
Rashmi Puranik
@Marathi_rash • 219,850 subscribers
Journalist | Spiritual | Views are personal
Shorts
Videos

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते ,खासदार आणि आमदार रामलीला मैदान इथे गाण्यांवर थिरकले!
Rashmi Puranik43,341 views • 5 days ago

मनोज जरांगे पाटील म्हणाले तुमचा बाजार उठू दिला नाही, तुमचे करिअर वाचवलं.. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे करिअर वाचवले हे जरांगे पाटील यांनी मान्य केले यासाठी त्यांचे आभार...महाराष्ट्र बरबाद झाला पण करियर वाचवले हे सांगून किमान जनतेला सत्य तरी सांगितले! मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार झाला पाहिजे! #महाराष्ट्रधर्म
Rashmi Puranik73,299 views • 15 days ago

ब्रेकिंग काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची घोषणा खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या बरोबरचे मतभेद संपले पक्षात मतभेद ,भांडण संपवून काम केले पाहिजे चंद्रपूर पासून सुरुवात करतो मतभेद संपवून पुढे जाऊ खासदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव पुकारून केले विधान #काँग्रेस
Rashmi Puranik77,595 views • 1 month ago
5:48
Sensitive content
This media may contain sensitive content.

हा पुण्यातील व्हिडिओ आहे..एक महिला पोलिस wrong side ने गाडी चालवत असताना एका बाईकवाल्याचा अपघात झाला असता,पण तो वाचला..त्याने व्हिडिओ काढला..त्यानुसार या गाडीला नंबर प्लेट नाही..आणि पोलिस अधिकारी या अवस्थेत बोलताना दिसत आहे.. खरं तर पोलिसांनी नागरिकांची रक्षा केली पाहिजे इथे नागरिकांना पोलिसांपासून धोका आहे...
Rashmi Puranik23,146 views • 9 days ago

निर्बुद्ध कलाकार बघा...नीट फुलफॉर्म माहित नाही तर आंदोलनात जाऊन अर्थ काय म्हणे! मग जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो,त्यासाठी आंदोलन करणारे सगळे शेतकरी असतात का? बलात्कार पीडितेसाठी आवाज उठवणाऱ्यानवर बलात्कार झालेले असतात का? दुसऱ्याच्या व्यथा, वेदना ,अन्याय बघून तुम्हाला वाटल त्यांच्यासाठी आवाज उठवावा तर त्यात गैर काय? हा माणुसधर्म आहे ना! एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ संत तुकारामांची शिकवण आहे ना! तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी,शेतकऱ्यांसाठी किंवा अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवायचा नाही तर उठवू नका...दुसऱ्यांना कशाला अक्कल शिकवता? यांनी पाकातली नाटक करावी, सरकारची हाजी हाजी करावी, जे उत्तम जमते ते करावे.
Rashmi Puranik131,102 views • 2 months ago

भाजप महाराष्ट्रात घाण करतेच..पण जेव्हा कोल्हापुरात माज करते ना...तेव्हा जास्त वर्मी लागतेंं.. छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या भूमीत विचारांची नासकी लोक घाण पसरवताना बघवत नाही! कोल्हापूरला हात लावू नका, पुरोगामी विचारांचा किल्ला ढासळू देणार नाही! #कोल्हापूर
Rashmi Puranik23,203 views • 18 days ago

भाजप आमदार म्हणतात मी संध्याकाळी सहा नंतर जेवत नाही.. शाळेत सूचना केली पर्युषण काळात कांदा लसूण खाऊ नका..गणपती, नवरात्रीत सांगणार नॉन वेज खाऊ नका! आमदाराचा मतदारसंघ आणि शाळा वेगळा देश घोषित करून टाका...मग कायदे आणा पण तोपर्यंत इथे राहून तुमच्या धर्माची शिकवण लोकांवर का थोपत आहे? यांना गणपती, नवरात्र पासून लोकांच्या ताटात का घुसायचे आहे? भाजप ही या देशाला लागलेली किड आहे.. भाजप पासून देश बचाव मोहीम करावी लागेल! #देशवाचवा
Rashmi Puranik51,716 views • 1 month ago

म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार अस संकेत मानायचे? पंतप्रधान थेट खासदारांना सांगतात मी तुमच्या पाठीशी आहे... ही तीच महाशक्ती आहे ना?! महाशक्ती पाठीशी आहे म्हणूनच आतापर्यंत सगळ व्यवस्थित सुरू आहे?! बरं झालं पंतप्रधान यांनी स्पष्ट केले त्यांना काय अपेक्षित आहे!
Rashmi Puranik56,317 views • 3 months ago

इंस्टाग्राम व्हिडिओ आहे...मिसिंग लिंक टनेल प्रवेश इथे स्लॅब कोसळला आहे... #मिसिंगलिंक
Rashmi Puranik68,352 views • 4 months ago

काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अस पोस्टर पकडून घोषणा देत होते..शिंदेच्या खासदार ज्योती वाघमारे ,नरेश म्हस्के बघा...स्वतःच काही करता येत नाही..दुसऱ्यांची पोस्टर खेचतात! तुम्ही इतरांचे पाय खेचू शकतात एवढे तुमचे टॅलेंट आहे.. बाकी काही जमणार नाही! #काँग्रेस
Rashmi Puranik55,345 views • 3 months ago

ही व्यक्ती शिक्षक आहे म्हणे..म्हणजे MPSC विद्यार्थ्यांना हे शिकवतात...हे कोणावर तरी चिडले आहेत..आणि त्यावर बोलताना त्यांनी वाक्य वापरले... आपल्या बापाचा पत्ता नाही, आपल्या बापाचा चेहरा जुळत नाही! हे वाक्य प्रचंड आक्षेपार्ह आहे..ही व्यक्ती ज्याला शिव्या देते त्याच्या आईच्या थेट चारित्र्यावर संशय घेत आहे! प्रश्न MPSC पेपर लीक आहे अशा वेळी टीका करताना थेट एका बाईच्या चारित्र्यावर घसरायचे? हा माणूस शिक्षक असेल तर त्याच्या विद्यार्थ्यांचा खरे नाही! असा माणूस सरकार आणि मुख्यमंत्र्यां बरोबर चर्चा करतो ? सगळं घाण आहे... मला लज्जा वाटली आणि भावना ही दुखावल्या गेल्या आहेत.. पण उपयोग नाही! #घाण #शिक्षकम्हणे
Rashmi Puranik30,219 views • 1 month ago