
Rashmi Puranik
@Marathi_rash • 219,375 subscribers
Journalist | Spiritual | Views are personal
Shorts
Videos

भाजप आमदार म्हणतात मी संध्याकाळी सहा नंतर जेवत नाही.. शाळेत सूचना केली पर्युषण काळात कांदा लसूण खाऊ नका..गणपती, नवरात्रीत सांगणार नॉन वेज खाऊ नका! आमदाराचा मतदारसंघ आणि शाळा वेगळा देश घोषित करून टाका...मग कायदे आणा पण तोपर्यंत इथे राहून तुमच्या धर्माची शिकवण लोकांवर का थोपत आहे? यांना गणपती, नवरात्र पासून लोकांच्या ताटात का घुसायचे आहे? भाजप ही या देशाला लागलेली किड आहे.. भाजप पासून देश बचाव मोहीम करावी लागेल! #देशवाचवा
Rashmi Puranik51,651 Aufrufe • vor 8 Tagen

निर्बुद्ध कलाकार बघा...नीट फुलफॉर्म माहित नाही तर आंदोलनात जाऊन अर्थ काय म्हणे! मग जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो,त्यासाठी आंदोलन करणारे सगळे शेतकरी असतात का? बलात्कार पीडितेसाठी आवाज उठवणाऱ्यानवर बलात्कार झालेले असतात का? दुसऱ्याच्या व्यथा, वेदना ,अन्याय बघून तुम्हाला वाटल त्यांच्यासाठी आवाज उठवावा तर त्यात गैर काय? हा माणुसधर्म आहे ना! एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ संत तुकारामांची शिकवण आहे ना! तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी,शेतकऱ्यांसाठी किंवा अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवायचा नाही तर उठवू नका...दुसऱ्यांना कशाला अक्कल शिकवता? यांनी पाकातली नाटक करावी, सरकारची हाजी हाजी करावी, जे उत्तम जमते ते करावे.
Rashmi Puranik130,939 Aufrufe • vor 1 Monat

महाराष्ट्रासाठी ते सुरतेला पळून गेले...महाराष्ट्रासाठी भाजपला सत्तेत आणले..महाराष्ट्रासाठी लंडन मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पुरस्कार स्वीकारला, रस्त्यावर उभे राहून वडा पाव खाल्ला.. आणि जनता गणपतीसाठी कोकणात जाताना ट्रॅफिक आणि खड्डे सहन करू शकत नाही?! किती स्वार्थी लोक आहेत.. शिका त्यांच्याकडून जबाबदारी कशी घ्यायची ते! #खड्डे #कोकण #गणपती
Rashmi Puranik13,370 Aufrufe • vor 5 Tagen

हिंदू धर्माच्या नावाखाली बायकांना नाचवणारे धर्मरक्षक आहेत! ही तुमची लाडकी बहिण....मतांसाठी १५०० द्या सणाला सुपारी देऊन नाचवा... महिला सक्षमीकरणाचे धोरण... धन्य धन्य झाला महाराष्ट्र .. आता महिलांना लज्जा उत्पन्न होऊन केस दाखल होणार नाही! #बायानाचवणारे #धर्मरक्षक
Rashmi Puranik24,043 Aufrufe • vor 12 Tagen

कालच ट्विट केलेलं..की गणपती मंडळाचे लोक वर्गणी मागतात, ती पण त्यांना हवी तितकी द्यायची... त्यांची दहशत वाटते..आपली वर्गणी घेऊन गणपती उत्सव हा जोरात गाणी वाजवून घाणेरडी नृत्य करून करणार...दिवसभर तिकडे पत्ते खेळणार आणि यांना विरोध केला तर शिव्या पण आपल्यालाच! आपल्याच पैशाने देवाचा अपमान होताना आपण बघायचं...आणि बोलायचं नाही?! #गणपती
Rashmi Puranik21,742 Aufrufe • vor 14 Tagen

