
पुणे शहर पोलीस
@PuneCityPolice • 529,425 subscribers
This is the official account of Pune City Police. Not monitored 24/7. For any emergency, Dial 112.
Shorts
Videos

Street’s not the place to play, boy! We always keep our promises. 😉 Turns out the guy wasn't elusive enough. Played dangerous games, won dangerous prizes. #NoConsolationPrize #ChallengeCompleted #ElusionEndsHere #CaughtYou #AlwaysForPunekars #PunePolice CP Pune City Police
पुणे शहर पोलीस218,212 views • 9 months ago

आपण अरूंद रस्त्यांवर वाहने बेशिस्तपणे पार्क केल्यामुळे शेकडो नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेकांचा वेळ वाया जातो. We are taking multiple measures on ground to tackle haphazardly parked vehicles..Request Citizens to help us help you 🙏.. Inputs welcome..
पुणे शहर पोलीस64,621 views • 3 years ago

खराडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक इसम खराडीकडून केशवनगरकडे जाणाऱ्या मुळा- मुठा नदीवरील बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकला असल्याचे दिसले. परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी स्वतः मानवी साखळी तयार करून सदर इसमास सुखरूप बाहेर काढले. #PunePolice #SafeguardingPune CP Pune City Police
पुणे शहर पोलीस28,016 views • 1 year ago

One of the many TOUCH-POINTS for youngsters to get introduced to the world of drugs may be the next door Paan-Beedi shop. आपल्या परिसरात पान बिडीच्या टपरीवर अंमली पदार्थ विकले जात असल्यास CP WhatsApp ८९७५९५३१०० अथवा ट्विटरवर कळवा Surprise searches will be done. #ZeroTolerance
पुणे शहर पोलीस54,183 views • 3 years ago

गणेशोत्सवानिमित्त नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता उभारण्यात येणार २२ पोलीस मदत केंद्रे नागरिकांना काही अडचण आल्यास अथवा काही समस्या जाणवल्यास पोलीसांना त्वरित संपर्क करता यावा याकरिता २२ ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. तसेच तुम्ही ११२ किंवा ९८८१०१५११० या नंबरवर किंवा चौकात व पोलीसकेंद्रांवर लावण्यात आलेल्या क्युआर कोडच्या मदतीने व्हॉट्सॲप मेसेजवर आपल्या समस्या मांडू शकता. #Pune #गणेश_चतुर्थी_२०२४
पुणे शहर पोलीस11,525 views • 1 year ago

नाते अतूट प्रेमाचे! भाऊ म्हंटलं की बहिणीच्या मायेचं पारडं त्याच्यासाठी नेहमीच भरलेलं असतं, प्रत्येक बहिणीसाठी त्याचे जीवन सुखकर आणि उदंड आयुष्याचे असावे असे तिला वाटते. म्हणूनच या मायेची जाणीव ठेऊन या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला या सुरक्षेचे वचन द्या. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #rakshabandhan2024 #सुरक्षेची_राखी
पुणे शहर पोलीस11,018 views • 2 years ago
No more content to load