
Pratap Baburao Sarnaik
@PratapSarnaik • 36,138 subscribers
Transport Minister, Maharashtra State | Guardian Minister, Dharashiv District | MLA, Ovala Majiwada Vidhan Sabha
Videos

संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण करतोय. पाण्याविना शेतकरी येथे होरपळत आहे. मिरा भाईंदरकरांचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. अशी भीषण अवस्था असताना माझ्या मतदार संघातील आमदार नरेंद्र मेहता यांनी सेवन इलेव्हन क्लबमध्ये अश्लील पूल पार्टीचे आयोजन केले आहे. हे म्हणजे रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता अशी स्थिती झाली आहे. काय म्हणावे या व्यापारी वृत्तीला? #Mirabhayandarwatercrisis
Pratap Baburao Sarnaik100,069 次观看 • 1 个月前

एसटी प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्याच पाहिजेत!!! पुणे - सोलापूर महामार्गावरील एसटी बस थांब्यावरील उपहारगृहांना भेट दिली. उपहारगृह व स्वच्छतागृहाविषयी मिळालेल्या तक्रारीची दखल घेत प्रसाधनगृहाच्या स्थितीत सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. #PratapSarnaik #TransportMinister #surprise_visit #hotel #PuneSolapurRoad #Pune
Pratap Baburao Sarnaik19,412 次观看 • 1 年前
没有更多内容可加载