 🤦♂️
Mahadev Balgude131,974 просмотров • 1 месяц назад

त्र्यंबकेश्वराचा मुखवटा बिघडवल्यामुळे आज कुंभमेळा बैठकीत राडा झाल्याचे वृत्त आहे. बहुतेक हा तो मुखवटा असावा जो 8 किलो सोन्यापासून बनवला जाणार असल्याच्या मागे काही बातम्या आल्या होत्या. या व्हिडीओत संतप्त झालेले साधूबाबा म्हणत आहेत की 'पैसा बरबाद मत करो' याचा नेमका अर्थ काय?
Mahadev Balgude91,834 просмотров • 24 дней назад

फडणवीसांची लबाडी बघा! भीमनवार यांचा शपथविधी झाला 18 फेब्रुवारीला. विद्यार्थ्यांना फुटलेला पेपर मिळाला 20 मार्चला. म्हणजे भीमनवार यांच्या शपथविधीनंतर हा पेपर फुटला आणि प्रत्येकी 50 लाख रुपये घेतले गेले. हे सगळे भीमनवारांच्या नाकाखाली झाले तरी फडणवीस म्हणतात पेपर मागील काळात फुटला.
Mahadev Balgude28,882 просмотров • 7 дней назад

मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक केले म्हणून एका दुचाकीस्वारावर लगेच गुन्हा दाखल झाला. पण हेच मोहोळ काल जेव्हा आपला 4-5 गाड्यांचा ताफा घेऊन दगडूशेठ गणपतीला गेले होते तेव्हा पुणेकरांना जो त्रास झाला त्याबद्दल ते स्वतःवर गुन्हा दाखल करून घेणार का? video The Scoope
Mahadev Balgude83,753 просмотров • 28 дней назад

आज कोर्टात हजर केल्यानंतर पंडीत यांना वकिलांनी विचारले की पाच दिवसात काय चौकशी झाली तर पंडीत यांच्याकडून सांगण्यात आले की तुम्हाला पैसे कोण पुरवते याची प्रामुख्याने चौकशी झाली, सगळे व्यवहार तपासले पण काही सापडले नाही. लढणारा माणूस परिस्थितीने फाटका असणे हे खूप मोठे ॲसेट आहे.
Mahadev Balgude95,422 просмотров • 1 месяц назад

फडणवीस टुकार माणूस. त्याने पक्ष फोडले, घरं फोडली. आता पेपर फोडून त्याला आपल्या लोकांना पदावर बसवायचं आहे. माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी हा महत्वाचा मुद्दा मांडला आहे. पेपर फुटलेल्या परीक्षेचा रिझल्ट बघा किंवा MHCET रिझल्ट बघा.. त्यात भाजपशी रिलेटेड लोकांची मुलं टॉपर दिसतात.
Mahadev Balgude19,313 просмотров • 6 дней назад

भाजपने डिलिमिटेशन विधेयकासाठी मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या या त्रस्त महिलेचे एवढेच म्हणणे होते की बाजूला एक मोकळे मैदान असताना तिथे जाण्याऐवजी रस्ता का जाम केला आहे? ती सारखे हेच विचारत होती. सत्ताधारी जनतेला वेठीस धरत आहेत हे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे.
Mahadev Balgude335,533 просмотров • 5 месяцев назад
Sensitive content
This media may contain sensitive content.

या लहान मुलीचा आक्रोश बघा. मुलींना मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले.
Mahadev Balgude169,444 просмотров • 2 месяцев назад

उद्धव ठाकरे आज जे बोलले त्यात तथ्य वाटते. गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली होती हा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी मागे एकदा जाहीर चर्चेत केला होता. दादांचेही असेच झाले. मुंडे CM होणार होते पण ते गेले आणि कोण CM झाले? दादा गेले आणि अर्थखाते कुणी घेतले? हा योगायोग आहे?
Mahadev Balgude55,995 просмотров • 26 дней назад

राहुल गांधी विद्यार्थीनींच्या कार्यक्रमात याबद्दलच बोलले होते. हीच ती मनुस्मृतीची शिकवण व patriarchy. गाभाऱ्यात फक्त अमूक जाऊ शकतात पण भाग्यश्री इतर जातवाल्यांना घेऊन गेली म्हणणारे पटवर्धन काय आणि मुलींनी शिव्या दिल्यामुळे कल्चरल शॉक बसला म्हणणारे शेठजी काय.. सगळे एका माळेचे मनी.
Mahadev Balgude50,612 просмотров • 26 дней назад
Sensitive content
This media may contain sensitive content.