म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार अस संकेत मानायचे? पंतप्रधान थेट खासदारांना सांगतात मी तुमच्या पाठीशी आहे... ही तीच महाशक्ती आहे ना?! महाशक्ती पाठीशी आहे म्हणूनच आतापर्यंत सगळ व्यवस्थित सुरू आहे?! बरं झालं पंतप्रधान यांनी स्पष्ट केले त्यांना काय अपेक्षित आहे!
Rashmi Puranik56,264 Aufrufe • vor 1 Monat

हे माजोरडे..म्हणतात हा पुणे, पुणेकरांवर बोलतो..मला अजून मारू दे...कोण आहेत हे हल्लेखोर? यांना कोणी अधिकार दिला? विद्यानंद बापट वर टीका करा...त्यांच्या मुद्द्यांना मुद्द्यांनी उत्तर द्या...पण मारहाण का करता? ही तीच जमात आहे ज्यांना मेंदू वापरायचा नसतो पण बळ वापरून तोंड बंद करायचं आहे! निषेध...त्रिवार निषेध! #निषेध
Rashmi Puranik19,754 Aufrufe • vor 15 Tagen

काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अस पोस्टर पकडून घोषणा देत होते..शिंदेच्या खासदार ज्योती वाघमारे ,नरेश म्हस्के बघा...स्वतःच काही करता येत नाही..दुसऱ्यांची पोस्टर खेचतात! तुम्ही इतरांचे पाय खेचू शकतात एवढे तुमचे टॅलेंट आहे.. बाकी काही जमणार नाही! #काँग्रेस
Rashmi Puranik55,215 Aufrufe • vor 1 Monat

इंस्टाग्राम व्हिडिओ आहे...मिसिंग लिंक टनेल प्रवेश इथे स्लॅब कोसळला आहे... #मिसिंगलिंक
Rashmi Puranik68,313 Aufrufe • vor 2 Monaten

भाजप आमदार कर्डिले यांच्यावर व्हिडिओ बनवला म्हणून अरुणराज जाधव यांना भाजप कार्यकर्ते फोन करून शिवीगाळ करत आहे! जेन z च्या भाषेवर लेक्चर देणाऱ्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची उच्च प्रतीची भाषा ऐकावी! भाजपने महाराष्ट्राचे गटार तयार केलं आहे त्यात जोरात उडी मारणे हा पराक्रम आहे..
Rashmi Puranik34,456 Aufrufe • vor 1 Monat

या इन्फ्लुएन्सरने सांगितले की सोमवारी लाठीचार्ज झाल्यावर त्याला मेल आला की भाजप सरकार किती चांगले काम करते आणि विरोधक कसे चुकीचे आहे हे सांगणारे reel बनवा..त्यासाठी स्क्रिप्ट, पैसे सगळ देण्यात येईल! आता ही मुले प्रश्न विचारत आहे की इतके पैसे येतात कुठून? एक reel साठी ४० हजार देतात तर किती जणांना पैसे देऊन अजेंडा राबवत आहेत! #अजेंडा
Rashmi Puranik37,429 Aufrufe • vor 1 Monat

भिवंडी मध्ये इमारत कोसळली त्यात लोकांना मदत करणारा जवान विकास गोरे...कामावरून घरी जाताना खड्ड्यात पडून जीव गेला...कुटुंबीय कंत्राटदार विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करायला गेले तर पोलिस प्रश्न विचारतात, तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? म्हणजे खड्ड्यात पडून नागरिक मेले तर ती जबाबदारी नागरिकांची आहे...सरकारची नाही! पोलिसांचा इतका शहाणपणा आहे की ते दुखी कुटुंबियांना अक्कल शिकवत आहे...इतक्या पावसात खड्डा का दिसला नाही..असे संवेदनशील पोलिस असल्यावर न्याय कसा मिळणार?
Rashmi Puranik27,838 Aufrufe • vor 1 Monat

पुणे COEP हॉस्टेल इथे विद्यार्थी मारहाण प्रकरणी काँग्रेस विधिमंडळ नेते पोहोचले घटनास्थळी
Rashmi Puranik18,462 Aufrufe • vor 28 Tagen