आधी त्याला राहत्या घरातून अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर काढले. नंतर त्याला शिवीगाळ करत धमक्या दिल्या. मग काल परवा त्याला अटक करून तुरुंगात डांबले. कदाचीत उद्या त्याला देशद्रोही ठरवून गोळ्याही घातल्या जातील. त्याचा गुन्हा एवढाच होता की तो 'चोरा तु नागडा आहेस' हे धाडसाने सांगत होता.
Mahadev Balgude51,988 просмотров • 1 месяц назад

परवाच्या मोर्चातील हा सर्वात गंभीर प्रकार आहे. त्या महिलेला स्पर्श केला गेला. तिला बाहेर काढा, ती मार खाईल.. अशी घोषणाबाजी केली गेली. ती महिला कोण आहे हे समजले नसले तरी तिच्याशी गिधाडासारखे वागणाऱ्यांचे चेहरे मात्र उघड झाले. लवकरच त्यांची नावे व ते कुणाशी संबंधित आहेत हेही कळेल.
Mahadev Balgude169,195 просмотров • 5 месяцев назад

शेतकरी बनून जी व्यक्ती फडणवीसांशी बोलताना दिसत आहे, त्यांनी भाजपकडून शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद भूषवले आहे. तसेच ते संभाजी निलंगेकरांचे खंदे समर्थकही आहेत. ते शेतकरी असतीलही पण सामान्य शेतकऱ्यांना का टाळण्यात आले? म्हणून हा संपूर्ण दौरा स्क्रिप्टेड वाटतो.
Mahadev Balgude22,482 просмотров • 20 дней назад

रायगडमधील कोंदिवडे गावच्या शाळकरी मुलींचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. एका बाजूला कुंभमेळ्यावर हजारो कोटी रुपये उधळले जातात तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जायला धड रस्ताही नसतो. आपली समस्या मार्मिकपणे मांडणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातील या alpha gen z पिढीचे कौतुक वाटते.
Mahadev Balgude61,629 просмотров • 2 месяцев назад

सत्ता, पैसा, पती फडणवीसांचा सचिव.. भाजप उमेदवाराकडे या सगळ्या गोष्टी असूनही 2024 ला राहुल बोंद्रे फक्त 3000 मतांनी हरले. असा तगडा विरोधक संपवण्यासाठी बोंद्रेंच्या संस्था टार्गेट करून गुन्हे दाखल केले व BJP प्रवेशासाठी मजबूर केले गेले. पण राहूल गांधींच्या फोननंतर घडामोडी बदलल्या.
Mahadev Balgude22,083 просмотров • 22 дней назад

लहान लहान मुलांनी राज्याच्या राजधानीत छातीठोकपणे उभा राहून कचरा केला टरबूजचा.. इन्कलाब जिंदाबाद!
Mahadev Balgude12,669 просмотров • 11 дней назад

परीक्षा घोटाळ्यात भाजपशी निगडीत लोकांचेच नाव का येत आहे? पत्रकार राहुल कुलकर्णींनी यावर नुकतेच व्हिडीओ केलेत ते बघा. एका नेत्याच्या मुलांना दहावी बारावीत खूप कमी मार्क आहेत पण MHCET मध्ये मात्र 99.99% गुण मिळालेत. MPSC पाठोपाठ MHCET घोटाळा बाहेर येतोय. सगळा भोंगळ कारभार सुरु आहे.
Mahadev Balgude58,323 просмотров • 2 месяцев назад